वालाचे बिरडे (नारळाचे दुध घालून) (valyache birde recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
वालाचे बिरडे (नारळाचे दुध घालून) (valyache birde recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वाल धुवून घ्या खालीलप्रमाणे तयारी करा.
- 2
कढईत 3 टेबलस्पून तेल घाला गरम झाले कि जीरे,हिंग, कढीपत्ता घाला नंतर कांदा घालून परतून घ्या,टोमॅटो घाला.
- 3
टोमॅटो थोडा मऊ झाला कि लाल तिखट, हळद,आललसुण पेस्ट घाला व नंतर वाल घाला चांगले परतून घ्या व थोड्या वेळ वाल वाफेवर शिजवा.
- 4
आता त्यामधे गुळ व नारळाचे दुध घाला व भाजी शिजवून घ्या.
- 5
वालाचे बिरडे तयार आहे, वरून कोथिंबीर नि खोबरे घालून खायला द्या. भाताबरोबर एकदम छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#kdrवालाचे बिरडे म्हणजे कडवे वाल म्हणतात. आमच्याकडे कडवे वालाचे सुद्धा रस्सा बनवतात. पण माझ्या घरी हे अशा पद्धतीने वालाचे बिरडे खूप आवडते Reshma Sachin Durgude -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 थीम 1ली. कोकण रेसिपी क्र. 2कोकणातील महत्त्वाचे कडधान्य. मंगलकार्ये,लग्नातही वालाचे बिरडे केले जाते. चवीला खूप छान लागते. या भाजीत कोणी - कोणी कोकम,नारळाचा चव, नारळाचे दूध ही घालतात. Sujata Gengaje -
दुधी घालून वालाचे बिरढे (dudhi ghalun valyache birde recipe in marathi)
#मुले दुधी बर्याचदा खात नाहीत तर उन्हाळ्यात आवर्जून ह्यात दुधी घालून भाजी करावी प्रकृतीस दुधी थंड असतो.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
पारंपरिक वालाचे बिरडे / डाळिंब्यांची उसळ (valyache birde recipe in marathi)
#कडवे वाल#वालाचे बिरडे#डाळिंब्यावालाचे बिरडे / डाळिंबीयांची उसळ हा पारंपरिक पदार्थ आहे.3 दिवस भिजत घालून मोड आल्यावर नंतर सोलून घेऊन त्याचे बिरडे, खिचडी, इ प्रकार केले जाते.प्रत्येक दाणा त्याचा सोलून घ्यावा लागतो, तसेच किडके असल्यास काढून टाकावा लागतो, सोलायला किचकट, वेळखाऊ, पण चवीला अधिक रुचकर लागतो.बरेच जण ह्यात कांदा, लसूण, पण घालतात, ते पण छान लागते.पण मला बिन कांदा लसूण चे खूप आवडते.हे वालाचे बिरडे खास नैवेद्य साठी किंवा इतर वेळेस करायला पण चांगले आहे. लागते पण छान. कडवे वाल असल्यामुळे त्यात गूळ हा लागतो च नाहीतर त्याचा कडवट पणा खूप लागतो, व उग्र लागते. Sampada Shrungarpure -
-
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 कोकणातील सगळ्यांचे आवडते कडधान्य म्हणजे कडवे वाल हे खुपच पौष्टीक असतात त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, जीवनसत्वे, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. स्रियांसाठी अधिक गुणकारी आहेत. पाचक, वेदनाशामक, फायबर मोठ्या प्रमाणात असते. बद्धकोष्ठ, मूळव्याध हे त्रास होत नाही . मूत्रविकारात गुणकारी अशा पौष्टीक वालाची आमटी खुपच टेस्टी लागते. सणासमारंभात श्रावणात. ही उसळ आर्वजुन केली जाते. चला तर बघुया ही वालाची आमटी कशी करायची ते Chhaya Paradhi -
दोडके घालून मुगाचे बिरढे(कांदा लसूण न घालता) (moongache birde recipe in marathi)
#skm#दोडकी प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर आहेत. पण बर्याच जणांना आवडत नाही मग सोललेले मुग घालून कांदा लसूण न घालता सात्विक भाजी केली आहे .खुपच छान होते .तुम्ही नैवेद्य म्हणून पण ही भाजी करू शकता. Hema Wane -
वालाची आमटी (Valachi amti recipe in marathi)
#MLR#वालाची भाजी आपण नेहमीच करतो तुम्ही अशी आमटी म्हणजे पातळ भाजी करा .छान लागते. Hema Wane -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
कोकणात हमखास बनणारी भाजी...वाटण न वापरता केलेली वालाची भाजी म्हणजे डाळींबी उसळ... दोन्ही चविष्टच!!! Manisha Shete - Vispute -
चवळी लालभोपळा भाजी (chavdi lalbhopda bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 #Beans शब्द घेऊन ही रेसीपी केली आहे .माझ्या आईकडे गावाला ही भाजी करण्याची पध्दत आहे नि नवर्याला आवडते म्हणून केली जाते . Hema Wane -
तुरीची आमटी (आंबटगोड वरण) (toori chi amti recipe in marathi)
#GA4 #week13 तुर हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. ही आमटी आमच्याकडे सर्वानाच आवडते . Hema Wane -
वालाचे बिरडे (Valache birde recipe in marathi)
#कोकण व किनारपट्टी तील पारंपारीक सगळ्यांच्या आवडीची, सणासमारंभा त मानाचे स्थान मिळवलेली रेसिपी चला तर बघु या कसे करायचे वालाचे बिरडे Chhaya Paradhi -
कडवे वाल शिराळे भाजी (Kadave Val Shirali Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#नेहमीच्या जेवणात करण्यात येणारी भाजी.मुल शिराळी खात नाहीत मग असे करून खायला घाला. Hema Wane -
कडवे वाल पडवळ भाजी (kadve val padval bhaji recipe in marathi)
#ॠतू नुसार भाजी# ह्या ॠतू पडवळ भरपूर पिकते पचायला एकदम हलके पण खुप जण खात नाहीत म्हणून ही मिश्र भाजी केली जाते .अर्थात छान लागते . Hema Wane -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#kdrआमच्या कोकणातील लोकप्रिय रेसिपी...नैवेद्याच्या ताटात हमखास असणारी भाजी. Sanskruti Gaonkar -
राजमा करी (rajma curry recipe in marathi)
#GA4 #week21 # Kidney beans हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. Hema Wane -
डाळ ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#पश्चिम #गुजराथ#शमा मांगले#ह्यांची बघुन केली. मस्त झाली अशी घरातून पावती मिळाली,थोडा बदल केलाय म्हणजे मी शेंगदाणे घातलेत. Hema Wane -
वालाच्या शेंगाची भाजी (valyachya shenganche bhaji recipe in marathi)
#GA4 #week12#beans Vrunda Shende -
परवर भाजी (parwar bhaji recipe in marathi)
#GA4 #week26 #मी point gourd हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.परवर ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत बहुगुणी आहे.ह्या मधे अनेक vitamins आहेत जसे अ ,ब, ब1,ब2 शिवाय आयर्न,कॅल्शियम,फॉस्फरस पण आहे असा हा बहुगुणी परवर मधुमेही लोकांनी आठवड्यात 2/3 वेळा तरी खावा. वजन कमी करण्यासाठी ह्याचा रस प्यावा .चला तर अश्या परवर ची भाजी बघुया कशी करायची . Hema Wane -
वालाचे बिरडे
#आई कूकपॅडवर जेव्हा स्पर्धा जाहीर झाली आईसाठी स्पेशल आईची आवडती डिश करा आणि भर्रकन सगळा भूतकाळ डोळ्यासमोर आला.माझी आई सुगरण शब्द कमी आहे तिच्या हाताच्या पदार्थ चे वर्णन करायला. कोणतीही गोष्ट वाया जाऊ न देता त्याचे छान पदार्थ ती करायची.आई माझी कोकणातील आणि ती लग्न होऊन आली घाटावर त्यामुळे ती दोन्ही पद्धतीने सुरेख स्वयंपाक करत असे.खूप लहान वयात लग्न घरात 6दीर आणि 3 नणंद अश्या एकत्र कुटुंबात ती आली आणि घराची लक्ष्मी झाली.आई ला जाऊन दोन वर्षे झाली पण असा एकही दिवस नाही की आम्ही एकमेकींशी बोलत नाही.कॅन्सर सारख्या दुर्धर आजार ला तिने लढा दिला 3 वर्षे ती लढली आणि आम्ही पोरके झालो.कवी यशवंत यांची कविताआई म्हणोनी कोणी,आईस हाक मारीती हाक येई कानी,मज होय शोककारीनोहेच हाक माते,मारी कुणी कुठारीआई कुणा म्हणू मी?आई घरी न दारीचारा मुखी पिलांच्याचिमणी हळूच देईगोठ्यात वासरांनाह्या चाटतात गाईवात्सल्य हे बघुनीव्याकूळ जीव होईयेशील तू घरालापरतून केधवा गे?रुसणार मी न आताजरी बोलशील रागेआई कुणा म्हणू मी,आई घरी न दारीस्वामी तिन्ही जगाचाआईविना भिकारी Madhuri Rajendra Jagtap -
-
बिरडे (birde recipe in marathi)
#kdrज्येष्ठ पौर्णिमा (हिंदू धर्मातील ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस) संपूर्ण महाराष्ट्रात ‘वट पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. पतींच्या दीर्घायुष्यासाठी बायका वटवृक्षाची विधीपूर्वक पूजा करतात.आमच्या घरी दरवर्षीच्या मेनूमध्ये आम-रस आणि पुरी समवेत ५ किंवा ७ मोड आलेल्या कडधान्याचा समावेश असतो.ह्या दिवसा निमित्त पारंपारिक मेनू (मोड आलेले कडधान्याचे बिरडे आणि आम रस पुरी) अजूनही बहुतेक पाचकळशी (एसकेपी) घरात शिजवले जाते.या सोप्या पण स्वादिष्ट शाकाहारी डिशची कृती खालील प्रमाणे आहे. Yadnya Desai -
बीन्स भाजी (beans bhaaji recipe in marathi)
#GA4#week12- आज मी गोल्डन ऍप्रन मधील बीन्स हा शब्द घेऊन त्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
वालाचे बिरडे (walache birde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7वालाच बिरड हे वर्षाच्या बारा महिने बनवलं होतं. श्रावणामध्ये खास करून बनवलं जातंच. Purva Prasad Thosar -
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane -
चणा मसाला (chana masala recipe in marathi)
ही रेसिपी माझी आई करायची तिच्याकडून शिकले.मी फक्त टोमॅटो घातलाय थोडा. Hema Wane -
-
फरसबी मशरूम करी (mushroom curry recipe in marathi)
#GA4 #Week18French beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
सोललेल्या मुगाचे बिरडे (सीकेपी पद्धत) (birde recipe in marathi)
#फोटोग्राफीमुगाची उसळ आपण नेहमी खातो, पण आज मी मुगाचे बिरडे सीकेपी पद्धत वापरून केले आहे, जे चविष्ट तर लागतेच पण हे असेल तर भात खायला वेगळीच मजा येते. डाळी ची कमतरता मुग भरून काढतात, एक पूर्ण अन्न सहज मिळते.Pradnya Purandare
-
कडवे वाल अळूची भाजी (kadve vaal aluche bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ week 3# अळू ही एक रानभाजी आहे .श्रावणात भाजीचा अळू रानात वाडीत आपोआप उगवत असतो. अतिशय पोष्टीक भाजी.अळू मधे ऐ,बी,सीजीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅन्शियम नि अॅन्टीऑक्सिडंट खुप प्रमाणात असते त्यामुळे हिच्या सेवनाने शरीराला खुप फायदा होतो म्हणून ही भाजी वारंवार खावी .मग वेगवेगळे प्रकार केले की आणखीन खायला मजा येते .वाल पण प्रोटीनयुक्त शिवाय मोड आलेले . ही भाजी अत्यंत चवीला छान लागते अगदी अवश्य करून बघा आवडेल सर्वाना. 🎉एक सांगायचे राहिलेच ही भाजी नागपंचमीला नैवेद्य म्हणून जर शेंगा ( वाफवलेल्या करंज्या)केल्या तर ही बिरडे घातलेली अळूची भाजी आवर्जून केली जाते.🎉 Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14146462
टिप्पण्या