स्टफ शीमला मीर्चीची ग्रेव्ही वाली भाजी (stuffed shimla mirchi chi bhaji recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#डिनर ...
#साप्ताहिक_डीनर_प्लॅन
#रेसिपी_नं_1

स्टफ शीमला मीर्चीची ग्रेव्ही वाली भाजी (stuffed shimla mirchi chi bhaji recipe in marathi)

#डिनर ...
#साप्ताहिक_डीनर_प्लॅन
#रेसिपी_नं_1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 - मींट
4-झणानसाठी
  1. 8-9छोट्या शीमला मीर्ची
  2. ग्रेव्ही साठी
  3. 2मीडीयम साईज कांदे
  4. 2मीडीयम साईज टमाटे
  5. 2-3हीरवि मीर्ची
  6. 1/2 इंचअद्रक तूकडा
  7. 6-7लसून पाकळ्या
  8. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  9. 1 टीस्पूनजीर
  10. स्टफीग मसाला...
  11. 100 ग्रामबेसन
  12. 100 ग्रामडेसीकेटेड कोकोनट
  13. 1 टीस्पूनतिखट
  14. 1 टीस्पूनधणेपूड
  15. 1 टीस्पूनगरममसाला
  16. 1 टीस्पूनतेल
  17. 1 टीस्पूनटेबलस्पून चींचेचा कोळ / चींचेची आंबट गोड चटणी
  18. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  19. फोडणी साठी
  20. 4-5 टेबलस्पूनतेल
  21. 1 टीस्पूनमोहरी
  22. 1 टीस्पूनहींग
  23. 1 टेबलस्पूनतीखट
  24. 1 टीस्पूनहळद
  25. 1 टीस्पूनगरममसाला
  26. 1 टीस्पूनधणेपूड
  27. 1 टीस्पूनमीठ /या टेस्ट नूसार
  28. 1/2 टीस्पूनसाखर /गूळ

कुकिंग सूचना

25 - मींट
  1. 1

    प्रथम शीमला मीरची धूवून पूसून वरचे देठगोल कापून आतील बिया काढून पोकळ करणे....कढईत 1 टेबलस्पून तेल टाकून बेसन भाजून घेणे...

  2. 2

    बेसन अर्धवट भाजले की खोबरा कीस टाकून दोन्ही पण 2 मींट लो ते मीडीयम फ्लेमवर भाजून घेणे...

  3. 3

    नंतर एका प्लेटमध्ये काढून स्टफींग साठी चा मसाला सगळा टाकणे नी मीक्स करणे..

  4. 4

    मीक्स मसाला शीमला मीर्ची मधे खूप न दाबता हलके हलके भरणे...आता कांदा,टमाटा,मीर्ची,लसून सोलून चीरून घेणे.. आता बेसन भाजलेल्या कढईत परत 1टेबलस्पून तेल टाकणे नी जीर टाकणे ते फूटले की हीरवि मीर्ची टाकणे....

  5. 5

    नंतर कांदा टाकणे नी परतणे...नंतर त्यात लसून,अद्रक,टमाटे,दाणे टाकणे नी परणे..

  6. 6

    थोडे लालसर भाजून झाले की त्यात1/2 टीस्पून मीठ टाकणे थंड करून मीक्सरच्या पाँटमधून बारीक करून घेणे...आता मसाला भरलेली शीमला मीर्ची गँसवर कढईत 1 टेबलस्पून तेल टाकून गरम करणे नी लो फ्लेमवर वर 2-3 मींटपरतून घेणे...

  7. 7

    तो पर्यंत दूसर्या कढईत तेल टाकून मोहरी टाकणे ती फूटली की हींग टाकणे नी बारीक केलेला मसाला टाकणे...2 मींट परतून सगळे मसाले टाकणे...परतणे मसाला जळू नये म्हणून थोड पाणी टाकणे नी मीठ,साखर टाकणे....

  8. 8

    स्टफींग चा ऊरलेला मसाला पण त्यात टाकणे नी लो फ्लेमवर तेल सूटे पर्यंत मसाला भाजणे नी 1 कप पाणी टाकून झाकण ठेवून 2 मींट ऊकळू देणे.....

  9. 9

    आता ग्रेव्ही मधे तेलावर परतेल्या शीमला मीर्ची अँड करणे...परतणे आणी 2मींट मंद आचेवर झाकण ठेवून वाफ येऊ देणे नी गँस बंद करणे.....(ग्रेव्ही खूप पातळ कींवा खूप घट्ट करू नये)

  10. 10

    खाण्यास तयार शीमला मीर्ची भाजी वरून कोथिंबीर टाकून सर्व करणे....

  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes