ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

Poorvaji
Poorvaji @cook_poorva

ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मी
  1. 1 वाटीमुरमुरे
  2. 1 वाटीफरसाण
  3. 1/2 वाटीभाजलेले शेंगदाणे
  4. 1/2 वाटीशेव
  5. 1 टेबलस्पूनचिंचेची चटणी
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/2 वाटीबारीक चिरलेला कांदा
  9. 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५ मी
  1. 1

    सर्व साहित्य एकत्रित घ्यावे

  2. 2

    कांदा, कोथिंबीर, व मीठ,तिखट घ्यावे

  3. 3

    एका भांड्यामध्ये मुरमुरे,शेव, फरसाण, चिंचेची चटणी, मीठ, तिखट,कांदा,कोथिंबीर,भाजलेले शेंगदाणे सर्व साहित्य चांगले ढवळून घ्यावे व ओली भेळ शेवने सजवून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poorvaji
Poorvaji @cook_poorva
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes