"आवळा सूप" (awla soup recipe in marathi)

लता धानापुने @lata22
#hs
#सुप_प्लॅनर
#बुधवार_आवळा सूप
बहुमोल आवळा_हे सूप खुप छान लागते व खरच आत्मा थंड थंड होतो.आणि रेसिपी एकदम सोपी, सुटसुटीत, झटकन होणारी.. पटकन संपणारी.. अगदी पाच मिनिटांत होणारी रेसिपी काय आहे चला तर मग बघुया..
"आवळा सूप" (awla soup recipe in marathi)
#hs
#सुप_प्लॅनर
#बुधवार_आवळा सूप
बहुमोल आवळा_हे सूप खुप छान लागते व खरच आत्मा थंड थंड होतो.आणि रेसिपी एकदम सोपी, सुटसुटीत, झटकन होणारी.. पटकन संपणारी.. अगदी पाच मिनिटांत होणारी रेसिपी काय आहे चला तर मग बघुया..
कुकिंग सूचना
- 1
आवळे स्वच्छ धुवून घ्या.पॅनमध्ये दोन कप पाणी घालून आवळे घाला व दहा मिनिटे उकळून घ्या..
- 2
आवळ्यातील बी काढून टाका व आवळे स्मॅश करून घ्या, आणि त्यामध्ये गुळ, मीठ घालून मिक्स करून घ्या.
- 3
गुळ विरघळला की गाळून घ्या.
- 4
थंडगार आवळा सूप सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआवळा अत्यंत बहुगुणी असा पदार्थ. आवळ्याचे विविध प्रकार आपण करत असतो.आज मी घेऊन आले आहे आवळा सूप रेसिपी. अतिशय पाचक असे हे सूप आहे.नक्की करून पहा. Shital Muranjan -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs #बुधवार की वर्ड-- आवळा सूप आवळा सूप हा कीवर्ड वाचल्यावर मला समजलं की आवळ्याचा सूप पण करतात म्हणून..आवळा सूप ही रेसिपी कधी माझ्या लक्षात आली नव्हती..पण जेव्हा ही रेसिपी मी बटाटा हा binding base वापरुन ,काही मसाले वापरुन केली..आणि चव घेतल्यावर एकच शब्द... अप्रतिम..वाह.. Vit.C ची सर्वाधिक मात्रा आवळ्यामध्ये असते..रोग प्रतिकारक शक्ती वाढीस लागते यामुळे..चला तर मग आपल्याला आवळा अजून एका नवीन चटपटीत रुपात खाता नाही नाही पिता येणार आहे.😂 Bhagyashree Lele -
-
-
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs सूप प्लॅनर बुधवारची रेसिपी आहे आवळा सूप. आवळ्यामधे क जीवनसत्व मोठया प्रमाणात असते. आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.त्वचा रोगावर, डोके दुखी, आम्लपित्त चक्कर येणे, पोट साफ न होणे ह्या साठी आवळा खूप गुणकारी आहे. Shama Mangale -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असते. व्हिटॅमिन 'सी' आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक असते. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. तसेच आवळा हा पित्तशामक, केशवर्धक, शक्तीवर्धक, निरोगी त्वचेसाठी उपयुक्त आहेच आणि आता डायबिटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते. अशा या बहुगुणी आवळ्याचे सूप नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#आंवळा#soup#Aawlaआपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, हे एकमेव असे फळ आहे की, जे शिजवल्यानंतर किंवा सुकवल्यानंतर ही त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी चा नाश होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे समृद्ध खनिजे असतात.प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा सूप प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत,सूप प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.आवळ्यापासून सूप तयार केले या सुपाला घट्टपणा येण्यासाठी हिरव्या टोमॅटोचा ही वापर केला आहे ज्यामुळे आवळ्याचा तुरटपणा टोमॅटोचा आंबटपणा आणि काही मसाले टाकून स्वादिष्ट असे सूप तयार केलेएकदा नक्की ट्राय करून हे सूप आहारातून घेऊन बघा नक्कीच आवडेल Chetana Bhojak -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs# बुधवार- आवळा सूप# आवळा मध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आवळा हे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे आवळा हा एकच असा फळ आहे की त्यापासून कोणतेही पदार्थ मुरब्बा, आवळा, सुपारी, आवळाचे किस, आवळ्याचे लोणचं ,भाजी काही पण बनवा पण पूर्ण पणे आवडायचे विटामिन हे नष्ट होत नाही.. असा हा गुणकारी आवळ्यापासून सूप बनवला आहे मला आवळा बाजारात मिळालाच नाही त्यामुळे माझ्याकडे रेडी घरी आवळ्याचा ज्यूस होता त्यापासून मी बनवला आहे.... आवळ्याचसुप पहिल्यांदाच काय करत आहे .... Gital Haria -
कुकुम्बर सूप / काकडीचे सूप (cucumber soup recipe in marathi)
#hs सोमवार कुकुम्बर सूप हे सूप करायला एकदम सोपं आहे तसेच हे सूप थंड सर्व्ह करतात आणि हे सूप करताना गॅस ही लागत नाही. शरीराला थंडावा देण्यासाठी हे सूप उत्तम आहे. Rajashri Deodhar -
आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
#विंटर सिजन मध्ये मार्केटमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात आलेला आहे चला तर वर्षभर साठी आवळया ची रेसिपी बनवुया आवळा कॅन्डी रेसिपी कृती बघुया Chhaya Paradhi -
आवळा कॅन्डी (गुळातली) (awla candy recipe in marathi)
#EB6 #W6 सध्या आवळ्याचा सिजन चालु आहे तेव्हा आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात आज मी आवळा कँडी बनवली आहे चला तर पाहुया Chhaya Paradhi -
"रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचाव सूप" (veg Manchow soup recipe in marathi)
#hs#सूप_प्लॅनर#शनिवार_मंचाव सूप खुप छान, मस्त, टेस्टी होते हे सूप.माझ्या आवडीचे, चला तर रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी मंचाव सूप ही चायनीज रेसिपी आहे. ही भारतात खुप लोकप्रिय आहे. Shama Mangale -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hsबऱ्याचदा आपण त्या शेंगा डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये घालतो. मात्र, या शेंग्याचे सूप देखील तितकेच पौष्टिक लागते. चला तर पाहुया हे सूप कसे बनवायचे...😊 Deepti Padiyar -
"ड्रमस्टिक सूप" (drumstick soup recipe in marathi)
#hs#सूप_प्लॅनर#रविवार_ड्रमस्टिक_सूप सूप प्लॅनर पुर्णखुप छान वाटले सगळ्या प्रकारचे सूप बनवायला.. आणि टेस्ट करायला.. लता धानापुने -
आवळा सूप / आवळा रस्सम (awla soup recipe in marathi)
#hsबुधवार आवळा सूप आवळा विटामिन सीचा एक चांगला स्त्रोत आहे. वास्तविक पाहता, ते या विटामिनच्या उच्चतम नैसर्गिक स्त्रोतांपैकी आहे आणि सर्वोत्तम भाग म्हणजे, आवळा या फळावर स्वयंपाक किंवा प्रक्रिया केल्यानंतर तेथील सर्व विटामिन सी स्थिर ठेवतात. आवळ्याचे फळ कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि लौहासारख्या खनिजांचे चांगले स्त्रोत आहे, जे निरोगी हाडे आणि दात राखून ठेवण्यात मदत करतात.आवळ्यामध्ये उपस्थित कॅरॉटीन आणि विटामिन ए दृष्टी आणि केसांच्या वाढीसाठी खूप लाभकारक आहे. आवळा उत्कृष्टपणें वजन कमी करण्यास वाव देऊ शकतो. तो पचन आणि आपल्या शरिरातील विषारी कचर्र्याची निकासी सुधारून, बेहत्तर चयापचयाची हमी देतो. आवळ्याचे फळातील तंतू तुम्हाला अधिक जेवल्यापासून रोखतो. Rajashri Deodhar -
शेवगा सूप (ड्रमस्टिक सूप) (sevga soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिक सूप#शेवगा सूप Rupali Atre - deshpande -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपी मुगाचे सूप आहे. मुग हृदय विकार आणि मधुमेह या साठी उपयुक्त आहे. डाएटिंग साठी मुग खुप गुणकारी आहे. माझ्या मुलींना नेहमी देते. Shama Mangale -
स्वीटकॉर्न सूप (sweetcorn soup recipe in marathi)
#hsस्वीटकॉर्न सूप चवीला खूप टेस्टी लागते. आणि अतिशय हेल्दी सुद्धा. नक्की करून पहा. Shital Muranjan -
आंबट लज्जतदार सूप (ambat lajatdaar soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर-मंगळवारलेमन कॉरीअंडर सूपव्हिटॅमिन सी व अॅन्टीअॉक्सिडंट असणारे हेल्दी सूप. Manisha Shete - Vispute -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#cooksnap #soup #अर्चना इंगले व शीतल इंगले पारधे ताईंची ही हेल्दी सूप रेसिपी कूक्सनॅप म्हणून निवडली कारण सूप माझ्या अगदी आवडीचा पदार्थ आहे.खुप टेस्टी बनले हे सूप. Sanhita Kand -
-
-
आवळा कँडी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळा सुपारी आवळा सरबत आवळा लोणचे आवळा मुरब्बा पण सर्वात फेमस आहे ते आवळा कॅन्डी. लहान-मोठी सर्वांना ही कॅण्डी फार आवडते. आमच्या घरी मुलांनाही कांडी येता जाता खायला किती आवडते. Rohini Deshkar -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#EB6#week6#आवळा किती बहुगुणी आहे हे माहिती आहेच.आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन Cअसते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.अॅन्टीऑक्सिडंट आहे.कॅल्शियम चा उत्तम स्त्रोत आहे.पित्त नाशक आहे.असा आवळा वर्षभर मिळत नाही मग तुम्ही कॅन्डी करून ठेवा वर्षभर रहाते. Hema Wane -
व्हेज न्यूडल्स सूप (veg noodles soup recipe in marathi)
#hs व्हेज न्युडल्स सूप ही चायनिज रेसिपी आहे पण आता आपल्याकडे ही हॉटेल्स व घरोघरी पोटभरीचा प्रकार म्हणुन तिखट आंबट टेस्टी सुप तयार होते तसेच अनेक प्रकारच्या भाज्यांमुळे ही हे पौष्टीक सुप होते चला तर अशा टॅगीं चटपटीत हेल्दी व्हेज न्यूडल्स सूपची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#hsविविध भाज्यांनी परिपूर्ण असे नूडल्स सूप चवीला फार स्वादिष्ट लागते.हे सूप आपण आपल्या छोट्या भूके साठी बनवून पिऊ शकतो.हे नूडल्स सूप मी मॅगी नूडल्स पासून बनवले आहे. त्यामुळे लहान मुलं अगदी आरामात पिऊ शकतात.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hsशुक्रवार पालक सूप पालक सूप हाडांची मजबुती पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि त्वचा , केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पालक सूप क्रीम न वापरता केलं आहे पण चव अगदी छान आली आहे. Rajashri Deodhar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14854080
टिप्पण्या