मूंग डाळ सूप (moong daal soup recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
मूंग डाळ सूप (moong daal soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मुगाची डाळ धुवून त्यात पाणी घालून कुकर मधुन तीन शिट्ट्या करून घ्यावे. कांदा टोमॅटो कापून घ्या. लसणाची बारीक तुकडे करून घ्या.
- 2
आता एक पण मध्ये तूप टाका.आता यात जीरे घाला,नंतर यात तेज पान,कलमी लाल मिरच्या,मिरे व चक्री फूल टाका.आता यात कांदे,लसूण टोमॅटो व आले घाला.चांगले परतून घ्या.आता यात हळद घाला व शिजवलेली मूग डाळ घाला.थोडे पाणी घाला व उकळी येऊ द्या.
- 3
आता गॅस बंद करा.ही डाळ मॅश करून घ्या.आता पण वर चाळणी ठेवून त्यात हे मिश्रण टाका. डावाने घोटून घ्या व गाळून घ्या.
- 4
आता हे गाळलेले सुप गॅस वर ठेवा.यात आता नारळाचे दूध घाला.मीठ घाला.एक उकळी येऊ द्या. क्रीम घालून गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रीम टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#hs#सुप प्लॅनर चॅलेंज#क्रीम टोमॅटो सूपआज खास फर्माईश होती टोमॅटो सूप चा मूड आहे. आज इकडे ढगाळ वातावरण असून काहीतरी गरम गरम हवे मग टोमॅटो चा थोडा वेगळा प्रकार केला आहे. यात क्रिमी टेक्स्चर येण्यासाठी मी उकडलेल्या बटाट्याचा वापर केला आहे. चवीला तर चांगला आहेच व सोपी आहे. Rohini Deshkar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs# सूप प्लॅनर चॅलेंजपालक ही भाजी किती गुणी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचे उपयोग पण वेग वेगळ्या पदार्थात होतो.मग पालक सूप तर सर्वांचे आवडते .हे सूप मी कमी वेळात कमी साहित्यात केले आहे . Rohini Deshkar -
-
लेमन कोरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs#लेमन कोरिअंडर सूप#सूप प्लॅनर चालसर्वात कमी वेळात कमी साहित्यात बनवणारे असे हे पौष्टिक सूप.यात मी थोडा ओट्स च वापर केला आहे,त्यामुळे याची पौष्टिकता वाढली आहे.खूप छान चव आणि झटपट असे हे सूप. Rohini Deshkar -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
-
बीट सूप (beet soup recipe in marathi)
#सूप ... सांगायचं झालं तर मैत्रिणींनो गंमत अशी आहे की सूप हा प्रकार मी पहिल्यांदाच बनवला आहे पण छान झाला मला पण करायला आवडला खूप Cookpad मराठी मुळे मला नवीन नवीन पदार्थ बनवायला मिळत आहे थँक्यू. 🙏🙏 Jaishri hate -
-
-
-
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#hs # चविष्ट असे टोमॅटो गाजर सूप.. पौष्टिक... सर्वांना आवडणारे Varsha Ingole Bele -
मशरुम सुप (mushroom soup recipe in marathi)
#hs#गुरुवार#सुप प्लॅनर#मशरूम सुप करायला अतिशय सोप्पे नि चटकन होते .अवश्य करून बघा. Hema Wane -
पालकाच्या देठांचे सूप (palkachya detache soup recipe in marathi)
#GA4 #week16 #palaksoup ह्या की वर्ड साठी पालकाच्या देठांचे अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट सूप बनवले आहे. पालकाच्या पानांचे सूप आपण बरेचदा बनवतो .पण देठ फेकले जातात.पण त्यातही खूप पौष्टिक घटक असतात,त्यामुळे ते फेकून न देता त्यापासून कोशिंबीर,भाजी,सूप असे अनेक पदार्थ बनवता येतात.मी आत्ता सूप बनवले आहे. Preeti V. Salvi -
मूग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hs#मूगडाळीचेसूप#सूपमूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे. मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीच्या सुपाचे सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिजॅम बुस्ट होत वजन कमी करण्यास मदत होते Chetana Bhojak -
ओली हळद व गाजर सूप (oli halad - gajar soup recipe in marathi)
#GA4 #week10गोल्डन ए प्रन पझल 10 मधील की वर्ड सूप ओळखून मी ओल्या हळदीचे सूप बनवले आहे.बाजारात ओली हळद गाजर टोमॅटो पाहून एक हेल्दी सूप चे प्रयोग सुपरहिट झाला. Rohini Deshkar -
मुग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंजहेल्दी डाल सूप Dhanashree Phatak -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
थंडीत गरमागरम असे हे चविष्ट सूप Anjita Mahajan -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पालक सूप. हे सूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. पालक मध्ये खूप प्रकारची खनिजे असतात. त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी पालक उपयोगी असतो. Shama Mangale -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
-
हेल्दी पालक सूप (palak soup recipe in marathi)
आजच्या या जीवनामध्ये आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी खूप सांभाळून घ्यावे लागत आहेत. त्यांच्यामध्ये मुलांना व घरातल्यांना जास्तीत जास्त हेल्दी व इम्युनिटी वाढवणारे पदार्थ कसे द्यावे याचा विचार आम्ही गृहिणी सतत करत असतो. माझ्या आवडीचा व सर्वांना आवडणारे असे हे सुख आहे. नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरसोमवार - टोमॅटो सूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाहूयात गुणकारी टोमॅटो सूपची रेसिपी. Deepti Padiyar -
ब्रोकोली सूप (broccoli soup recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजब्रोकोली प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात#ब्रोकोली सुप😋😋 Madhuri Watekar -
-
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआवळा अत्यंत बहुगुणी असा पदार्थ. आवळ्याचे विविध प्रकार आपण करत असतो.आज मी घेऊन आले आहे आवळा सूप रेसिपी. अतिशय पाचक असे हे सूप आहे.नक्की करून पहा. Shital Muranjan -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक सातआज रविवार काहीतरी मस्त बेत हवा असा आग्रह सर्वांचा. व्हेज कोल्हापुरी सर्वांची आवडती .मग बनवले अस्सल कोल्हापुरी चवीची ही भाजी.अप्रतिम चव कोल्हापूरची असा शेरा मिळालाच की . Rohini Deshkar -
गाजर चे सूप (gajar che soup recipe in marathi)
#दूधदुधाच्या पदार्थाचा वापर करून, मी हे गाजर सूप तयार केला आहे. हे सूप सातवीक आहे. हे सूप उपवासाला ही चालते. Vrunda Shende -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
मूंग दाल हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#रेसिपी मॅक्झिन#मूंग दाल हलवालग्न समारंभात नेहमी दिसणारा खमंग असा मूग डाळ हलवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट त्यासाठी पाहूयात रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
स्वीट कॉर्न सूप (sweet cornsoup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#स्वीट कॉर्न सूप Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14833729
टिप्पण्या