आयुर्वेदिक झटपट बेलफळ थंडावा पुरणपोळी (belfal thandava puran poli recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#hr-सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता इम्यूनिटी वाढवणारे पदार्थ करणे अत्यावश्यक आहे त्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे, सुरेख चवीची पोळी तयार केली आहे.तुम्हाला नक्की आवडेल! !

आयुर्वेदिक झटपट बेलफळ थंडावा पुरणपोळी (belfal thandava puran poli recipe in marathi)

#hr-सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता इम्यूनिटी वाढवणारे पदार्थ करणे अत्यावश्यक आहे त्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे, सुरेख चवीची पोळी तयार केली आहे.तुम्हाला नक्की आवडेल! !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४-५ जण
  1. 1-2बेलफळ
  2. 5-6 टेबलस्पूनगुळ+साखर
  3. 4 टेबलस्पून डेसिकेटेड खोबरे
  4. 1/2 टेबलस्पून जायफळ
  5. 1/4 वाटी गव्हाचे पीठ
  6. 3-4 टेबलस्पून मैदा
  7. 1/2 टेबलस्पून हळद
  8. 4-7 टेबल स्पूनसाजूक तूप
  9. 4-5 टेबलस्पून तेल
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम बेलफळाचा गर काढून घ्या.त्यात साखर घालून एकजीव करून घ्यावे.हलकेच परतावे.थंड झाल्यावर त्यात जायफळ वेलचीीीखोबरे घालून घट्ट गोळा करून घ्या

  2. 2

    आता साखर घालून एकजीव करा.

  3. 3

    सुंदर चविष्ट पुरण तयार आहे.आता पीठ मळून १-२ तासासाठी बाजूला ठेवून द्या.

  4. 4

    दोन तासांनी पीठ तेल घालून खुप मळून घ्यावे.एकदम मऊमऊ करून घ्यावे.पोलपाटावर पेपर घालून सुंदर पोळी लाटून घ्यावी.

  5. 5

    तूप घालून खमंग भाजून घ्यावेेेेअशाप्रकारे सर्व पोळ्या करून घ्याव्या.

  6. 6

    थंड झाल्यावर साजूक तूप घालून सर्व्ह करावे., सजावटीसाठी दूध, बेलफळ,रंग, रांगोळी ठेवून सुरेख मांडणी करावी.

  7. 7

    होळी स्पेशल रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes