कोल्हापूरी आखा मसूर (akhha masoor recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#KS2
कोल्हापूर मध्ये जस तांबडा,पांढरा रसा जितका फेमस तितकाच झणझणीत कोल्हापूरी आखा मसुर ही तिथली किंवा तिथे जाणारी लोक खूप आवडीने खातात.चला तर मग रेसिपी बघूयात---

कोल्हापूरी आखा मसूर (akhha masoor recipe in marathi)

#KS2
कोल्हापूर मध्ये जस तांबडा,पांढरा रसा जितका फेमस तितकाच झणझणीत कोल्हापूरी आखा मसुर ही तिथली किंवा तिथे जाणारी लोक खूप आवडीने खातात.चला तर मग रेसिपी बघूयात---

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीमसूर,
  2. 2 कांदे,
  3. 2 टॉमेटो,
  4. 1 चमचाधने जीरे पूड,
  5. 1 चमचालाल तिखट,
  6. मीठ,
  7. तेल आवश्यकतेनुसार
  8. 2लवंग,
  9. 1 दालचीनी,
  10. 2 काळीमिरी,
  11. 1 तेजपान
  12. 1 चमचाआलं लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम मसूर आणि कांदा वाफवून घ्यावा.

  2. 2

    नंतर कांदा,टॉमेटो, तेलात परतवून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    सर्वात प्रथम गॅस वरील एक पातेल्यात आधी तेल टाका त्यात लवंग, काळीमिरी, दालचिनी,तेजपान,लाल तिखट,धने जीरे पूड,मीठ टाकावे आणि चांगलं भाजून घ्या.मग त्यात आलं लसुण,कांदा टॉमेटो ची पेस्ट मिक्स करावी

  4. 4

    मग सर्व मिश्रणात वाफवून घेतलेला मसूर टाकावा आणि वरून झाकण देऊन 5 मिनिटे चांगलं शिजू दया.

  5. 5

    अश्या प्रकारे आपलं कोल्हापुरी आखा मसूर तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Similar Recipes