दुधी घालून वालाचे बिरढे (dudhi ghalun valyache birde recipe in marathi)

#मुले दुधी बर्याचदा खात नाहीत तर उन्हाळ्यात आवर्जून ह्यात दुधी घालून भाजी करावी प्रकृतीस दुधी थंड असतो.चला तर बघुया कशी करायची ते.
दुधी घालून वालाचे बिरढे (dudhi ghalun valyache birde recipe in marathi)
#मुले दुधी बर्याचदा खात नाहीत तर उन्हाळ्यात आवर्जून ह्यात दुधी घालून भाजी करावी प्रकृतीस दुधी थंड असतो.चला तर बघुया कशी करायची ते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा, टोमॅटो,दुधी चिरून घ्या.खालील प्रमाणे तयारी करावी.
- 2
कढईत तेल तापत ठेवावे तापले कि त्यात जीरे घाला जीरे फुलले कि कढीपत्ता हिंग घाला नि नंतर कांदा घालून परतून झाले कि लाल तिखट, हळद,गोडा मसाला,मीठ, आललसुणमिरची घालून परता नी वाल दुधी टोमॅटो घालून परतून घ्या.
- 3
आता भाजीत गरम पाणी घाला नि झाकणावर पाणी ठेऊन भाजी शिजवून घ्या. भाजी शिजली कि त्यात गुळ,खोबरे,कोथिंबीर घाला नि एक उकळी येऊ द्या.
- 4
छान वालाची दुधी घालून भाजी तयार आहे.भात चपाती कशा बरोबर ही छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वालाचे बिरडे (नारळाचे दुध घालून) (valyache birde recipe in marathi)
#GA4 #week12 #Beans शब्द घेऊन मी ऑलटाईम फेवरेट वालाचे बिरडे केलेय .फक्त थोडा बदल केलाय नारळाचे दुध टाकले आहे . Hema Wane -
कडवे वाल पडवळ भाजी (kadve val padval bhaji recipe in marathi)
#ॠतू नुसार भाजी# ह्या ॠतू पडवळ भरपूर पिकते पचायला एकदम हलके पण खुप जण खात नाहीत म्हणून ही मिश्र भाजी केली जाते .अर्थात छान लागते . Hema Wane -
दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
शिराळे चणाडाळ भाजी (chana dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाजी#पचायला हलकी भाजी .आवर्जून करावी कुठलीही डाळ घालून चांगली होते भाजी . Hema Wane -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 कोकणातील सगळ्यांचे आवडते कडधान्य म्हणजे कडवे वाल हे खुपच पौष्टीक असतात त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, जीवनसत्वे, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. स्रियांसाठी अधिक गुणकारी आहेत. पाचक, वेदनाशामक, फायबर मोठ्या प्रमाणात असते. बद्धकोष्ठ, मूळव्याध हे त्रास होत नाही . मूत्रविकारात गुणकारी अशा पौष्टीक वालाची आमटी खुपच टेस्टी लागते. सणासमारंभात श्रावणात. ही उसळ आर्वजुन केली जाते. चला तर बघुया ही वालाची आमटी कशी करायची ते Chhaya Paradhi -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cf #मटकीची रस्सा भाजी बरेचदा होते पण आज तुमच्यासाठी तशी पचायला हलकी नी मोड आलेली म्हणजे जीवनसत्वयुक्त .चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
थालीपीठ (मुळ्याचा पाने घालून) (thalipeeth recipe in marathi)
#लहानमुलासाठी हे रेसिपी एकदम चांगली मुले सहसा पालेभाज्या खात नाहीत नी मुळ्याचा पाला तर नाहीच .मग थालीपीठत घाला अगदी समजत नाही मोठ्यांनाही.चला तर बघुया कसे करायचे थालीपीठ. Hema Wane -
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
दुधी भोपळा खूप पोष्टीक असतो. आज मी मूंग दाल घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर बनवू दुधी भोपळ्याची पोष्टिक भाजी. SHAILAJA BANERJEE -
चणाडाळ दुधी भाजी(नैवेद्यासाठी) (chana dal dudhi bhaji recipe in marathi)
#आपल्याला नैवेद्य साठी कांदा लसूण नसलेल्या भाज्या लागतात .तशीच ही भाजी खुप छान होते .करून बघा. Hema Wane -
पनीर मटार (paneer matar recipe in marathi)
#EB2#week 2#ही भाजी बर्याच जणांना आवडते.चला तर बघुया कशी करायची. Hema Wane -
दुधी भोपळ्याच्या किसाची भाजी (dudhi bhopalyachi khisachi bhaj recipein marathi)
#GA4 #week21 की वर्ड बॉटल गोर्ड... दुधी भोपळा # आरोग्यदायी पचायला खूप हलका.दुधी ची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. कोफ्ता,चिरून,डाळ घालून,मी दुधी भोपळ्याची भाजी नवीन प्रकारे किसून करत आहे. rucha dachewar -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लानरचौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी Dhanashree Phatak -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5बर्याच जणांना आवडणारी किंवा न आवडणारे पण खुप आहेत .बघा तर कशी करायची ते Hema Wane -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2. पौष्टिक असा दुधी हेल्दी पराठा . दुधी हा हार्ट साठी खुप उपयोगी आहे व चीज घातल्यमुळे तर खुप टेस्टी लागतोमुले दुधाी ची भाजी खात नाही भाजी पोळी एकत्र च पोटात जाते . १ पाॅट मील होउ शकते. Shobha Deshmukh -
दुधी भोपळ्याची किसून (पीठ पेरून भाजी) (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottle gourdपौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी किसून केल्या मुळे मुलांना कळतच नाही,आपण कोणती भाजी खात आहोत.चवीला छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
दुधी चंद्रकोर काप (dudhi kaap recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर ह्या अनोख्या पण इंटरेस्टिंग थीम साठी मी ही दुधी - बेसन चे चंद्रकोर काप बनवले आहेत.खूप चविष्टआहेत. साधारण पणे दुधी सगळेच व स्पेशली मुले खात नाही आवडत नाही. असे काही टेस्टी व वेगळे इंटरेस्टिंग बनवले की मुले ही तो खातील तेव्हा जरून बनवा. आणि हा आकार पण मुलांना टेम्पटिंग व जवळचा वाटतो. म्हणून दुधी आपसूक मुलांच्या व न आवडणाऱ्या लोकांच्या ही पोटात जाईल. जो शरीराला पौष्टिक असतो. Sanhita Kand -
दुधीचे थालीपीठ रेसिपी (dudhi thalipeeth recipe in marathi)
दुधी भोपळ्यात अनेक उपयोगी पोषकत्तवे असतात त्यामुळे आहारात दुधी भोपळ्याची भाजी आठवड्यातून एकदातरी समाविष्ट करावी. nilam jadhav -
-
दोडके घालून मुगाचे बिरढे(कांदा लसूण न घालता) (moongache birde recipe in marathi)
#skm#दोडकी प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर आहेत. पण बर्याच जणांना आवडत नाही मग सोललेले मुग घालून कांदा लसूण न घालता सात्विक भाजी केली आहे .खुपच छान होते .तुम्ही नैवेद्य म्हणून पण ही भाजी करू शकता. Hema Wane -
दुधी भोपळ्याचे पकोडे (dudhi bhoplyache pakode recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी सहसा कोणी खात नाही. दुधीची भाजी आरोग्यास लाभदायक असते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दुधीचा वापर केला तर दुधीची भाजी खाण्यात येते. दुधी भोपळ्याचा कीस करून त्यामध्ये गाजराचा किस, पान कोबीचा कीस, स्वीट कॉर्न टाकून दुधी भोपळ्याचे पकोडे बनवीत आहे. rucha dachewar -
कोनफळ(गोराडू) भजी (konfal bhaji recipe in marathi)
या दिवसात कोनफळ किंवा गोराडू बाजारात खुप प्रमाणात असतो.वेगळे वेगळे प्रकार करून खातात ह्याचे.भजी ही फार रूचकर होतात ह्याची.चला तर कशी करायची ते बघुया. Hema Wane -
वालाची आमटी (Valachi amti recipe in marathi)
#MLR#वालाची भाजी आपण नेहमीच करतो तुम्ही अशी आमटी म्हणजे पातळ भाजी करा .छान लागते. Hema Wane -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 दुधी मूळची आफ्रिकेतील असून हिची फळे समुद्राच्या पाण्याबरोबर वाहात जाऊन ही अमेरिका खंडात पोहोचली असे मानण्यात येते. या फळातील मगज (गर) मऊ व खादयोपयोगी असून त्याची भाजी व दुधी हलवा करतात. पाने रेचक; काढा साखर घालून काविळीवर देतात. फळे रेचक, मूत्रल (लघवी साफ करणारी), कफ व पित्त शामक, थंड, डोकेदुखीवर बियांचे तेल लावतात. बिया व मुळे जलोदरावर उपयोगी आहेत. लागवडीतील व जंगली असे दुधी भोपळ्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. जंगली प्रकारची फळे कडू असतात. वाळलेल्या भोपळ्याचा उपयोग पाणी ठेवण्यासाठी, डाव, नळ्या, तुतारी व तपकिरीच्या डब्या बनविण्यासाठी, तसेच सतार, बीनसारखी तंतुवाद्ये तयार करण्यासाठी करतात.भोई लोक त्यांचा नदीत तरून जाण्यासाठी वापर करतात. सुप्रिया घुडे -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marahti)
#कोफ्ता दुधी भोपळ्याची भाजी शक्यतो कोणालाच आवडत नाही मुलांना तर नाहीच नाही पण दुधी हा पित्तरोधक मूत्र शामक आहे पथ्याची पौष्टीक भाजी म्हणुन ती आपल्या जेवणात वापरावी ह्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात पण दुधी हलवा तर सगळ्यांचाच आवडीचा पण मी आज दुधीचे कोफ्ते करी कशी बनवयाची चला दाखवते छाया पारधी -
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
दुधी भोपळ्याचे पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
काल बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी शिल्लक उरली होती. शेळी भाजी कोणी खात नाही. त्यामुळे भोपळ्यापासून एक वेगळा पदार्थ बनविण्याचे ठरले.. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातात दुधी भोपळा जरी मुलांना आवडत नसेल तरी भोपळ्यापासून बनणारे भाजी,पराठा, कोफ्ते,पकोडे सर्व जण खातात.मी शिल्लक राहिलेल्या भाजीचे पराठे करत आहे. rucha dachewar -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#bfrसध्याच्या धावपळीत आम्हां गृहिणीनींना किंवा वर्किंग वूमनां स्वतः साठी, घरातील इत्तर लोकांसाठी, आपल्या मुलांसाठी पौष्टिक, सकस, कमी साहित्यात आणि कमी वेळेत पटकन होणारा असा सकाळचा आहार म्हणजे 'ब्रेकफास्ट' काय बनवायचा? हा रोजचा मोठा गहन प्रश्न असतोच असतो.😊 बरं ! आपण केलेला पदार्थ हा सर्व लहानथोर मंडळींनी आवडीने खावा अशी माफक इच्छा आपलीही असतेच की...😄 काही लहान मुले दुधीची भाजी खात नाहीत, रविवारी नाश्ता वजा लंच म्हणजे 'ब्रनच' व्हावे. हया सर्व गोष्टी लक्षत घेता.......... 'ब्रेकफास्टसाठी' एक उत्तम पर्याय "दुधी पराठे". निरोगी हृदयासाठी, वेट लॉस्टसाठी दुधी अत्यंत गुणकारी व उपयोगी आहे. आणि मुलेही पराठे आवडीने खातात. चला तर बघूया " दुधी पराठे " रेसिपी.... 🥰 Manisha Satish Dubal -
वालाचे दाणे वांगी शेवग्याच्या शेंगा भाजी (valyache dane vangi shenga bhaji recipe in marathi)
#26 #पारंपरिक पालघर जिल्हा रेसिपी#ही आमच्या कडची पारंपरिक भाजी आहे . ह्या भाज्या या भागात पिकवल्या जातात नि पिक ही अमाप येते भाज्या स्वस्त असतात मग काय खुप वेळा सगळ्या कडेच ही भाजी करतात नि इथे लग्नातील एकदम आवडती भाजी नि आवर्जून करतात.खुपच छान लागते तुम्ही करून बघा. Hema Wane -
दुधी मटार भाजी (Dudhi Matar Bhaji Recipe In Marathi)
#भाजी # दुधी खूप पौस्टिक असतो. त्यात असे वेगवेगळे घटक घालून तो चविष्ट होतो. आणि सर्वांना आवडतो. Shama Mangale -
दुधी कोफ्ता करी (Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#GRU#मुल दुधी खात नाहीत.तुम्ही अशी दुधीची कोफ्ता करी करून बघा खुपच आवडेल मुलांना. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या