टोमॅटो ऑम्लेट (नो एग्स) (tomato omlette recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#टोमॅटो ऑम्लेट

टोमॅटो ऑम्लेट (नो एग्स) (tomato omlette recipe in marathi)

#टोमॅटो ऑम्लेट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
10 सर्विंग
  1. 1/2 कपरवा
  2. 2टोमॅटो
  3. 7-8 लसूण पाकळ्या
  4. मीठ चवी नुसार
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. पाणी आवश्यक ते नुसार
  9. तेल गरजे प्रमाणे
  10. 1 कपबेसन
  11. 1कांदा

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    बेसन, रवा, लाल तिखट, मीठ, हळद, हिंग घालून घ्या, मिक्स करा सगळे जिन्नस. त्यात हळूहळू पाणी गरजे नुसार घालून गुठळ्या होऊ न देता पीठ भिजवून घ्यावे. व 10 मिनीटे झाकण ठेवा.

  2. 2

    10 मिनीटं नंतर भिजवून घेतलेल्या पिठात कांदा, टोमॅटो, लसूण घालून मिक्स करावे.

  3. 3

    तवा तापवत ठेवून त्यावर तेल घालून घ्या व डोसा प्रमाणे त्यावर ऑम्लेट घालून घ्या, नंतर त्यावर वरून तेल लावून घ्या, व त्याचा कडा सोनेरी झाल्यावर उलटून घ्या

  4. 4

    व दुसरी बाजू खमंग भाजून घ्या, टोमॅटो ऑम्लेट तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes