खस्ता कचोरी (Khasta Kachori recipe in mararthi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#hr
कचोरी म्हटल की खमंग, चविष्ट मिरची अहाहा ,उन्हाळ्यात जेवणापेक्षा आंबट ,तिखट,गोड चमचमीत चविष्ट हवंहवंसं वाटत

खस्ता कचोरी (Khasta Kachori recipe in mararthi)

#hr
कचोरी म्हटल की खमंग, चविष्ट मिरची अहाहा ,उन्हाळ्यात जेवणापेक्षा आंबट ,तिखट,गोड चमचमीत चविष्ट हवंहवंसं वाटत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. एकवाटी मूग डाळ भिजलेली
  2. 4मिरी
  3. 1 चमचाबडीशेप
  4. 1/2 चमचाधने
  5. 1 चमचासुंठ पावडर
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 चमचातिखट
  8. 1/4 चमचाहळद,मोहरी
  9. चिमूटभरहिंग
  10. 1 चमचातेल फोडणीसाठी
  11. 1 चमचालिंबू रस
  12. 1/4 चमचागरम मसाला
  13. थोडी कोथंबीर
  14. डिड वाटी मैदा
  15. चिमूटभरमीठ
  16. 4 चमचेतूप
  17. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    प्रथम मीठ व तूप एकत्र करून पीठ फ्रीझ च्या पाण्याने बुजवून घ्यावे मग डाळ सरबरीत वाटावी मग धने बडीशेप मिरी हलकेच भाजून त्यात सुंठ पावडर,तिखट मीठ घालून बारीक करावे

  2. 2

    एक कढईत तेल घेऊन फोडणी करून त्यात हिंग मोहरी मुगडाळ वाटण नंतर बडीशेप वाटण हळद मसाला लिंबूरस घालून पाण्याचा हपका मारत मोकळं शिजवून त्यात कोथंबीर मिक्स करावीं

  3. 3

    मग पिठाचे समआकाराचे गोळे करून ते पुरी सारखे लाटावे व त्यात सारण भरून हाताने दाबून मिडिउन आचेवर तळावे व मिरची बरोबर खावयास द्यावे आवडत असल्यास तिखट गोड चटणी व दही शेव घालून ही खंत येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes