सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तुवर डाळ कुकरमध्ये स्वच्छ धुऊन शिजवून घ्या, आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण हिंग जीरे मोरे आणि गोडलिंब की फोडणी द्या आता शिजलेले तोवर डाळ छान घोटून घ्या।
- 2
आता टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या लसूण लाल झाले की त्यात टॉमेटो पेस्ट टाकुन त्यात तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घाला।
- 3
आता आता शिजवलेले जाळ्यात टाकून घेवू, आमटी तुम्हाला जितकी पातळ पाहिजे तितका पाणी घालून छान आमटी उकळू द्या,
- 4
आता चिरलेले कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्या गरमागरम सोलापुरी आमटी तयार आहे। गरम गरम आमटी सोबत नरम नरम भात खुपच अप्रतिम चव येते नक्की करून बघा।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तूरडाळीची आमटी (toordalichi amti recipe in marathi)
#KS2 #सोलपूर श्री स्वामी समर्थ येथिल अन्नछत्रात बनवली जाणारी आमटी मी बनवली आहे. Rajashree Yele -
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# झणझणीत सोलापुरी आमटी सोलापूर स्पेशल ही आमटी करायला खूप सोपी साधी आहे. खूप मसाले ही यात घालत नाही.चवीला खूपच अप्रतिम लागते. नक्की करून पहा ही चविष्ट झणझणीत आमटी. Rupali Atre - deshpande -
चटकदार टोमॅटो आमटी सोलापूर स्पेशल. (tomato amti recipe in marathi)
#KS2 #पश्चिम_महाराष्ट्र_रेसिपीज #सोलापूर स्पेशल_टोमॅटो_आमटी.. अतिशय साधी,सोपी,पूर्वतयारीचा जास्त तामझाम नसलेली तरीही अत्यंत चवदार चविष्ट अशी ही सोलापूरची टोमॅटो आमटी..अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्रामध्ये देखील ही आमटी केली जाते.. वाफाळत्या भाताबरोबर,त्यावर तूप आणि ही आमटी..तोंडी लावायला एखादं लोणचं किंवा चटणी..माझं तर काम झालं..तुमचं काय..😀..चला तर मग रेसिपी करु या.. Bhagyashree Lele -
शेवग्याची गोड आमटी (shevgyachi god amti recipe in marathi)
#ks2#शेवग्याची गोड आमटीपश्चिम महाराष्ट्रातील एक लोकप्रिय रेसिपी. गोड आमटी भात हे पक्क समीकरण..अगदी फुरक्या मारून खातात शिवाय आमटी पितातही..... या आमटीत शेवग्याच्या शेंगा म्हणजे दुधात साखरच..बघूया ही गोड आमटी... Namita Patil -
सोलापुरी आमटी (solhapuri amti recipe in marathi)
#KS2#सोलापूरी आमटीआम्ही आम्हीही आमटी सोलापूरला खाल्ली होती. ही सर्वांना इतकी आवडली की ही आमटी आमच्याकडे बरेचदा केल्या जाते. कमी साहित्य व पटकन बनणारी ही आमटी भाजीची ही उणीव भासू देत नाही. Rohini Deshkar -
आमटी अक्कलकोट अन्नछत्रातील (amti recipe in marathi)
#कुकस्नॅपअक्कलकोट ला स्वामींच्या अन्नचछत्रातील आमटीची चव चाखली नाही असा विरळाच.आज मी राजश्री येले मॅडम ची तूर डाळीची आमटी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.आमटी छान झाली .पण अन्नचछत्रातील आमटीची चव काही औरच असते. Preeti V. Salvi -
करकंबची बाजार आमटी (karkambichi bajar amti recipe in marathi)
#KS2सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण बाज म्हणून चटक-फटक ड्गकरकंबची बाजार आमटी या प्रकाराची चव नाही चाखली तर कदाचित सोलापुरी चवविश्वातले अधुरेपण होऊ शकेल इतकी बाजार आमटी झपाट्याने महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागलीय. या रस्सा आमटीची एक पारंपरिक जन्मकथा आहे.काही शतकांपूर्वी व्यापारी आपला माल घोड्यावर लादून महिनो महिने करकंब (ता. पंढरपूर) या मध्यवर्ती गावात मुक्काम ठोकून असत. या व्यापारांना केवळ भाकरी बडवता येत असे. रात्रीच्या भोजनाला भाजी करायचे फारसे श्रम न घेता हे व्यापारी काळा मसाला, तेल, खोबरे, शेंगादाणे, तीळ, तूरदाळ, कच्चे मसाले असे सारे पदार्थ समप्रमाणात घेऊन त्यात लसूण, अदरक, कांद्याची दगडावर रगडून केलेली पेस्ट मिसळून या अफलातून मिश्रणाला खमंग फोडणी देत असत. यातून जी आमटी तयार झाली, त्याला नाव पडले करकंबची बाजार आमटी !सर्दी, पडसे, ताप, थंडी अशा हंगामी रोगावर एक जालीम उपाय म्हणून ही आमटी अर्धापावलिटर प्यायलाही ते व्यापारी कमी करत नसत. अत्यंत चवदार व तिखटपणा न बाधणारी ही आमटी. यातील पारंपरिक बाज जपून व बॉईलिंग टायमिंगचे व इतर मिश्रणपद्धती अधिक चवदार करण्याचे संशोधनात्मक तंत्रशुद्ध गणित आखून नव्या ढंगात गेली बारा वर्षे सोलापूर जिल्ह्याच्या हॉटेल उद्योगात नाव कमावतेय..चला तर पाहूयात,करकंबची बाजार आमटी! Deepti Padiyar -
सोलापुरी स्पेशल कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्रसोलापुरी स्पेशल कट मिरची भजी Mamta Bhandakkar -
लसूण आमटी (Lasun Amti Recipe In Marathi)
#cooksnap-रोजच्या जेवणात लागणारे वरण,आमटी जर वेगळ्या पद्धतीने केलेतर जेवणाची लज्जत वाढते.तेव्हा सोनाली सुर्यवंशी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Shital Patil -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
#cooksnap#Shilpa kulkarni मी शिल्पा ताईंची आमटी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी आमटी झाली होती. त्यातील आमसूल आणि गुळाची टेस्ट खूप छान लागते. खूप खूप धन्यवाद शिल्पा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
तूरडाळीची आमटी (tooridaad chi amti recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील तुर हा शब्द घेऊन तुरीच्या डाळीची आमटी बनवली आहे. Deepali Surve -
गोड -आंबट चवीची शेवग्याची आमटी (god ambat chvichi shevgyachi amti recipe in marathi)
#GA4 #week25#durmstick रोजच्या आहारात नेहमी आपण आमटी करत असतो,पण आज मी कैरी घालून केलेली आमटी आहे. Shital Patil -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya daadi cha amti recipe in marathi)
#GA4 #week13#तूरडाळ आमटी गोल्डन ऍप्रॉन मध्ये तुवर हा कीवर्ड ओळखून मी आज तूरडाळीची आंबट गोड अशी मस्त आमटी केली आहे. रोजच्या जेवणात आमच्या कडे आमटी ही लागतेच. मग कधी मुगाची, मिक्स डाळीची, तुरीची अशी वेगवेगळी आमटी प्रकार करायचा.आज मी आमसूल टोमॅटो ची आमटी केली आहे. Rupali Atre - deshpande -
शेवग्याच्या शेंगाची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#dr# दाल कॉन्टेस्ट#शेवग्याच्या शेंगाची आमटी Rupali Atre - deshpande -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी विशेष कटाची आमटीहोळी म्हटलं की पुरणाची पोळी आली व पुरणाच्या पोळी सोबत कटाची आमटी तर हमखास हवी तर मग पाहूया कटाची आमटी Sapna Sawaji -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
शेवग्याच्या शेंगांची आंबट-गोड आमटी. (shevgyache shengache aambat god amti recipe in marathi)
#cooksnap # संपदा शृंगारपुरे # वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी करण्यास करिता मी आज संपदा शृंगारपुरे यांची शेवग्याच्या शेंगाची आंबट-गोड आमटी cooksnap केली आहे. यात मी चिंचेचा कोळ वापरण्याऐवजी आमचूर पावडर वापरलेले आहे...छान झाली आहे आमटी.. Varsha Ingole Bele -
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
मी भाग्यश्री लेले ताईंची कांदा कैरी आमटी ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
तुरीची आमटी (toorichi amti recipe in marathi)
#cookameal इथे मी तुरीची आमटी बनवली आहे. ह्या माझ्या स्टाईल ची आमटी कशी करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करते.आजआमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मिल बनविला. त्यात ही तुरीची डाळ बनवली. सर्वांचे घर स्वच्छ राहण्यासाठी रोज न चुकता नेमाने सगळ्या बिल्डिंगमध्ये येऊन क्लिनींग करतात. अजिबात न घाबरता न डगमगता नेटाने काम करतात खास त्यांना हॅट्स ऑफ करून त्यांच्यासाठी हा स्पेशल बनवला आहे. Sanhita Kand -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटीकीवर्ड वापरुन आमटी#dr #purnabramharasoi Purna Brahma Rasoi -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #Week 25..किवर्ड ड्रमस्टिक.. शेवग्याच्या शेंगांची आमटी घरात सर्वांनाच प्रिय.. नेहमीच केली जाते .तुम्हालाही नक्की आवडेल Sushama Potdar -
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
तुरीची आमटी (आंबटगोड वरण) (toori chi amti recipe in marathi)
#GA4 #week13 तुर हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. ही आमटी आमच्याकडे सर्वानाच आवडते . Hema Wane -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
#dr मसुर डाळीची आमटी आज मी बनवली आहे Rajashree Yele -
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी (Kharda Tadka Dal Amti Recipe In Marathi)
#TR#तडका_रेसिपीस#झणझणीत_खर्डा_तडका_डाळ_आमटीआमच्या कुलदेवतेच्या रथोत्सवाला आम्ही गोव्याला मंगेशी येथे गेलो होतो. तेथील जत्रेत फिरताना मला दगडी खलबत्ता दिसला. बरेच दिवस घ्यायचा विचार करत होते. आणि अचानक या खलबत्त्याकडे लक्ष गेलं. मिक्सर मधून खर्डा बनवला तरी खलबत्त्यात कुटून बनवलेल्या खर्ड्याची चव एकदम मस्तच असते. तोंडाला चव आणाणारा खर्डा बनवण्यासाठी मी नवीन दगडी खलबत्ता घेतला. आणि लगेच घरी आल्यावर खलबत्त्यात खर्डा बनवून खमंग अशी मस्त झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी बनवली. एकदम मस्तच चविष्ट लागली. झटपट बनवता येते. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
भज्याची आमटी (bhajyachi amti recipe in marathi)
#आमटीमहाराष्ट्रीयन भज्याची आमटी ही सामान्यतः खेड्यांमध्ये बनविली जाते. अजूनही बनवितात. माझ्या आजोळी आता ही आम्ही गेलो कि, आदल्या दिवशी केलेली भजी वाचली कि, दुसर्या दिवशी त्याची अशी छानशी आमटी तयार झालीच म्हणून समजा...असे नाही कि, या आमटी साठी राहीलेल्या भजीचाच वापर आपण करू शकतो. अगदी वेळेवर तयार केलेले भजे देखील वापरू शकतो... मसालेदार करीचा एक आगळावेगळा प्रकार... खूपच रुचकर लागतो. तसेही रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर, ही भज्याची आमटी खास तुमच्यासाठी...ही तुम्ही चपाती सोबत, भाकरीसोबत खाऊ शकता...खूप सोपी आणि लवकर होणारी अशी ही *भज्याची आमटी*.. 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
- तंदूर चहा..पुणे स्पेशल (Tandoor chai recipe in marathi)
- चवळीच्या शेंगांची भाजी(Chavali Shenganchi bhaji recipe in Marathi)
- मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
- कोल्हापूर स्पेशल आख्खा मसुर (akkha masoor recipe in marathi)
- बटाट्याच्या किसाची भजी (batadyachya kisachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14972831
टिप्पण्या