चटपटीत ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#GA4 #Week26 कीवर्ड भेळ ...

चटपटीत ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

#GA4 #Week26 कीवर्ड भेळ ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15- मींट
4-झणानसाठी
  1. 5 कपमूरमूरे
  2. 1 कप पातळ पोहे /कींवा पोह्यांचा चीवडा
  3. 2कांदे
  4. 2टमाटे
  5. 2पालेकांदे
  6. 1मोठी हीरवि मीर्ची
  7. 2-3 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1 टेबलस्पूनतीखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1पँकेट मँजीक मसाला
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1-2 टेबलस्पूनपाणीपूरी चटणी
  14. 1 कपफरसाण / शेव
  15. 2 टेबलस्पूनडाळींबाचे दाणे वरून टाकायला

कुकिंग सूचना

15- मींट
  1. 1

    प्रथम कांदे,टमाटे,मीर्ची,कोथींबीर धूवून चीरून घेणे...आणी मूरमूरे स्वच्छ करून त्यात पोहे कींवा पोहे चीवडा मीक्स करणे...

  2. 2

    आता मीक्स केलेल्या मूरमूर्यात सगळे मसाले टाकणे...

  3. 3

    तेल टाकून सगळ व्यवस्थित मीक्स करणे...

  4. 4

    फरसाण आणी चीरलेल सगळ साहित्य टाकणे.....

  5. 5

    मीक्स करणे चटणी टाकणे नी सगळ व्यवस्थित नीट कालवणे....लींबू असल्यास ते टाकणे..

  6. 6

    आता प्लेट मधे देऊन वरून कांदा,शेव फरसाण,डाळिंब दाणे कोथिंबीर टाकणे...नी सर्व करणे

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes