सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
#Ks 2
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ धुवून कुकर मध्ये हळद पाणी घालुन ठेवायची. झाकण लावुण गॕसवर कुकर ठेवुन तीन शिट्या होऊ दिल्या. पाच मिनीट मंद आचेवर ठेवला.
- 2
आता वरण शिजल. वरण घोटुन घेतल. छान एकजीव झाल.
- 3
आता फोडणीच साहित्य काढल. टोमॅटो कट करुन मिक्सर मधुन पेस्ट करुन घेतली.
- 4
गॕसवर भांड ठेवुन तेल गरम केल.जिरमोहरी तडतडली, लसुन पेस्ट कढीपत्ता,हिंग घातला. तिखट,मीठ,टोमॅटो पेस्ट घातली. टोमॕटो शिजे पर्यत दोन मिनीट शिजु दिल. नंतर घोटलेल वरण घातल. पाणी घातल. आमटी असल्यामुळे थोडी पातळच केली. उकळी आणली.
- 5
आमटी तयार झाली. पाॕट मध्ये काढली. कोथींबीर घातली. सोलापुरी आमटी सर्व्ह करायला तयार झाली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#कटाची आमटी (क्षाराचे पाणी) हा एक रस्सा भाजी प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
भजी ची आमटी / रस्सा (bhaji chi amti recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र Sampada Shrungarpure -
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
सोलापुरी आमटी#ks2#पश्चिममहाराष्ट्र Mamta Bhandakkar -
चणा डाळी च सुक्क पिठल (chana dal sukhi pithla recipe in marathi)
(एकदा करा 2 दिवस मनसोक्त खा) SONALI SURYAWANSHI -
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
#KS2#सोलापूरी आमटीआम्ही आम्हीही आमटी सोलापूरला खाल्ली होती. ही सर्वांना इतकी आवडली की ही आमटी आमच्याकडे बरेचदा केल्या जाते. कमी साहित्य व पटकन बनणारी ही आमटी भाजीची ही उणीव भासू देत नाही. Rohini Deshkar -
-
-
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya daadi cha amti recipe in marathi)
#GA4 #week13#तूरडाळ आमटी गोल्डन ऍप्रॉन मध्ये तुवर हा कीवर्ड ओळखून मी आज तूरडाळीची आंबट गोड अशी मस्त आमटी केली आहे. रोजच्या जेवणात आमच्या कडे आमटी ही लागतेच. मग कधी मुगाची, मिक्स डाळीची, तुरीची अशी वेगवेगळी आमटी प्रकार करायचा.आज मी आमसूल टोमॅटो ची आमटी केली आहे. Rupali Atre - deshpande -
कोहळ्याची भाजी (Kohaḷyaci bhaji recipe in marathi)
कोहळाची भाजी एक भाजीचा चवदार प्रकार Suchita Ingole Lavhale -
आमटी (amti recipe in marathi)
#शेंगदाण्याची आमटी# आमटी ,आमटी शक्यतो आपण उपवास असेल तरच भगर , साबुदाणा खिचडी सोबत खाण्यासाठी करतो , अन्यथा नाहीच , पण माझ्याकडे भाकरी असेल तर आवर्जुन लसुन टाकुन आमटी होतेच , अतिशय झटपट होणारी पाक कृती आहे , चला तर मग 🚶🏻 रेसिपी बघु या Anita Desai -
मेथी बटाटयाची भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week 2या आठवड्यात मेथी हा keyword होता .तर मेथी बटाटा ह्या भाजी ची रेसिपी मी आपल्या बरोबर शेअर करते ही भाजी सगळ्यांकडे.करतच असतील पण वेगवेगळ्या पध्दतीने कुणी उकडलेला बटाटा घालुन.करतात ,कुणी.यात टमाटर पण.घालतात. Amruta Parai -
तुरीच्या दाण्यांची आमटी (toorichya danaynchi amti recipe in marathi)
#आमटी# हिवाळ्यात विदर्भातील आवडीचा पदार्थ.. Varsha Ingole Bele -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn पानाची डावी बाजु, कोरडी चटणी, तिळाची चटणी. तिळ उष्ण असतात. हिवाळ्यात ही चटणी लाभदायक Suchita Ingole Lavhale -
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
#cr मिसळपाव एक जोडीची रेसीपी. झटपट होणारीचविष्ट आहे. Suchita Ingole Lavhale -
खिशिची पतौडी आमटी (kheeshichi patodi amti recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#recipe1गावाकडची रेसिपी..तसा बालपनी माझा व गावचा काहीच संबंध आला नाही .पण लग्ना नंतर 2 ते 3 वेळा जायचा योग आला होता.गावी एखादा कार्यक्रम असला,खुप नातेवाईक एकत्र जमले तर भाजीचा प्रश्न पडतो..फळ किंवा पालेभाज्या सगळ्याना पुरत नाही व करयला पण वेळ लागतो.मग अशा वेळी ही आमटी केली जातेअत्ता तर आपण नेहमी ही आमटी करतो..पण गावी जास्त प्रमाणात व नेहमी होते Bharti R Sonawane -
-
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# झणझणीत सोलापुरी आमटी सोलापूर स्पेशल ही आमटी करायला खूप सोपी साधी आहे. खूप मसाले ही यात घालत नाही.चवीला खूपच अप्रतिम लागते. नक्की करून पहा ही चविष्ट झणझणीत आमटी. Rupali Atre - deshpande -
-
-
झिरकं आमटी (zirke amti recipe in marathi)
झिरकं - नाशिक ची खासियत. त्यात शेंगदाणे आणि तिळाचा मुख्यत्वे वापर केला जातो.#KS2 महाराष्ट्राचे किचन स्टार थिम २ : पश्चिम महाराष्ट्र : पहिली पाककृती मी बनवली आहे - झिरकं. सुप्रिया घुडे -
घोळीची दाळभाजी (gholichi daal bhaji recipe in marathi)
#Ks3 विदर्भ विशेष . विदर्भ म्हंटल्या वर दाळभाजी आलीच. ऋतु नुसार मी घोळ ,कैरीच्या जोडीची दाळभाजी केली.उन्हाळ्यात कैरी आणी घोळभाजी दोन्ही ही मिळतात. एक रुचकर रेसीपी Suchita Ingole Lavhale -
शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)
#GA4 #week13#Tuvar (तूर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.ही रेसिपी बघूया कशी करतात ती.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom Sampada Shrungarpure -
कटाची आमटी - ब्राह्मण पद्धतीची - (बिना कांदा लसूण) (Katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी#बिना कांदा बिना लसूण#No Onion#No Garlic Sampada Shrungarpure -
धोप्याच्या पानाची वडी (अळुवडी) (alu wadi recipe in marathi)
#Ks3 विदर्भ स्पेशल धोप्याच्या पानाची खमंग वडी खासीयत Suchita Ingole Lavhale -
चवळीची आमटी (chavdi chi amti recipe in marathi)
#चवळी आमटी प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही रेसिपी माझी आई तिच्या मैत्रिणीकडून शिकली आणि आमच्याकडे त्या मावशीच्या नावाने ही पद्धत ओळखली जाते.असे कोणाचे नाव जोडले असले ना की त्यात त्या व्यक्तीच्या मायेचा ओलावाही झिरपतो.चला मग, जाणून घेऊया ही मस्त चवळीच्या आमटीची पाककृती. Rohini Kelapure -
-
तुरीच्या हीरव्या दान्याची आमटी रेसिपी (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13# तुरीच्या हिरव्य दान्या ची आमटी रेसपी हिवाळ सुरू झाला की हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मीळतात आणि छान टेस्टी असतात Prabha Shambharkar -
कांदा-टोमॕटो बेसन (पिठल) (kanda tomato besan recipe in marathi)
#Ks3 कांदा टोमॕटो बेसन सगळ्यांच आवडत झटपट होणारी रेसीपी. ग्रामीण भागात बेसन भाकरी,वाळलेल्या कांद्याला लांब लांब कापुन तेल,तिखाट,मीठ लावलेला. चटणी धापोडे अशी थाळी असते. खुप चवदार थाळी Suchita Ingole Lavhale -
मसुर आमटी (masoor amti recipe in marathi)
#dr#cooksnape#शिल्पा जोशी यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14975248
टिप्पण्या (2)