गडावरची कांद्याची भजी (gadavarchi kandhyachi bhaji recipe in marathi)

गडावरची कांद्याची भजी (gadavarchi kandhyachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा उभा पातळ चिरावा. नंतर त्याला हाताने चोळून मोकळे करून घ्यावे. आता त्यात अर्धा चमचा मीठ टाकावे. आणि चांगले चोळून घ्यावे. म्हणजे कांद्याला पाणी सुटेल.
- 2
आता त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून मिक्स करावे. आणि पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवावे.
- 3
त्यानंतर त्यात हळद, तिखट, आणि उरलेले मीठ, ओवा टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. तांदळाचे पीठ टाकावे.
- 4
थोडे थोडे डाळीचे पीठ टाकून, त्याला चांगले मिक्स करून घ्यावे. मला चार ते पाच चमचे पीठ लागले. शक्य तोवर पाणी वापरू नये. तोपर्यंत कढई मध्ये तेल टाकून गरम करावे. तेल गरम झाल्यावर, त्यात, हाताने भजे टाकावीत.
- 5
मध्यम आचेवर भजी तळून घ्यावीत.
- 6
भज्यांसोबत खाण्यासाठी, हिरवी मिरची ही तळून, मीठ टाकून तयार करावी. आता गरमागरम भजी, हिरव्या मिरचीे सोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
तुम्ही vegetarian आहात.काळजी करू नका ही भजी व्हेजच आहे.ही आहे कांद्याची खेकडा म्हणजे कुरकुरीत भजी ! Pragati Pathak -
कांद्याची खेकडा भजी
#बेसन ..नेहमीच सगळ्यांना आवडणारी कांद्याची कूकूरीत खेकडा भजी .. Varsha Deshpande -
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
कोंढाळीची कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड कोंढाळी नागपुर जवळच एक गाव.....गाव तसं लहानच पण येथील कांदा भजी मात्र अख्ख्या विदर्भात फेमस .लहानपणी नागपुर ते बुलडाणा असा लाल परीचा प्रवास करताना कोंढाळीला गाडी थांबली की हमखास ही कांद्याची भजी घ्यायचो.अजुनही आठवलं की तोंडाला पाणी सुटतं.ईतकी चविष्ट आहे तेथील ही कांदा भजी......चला तर मग पाहुया ही फेमस रेसिपी..... Supriya Thengadi -
कुरकुरीत खेकडा -कांदा भजी (khekda kanda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी -2पावसाळा आणि गरम गरम कुरकुरीत भजी होणार नाही असे होतच नाही. Surekha vedpathak -
बटाट्याच्या किसाची भजी (batadyachya kisachi bhaji recipe in marathi)
#Breakfast # खरे तर आज काही बटाट्याची भजे करण्याचे प्रयोजन नव्हते. कांद्याची खेकडा भजी होती. पण खाण्याचे वेळी ती कमी पडली. म्हणून वेळेवर, ही बटाट्याच्या किसाची गरमागरम भजी... मध्ये, एका मैत्रिणीने केली होती... म्हणून लगेच करायला घेतली..🥰 आणि मग गरमागरम भजी असल्यावर, सोबत वाफाळता चहा... मग काय विचारता.. Varsha Ingole Bele -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#GA4#week12# बेसनहिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू असे आहेत की, ज्याचा आनंद भजी खाल्ल्याशिवाय अपूर्णच राहतो. पावसाळ्यात आपण मोजक्याच प्रकारचे भजी खाऊ शकतो पण हिवाळ्यात मात्र विविध प्रकारच्या भज्यांचा आपल्याला आस्वाद घेण्याची संधी असते. गरमा गरम, कुरकुरीत, खमंग भजी बघितले किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. Deepti Padiyar -
डिस्को कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# सोलापूर स्पेशल कुरकुरीत डिस्को कट मिरची भजी Rupali Atre - deshpande -
खेकडा कुरकुरीत भजी (khekda bhaji recipe in marathi)
#cooksnap#- बाहेर धुव्वधार पाऊस पडत असताना कुरकुरीत, क्रीस्पी भजी खाण्याची इच्छा होणार नाही तर नवलच! ! ! Shital Patil -
खेकडा भजी पाव (Khekda Bhajji Pav Recipe In Marathi)
#ZCRखुसखुशीत झटपट आणि चटपटीत अशी ही खेकडा भजी म्हणजे खूप आवडीचा मेनू Charusheela Prabhu -
कुरकुरीत कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
कोकणात गेल्यावर कुरकुरीत कांदा भजी व चहा नाही पिला तर काही मज्जा नाही केली. तर चला आपण पाहू झटपट होणारी कांदा भजी#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
"कांद्याची गोलमटोल भजी_ पकोडे" (kandyachi bhaji or pakoda recipe in marathi)
#GA4#WEEK_3#Keyword_Pakoda "कांद्याची गोलमटोल भजी" लता धानापुने -
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात बाहेर असा मस्त पाऊस पडत असताना खावीशी वाटतात ती गरमागरम भजी. आंम्ही सिंहगडाला गेलो असताना तिथे खाल्लेली खेकडा भजी व कांद्याची चटणी कायम लक्षात राहणारी इतकी टेस्टी होती.म्हणुन आज खेकडा भजी. Sumedha Joshi -
खेकडा भजी(khekada bhaaji recipe in marathi)
कांद्याच्या या भज्यांना खेकडा भजी म्हणतात. बेसनाचे प्रमाण कमी असल्याने कांदा छान तळला जातो आणि त्यामुळे भज्यांना खेकड्यासारखे पाय असल्यासारखे वाटतात. Amrapali Yerekar -
हिरव्या माठाची भजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावणात हिरवा माठ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लाल माठ इतकाच पौष्टीक आणि चवीला सुंदर हिरवा माठ असतो.इथे मी हिरव्या माठाची भजी बनवली आहे. छान कुरकुरीत आणि चवीला सुंदर झटपट अशी ही भजी बनते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा रेसिपीजत्रा म्हटली कि विविध प्रकारचे स्टॉल लागलेले दिसतात, स्नॅक चे विविध स्टॉल असतात त्यातच दरवळणारा कांदा भजी चा वास बस मग ती खाल्ल्याशिवाय काही जत्रेतून पाय निघत नाही,अशी ही खमंग कुरकुरीत अशी कांदा भजी चला तर आपण ही बनवूयात. Shilpa Wani -
चीजी ओनियन बोंडा भजी (cheese onion bonda bhaji recipe in marathi)
#GA4 #week17# cheeseकांद्याची भजी आवडत नाही असे कोणी असेल असं मला तरी वाटत नाही पावसाळ्यामध्ये तर गरमागरम कांदा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन सर्वांचे फेवरेट असते. पण सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीमध्ये थोडी वेगळ्याच प्रकारची कांद्याची गरमागरम बोंडा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन कसे वाटते? नुसतं वाचूनही तोंडाला पाणी सुटते बरोबर कारण या कांदा भजी मध्ये आहे चीज... आणि बरोबर मस्त चीजी डीप..Pradnya Purandare
-
कांद्याची कुरकुरीत भजी (kandyachi bhaji recipe in marathi)
बाहेर मस्त पाऊस पडतो आहे सहाजिकच नवर्याला भजी खायची इच्छा झाली. मी सहसा तेलकट पदार्थ टाळते त्यामुळे माझी इच्छा नव्हती.त्यांच्यापुरतीच केली.खमंग कुरकुरीत भजी! Pragati Hakim -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
पावसाळी स्पेशल गरमागरम भजी कोणाला नाही आवडत... मस्त पाऊस, चहा, भजी आणि मनसोक्त गाणी 😍😍 Shanti mane -
लोणावळा स्टाईल काॅर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrश्रावणात खमंग , कुरकुरीत पदार्थांची सुद्धा तितकीच रेलचेल असते.आणि त्यातही भजी म्हणजे आहाहा....😋😋 सध्या मक्याचा सिझन सुरू आहे. म्हणून ही माझी आणि मुलांची आवडती भजी लोणावळा स्टाईलने बनवली ,खूप झटपट आणि खमंग ,कुरकुरीत होतात ही भजी..चला तर मग पाहूयात लोणावळा स्टाईल काॅर्न भजी..😊 Deepti Padiyar -
कांद्याची गोल भजी (Kandyachi Gol Bhajji Recipe In Marathi)
#BPRकांद्याची गोल भजी पावसाळ्यात व जेवताना खायला किंवा नुसतीच खायला खूप छान वाटतात Charusheela Prabhu -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#wdr#कांदाभजीवीकेंड रेसिपी स्पेशल मध्ये गरमागरम भजी एंजॉय केली पाहिजे त्यात पावसाळ्याचा वातावरण सतत पाऊस पडत असल्यामुळे भजी खाण्याची इच्छा होतेच त्यात सगळे परिवाराचे सदस्य घरात असल्यामुळे हा बेत पर्फेक्ट असतो . संध्याकाळचा चहा आणि भजी हे ठरलेले कॉम्बिनेशन आहेपूर्वी जी भजी मी तयार करायची भजी कुरकुरीत तयार नाही व्हायची मग मी मधुरा या शेफ यांची रेसिपी बघून बऱ्याचदा कांदा भजी तयार केली तर आता माझी भजी कुरकुरीत बाहेर स्टेशनवर मिळते तशी भजी तयार होतेमधुरा यांची रेसिपी बघितल्या पासून आता अशा प्रकारची भजी तयार करते बऱ्याचदा मी माझ्या पॉटलॉग पार्टीतही भजीचे प्लॅटर तयार केलेले आहे त्यामुळे आता ही भजी खूप छान चविष्ट तयार होते अगदी बाहेर मिळते तशीचअशा प्रकारची भजी घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर चहा आणि भजी चा आनंद काही वेगळाच आहे Chetana Bhojak -
कांदाभजी (खेकडा भजी) (kanda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा सुरु झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदाभजी. घरोघरी अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथाच असावी आणि ती जणूकाही केलीच पाहिजे असाच भाव असतो या कांदाभजीच्या करण्यामागे. आणि ती केल्याशिवाय पावसाची गंमत पण वाटत नाही. बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि घरात बनत असलेली खमंग खुसखुशीत कांदाभजी आणि त्याचा घरभर दरवळणारा सुगंध म्हणजे पर्वणीच असते. कांदाभजीचा ओबडधोबड कुरकुरीतपणा हा काही जणांना खेकड्याची आठवण करुन देतो म्हणून याला खेकडा भजी पण म्हणतात. कधी एखाद्या हातगाडीवर खा किंवा एखाद्या गडाच्या सफरीवर खा, पण कांदाभजी कुठेही खायची मजा काही औरच असते. Ujwala Rangnekar -
सिंहगड स्पेशल कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज.... पावसाळा, ओलीचिंब हवा,पाण्याने भरलेले काळे ढग,धुंद वातावरण,दाट, धुके,एखादी पावसाळी पिकनिक आणि वाफाळत्या आलं घातलेल्या चहा बरोबर गरमागरम भजी,वडे,पकोडे यासारखे खमंग चमचमीत,चटपटीत पदार्थ...आहा..🤩 बेत जम्याच..आणखी काय हवं म्यां पामराला..😜😍 आज माझी मैत्रीण @Vasudha Gudhe हिची खेकडा भजी ही रेसिपी मी Cooksnap केली..वसुधा, अप्रतिम आणि खमंग झाली आहेत खेकडा भजी.. खूप आवडली सगळ्यांना..या खमंग चमचमीत रेसिपी बद्दल मनापासून धन्यवाद 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी 4 कांदा भजी म्हणलं की सगळ्यांना तोंडाला पाणी सुटत..आपण नेहमीच कांदा भजी करतो, पण ही थोडीशी वेगळी आहेत....पाणी न वापरता केलेली कांदा भजी...चला तर पाहूया कशी करायची कांदा भजी... Mansi Patwari -
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#BPR#कांदाभजीबेसन चना डाळ रेसिपी साठी कांदा भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे कांदा भजी ही या सीजन मधली सगळ्यांच्या आवडीची अशी डिश आहे . सगळ्यांनाच कांदाभजी ही आवडतेच सगळे जण आवडीने पावसाळ्यात कांदा भजी चा आनंद घेतात कांदा भजी आणि चहाची जोडी ही ठरलेलीच असते कोणत्याही समारंभात जेवणाचे ताट भजी शिवाय पूर्ण होत नाही साईड डिश म्हणून भजी तयार केली जाते. जेवणाच्या ताटात साईडला स्नॅक्स म्हणून गरमागरम भजी सर्व्ह केली जाते.झटपट तयार होणारी कांदा भाजी ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा/यात्राभारतीय समाज व्यवस्थेमध्ये जत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकात जत्रेची लोकप्रियता टिकून आहे. जत्रा हे भारतीय ग्रामीण समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, या लोकप्रिय संस्कृतीची लोकप्रियता आपल्याला महाराष्ट्रातील घराघरात भिंतीवर टांगून ठेवलेल्या दिनदर्शिके वरील गावोगावच्या जत्रे विषयक दिलेल्या माहितीवरून लक्षात येते. जत्रा ही सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सांगणारे महत्त्वाचे स्त्रोत आहे..वेगवेगळ्या कबरी, समाधी, शीलालेख, जुने मंदिर, संगम, राजाचे थडगे अशा स्थानाजवळ जत्रा भरली जाते.जत्रा चा कालावधी दोन दिवसापासून ते 15 दिवसांपर्यंत असतो. गाव जत्रेची संस्कृती ही अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक व्यवहार असून, ती महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळून येते. जत्रेच्या काळात त्या त्या देवतेचे विशेष पुजोपचार होतात...मैत्रिणींनो जत्रा म्हंटली की खाद्यपदार्थांची रेलचेल ही असतेच असते. जत्रेमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद त्या-त्या जागेनुसार तिथल्या खाद्य संस्कृतीनुसार आपल्याला घेता येतो. पण कुठलीही जत्रा असो, तिथे एक कॉमन पदार्थ हा असतोच असतो आणि तो म्हणजे *खेकडा भजी* .. जत्रेतील गरमागरम खेकड्या भज्याची मजा काही औरच असते. नाही का..चला तर मग करूया *खेकडा भजी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
कांदाभजी (kanda bhaji recipe in marathi)
कांदा भजी हा पदार्थ आवडणार नाही अशी व्यक्ती मला वाटते शोधून ही सापडणार नाही.रोज नाश्त्याला काय बनवायचे हा विचार करता आणि अचानक आलेल्या पाहुण्यांना मेजवानी म्हणून कांदा भजी केली. Pragati Hakim
More Recipes
टिप्पण्या (2)