कोबीची भाजी रेसिपी (kobichi bhaji recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#cooksnap
#कोबीची भाजी
#rupali atre यांची कोबीची भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे. थोडा बदल केला आहे चणाडाळ एवजी मी मटार घातलेत.
खूप छान झाली भाजी thankyou for the nice resipe🙏😊

कोबीची भाजी रेसिपी (kobichi bhaji recipe in marathi)

#cooksnap
#कोबीची भाजी
#rupali atre यांची कोबीची भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे. थोडा बदल केला आहे चणाडाळ एवजी मी मटार घातलेत.
खूप छान झाली भाजी thankyou for the nice resipe🙏😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 जणांसठी
  1. 250 ग्रामकोबी
  2. 1/2 कपमटार
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 2हिरवी मिरची
  6. 1/2 टीस्पूनजिर
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 5-6 कढीपत्ता पान
  9. 1 टीस्पूनआल-लसूण पेस्ट
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. कोथिंबीर
  13. 1/4 टीस्पूनसाखर
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम कोबी चिरून स्वच्छ धुवून घेऊ.भाजीची सर्व तयारी करून घेऊ.

  2. 2

    त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम करुन त्यात जिर, मोहरी,कढीपत्ता,मिरची, कांदा, आल-लसूण,टोमॅटो हे सर्व परतुन घेऊ मग त्यात हळद, तिखट घालून परतून घेऊ.

  3. 3

    आता कोबी घालून परतून घेऊ मग त्यात मीठ,आणि,साखर,कोथिंबीर घालून घेऊ झाकण ठेवुन वाफेवर शिजवून घ्यावी.गॅसची फ्लेम बारीक ठेवावी.अधुन मधुन चमच्याने हलवा. भाजीतल सर्व पाणी ड्राय झाल्यावर गॅस बदं करावा.पोळी/ फुलका बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes