दाल तडका (dal tadka recipe in marathi)

Anuja @AnujaGanesh
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य काढून घेणे
- 2
टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेणे, लसुण अद्रक कुटण घेणे, कोथिंबीर बारीक चिरून घेणे, लाल मिरची चे तुकडे करून घेणे
- 3
एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप टाकावे, जीरे मोहरी ची फोडणी करून घेणे, त्यात हिंग टाकणे, मग अद्रक लसणाची पेस्ट टाकणे, चिरलेला कांदा घालून चांगल परतुन घेणे, मग त्यात टमाटर घालून परतून घेणे. हळद, तिखट, मसाला, मीठ हे सर्व टाकून छान परतून घेणे.
- 4
शिजवलेली डाळ हाटुन घेणे, ही डाळ कढईमध्ये सोडणे, एका पॅन मध्ये २ चमचे तूप गरम करणे त्यात अर्धा चमचा जीरे, 1 चमचा हिंग, लाल मिरच्या, लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता टाकून छान तडका करून घेणे आणि तयार डाळीवर सोडणे.
- 5
गरमागरम दाल तडका फुलके आणि भाता बरोबर खाणे. 👌🏻👌🏻😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल तडका (Dal tadka recipe in Marathi)
झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका ची रेसिपी चला तर पाहूया... Prajakta Vidhate -
नागौरी दाल तडका (nagori dal tadka recipe in marathi)
#drअख्खा मसूर आणि मूगडाळ याचं भन्नाट काॅम्बीनेशन असलेलं हा नागौरी दाल तडका फारच चविष्ट लागतो.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
मेथी दाल तडका (methi daal tadka recipe in marathi)
#GA4#week19 मेथी.... नेहमी नेहमी साधे वरण किंवा फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चवदार असे मेथीचे वरण, तिच्या वेगळ्या चवीमुळे छान लागते. म्हणून मी आज केली आहे, मेथी दाल तडका...... Varsha Ingole Bele -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#drहॉटेल मध्ये गेलं की माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे दाल फ्राय जीरा राईस...आज मस्त दाल फ्राय ची रेसिपी देत आहे..मस्त... Preeti V. Salvi -
पालक दाल तडका (palak daal tadka recipe in marathi)
#cooksnapसुवर्णा पोद्दार यांचे दाल पालक दाल तडका कूकस्नॅप केली आणि खूप छान झाली 😊 Sapna Sawaji -
-
टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो दाल तडकाची रेसिपी सरिता बुरडे -
ढाबा style मिक्स दाल तडका (mix dal tadka recipe in marathi)
#लंच#दालतडका#3साप्ताहिक लंच प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दाल तडका..... म्हणुन खास ढाबा स्टाईल डबल तडकेवाली दाल रेसिपी केली आहे.आणि मिक्स डाळ असल्याने सगळ्या डाळींचे पोषण मिळते. Supriya Thengadi -
लसूणी दाल तडका (lasuni dal tadka recipe in marathi)
#dr # आज मी केली आहे, लसूणी दाल तडका.. यात मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे ..आपण मिक्स डाळ सुद्धा वापरू शकतो यात.. Varsha Ingole Bele -
दाल तडका महारानी (dal tadka maharani recipe in marathi)
#dr डाळीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स आहेत पण ही मुलं नाक मुरडतात काही वेगळं केलं थोडा हॉटेल स्टाईल त्याला तडका जरा नाव टेम्पटिंग असलं तर मुलं काय मोठे पण नक्की खात्री खातील. Deepali dake Kulkarni -
पंजाबी दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr: आपल्या जेवणास प्रोटीन भरपूर अशी ही डाळ मुख्य आहे . आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धतीने वेगवेगळ्या चवी ची डाळ बनवतात आणि नाव सुद्धा वेगवेगळे जसे की आमटी, वरण, सांबार,बघारेली डाळ, दाल फ्राय, दाल मखनी वगेरे. तर आज मी दाल फ्राय तडका करून बनवते. Varsha S M -
दाल ठोकली (dal dhokli recipe in marathi)
#dr दाल ठोकली ही रजेस्तान, गुजरात मध्ये बनवली जाते..या मध्ये डाळ पीठ मसाले असल्या मुळे ही हे तुम्ही सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात घेऊ शकता..घरात कर भाजी नसेल तर ही झटपट बनणारी एकदम झकास रेसिपी आहे Usha Bhutada -
जुगाड दाल फ्राय तडका (jugad dal fry tadka recipe in marathi)
#dr " जुगाड दाल फ्राय तडका" नाव बघून आश्चर्य वाटलं असेल ना, पण आपण गृहिणी जुगाड करण्यात एकदम पटाईत असतो हो की नाही....!!पोळ्या उरल्या की त्याचा चिवडा, लाडू...!! भात उरला की त्याचा फ्राईड राईस, अर्थात फोडणीचा भात....!! आणि बरेच प्रयोग आपल्या किचन मध्ये आपण करण्यात असतो की एक्स्पर्ट....☺️☺️ आता माझ्या सारखा जुगाड पण बऱ्याच जणींनी केला असेलच कधी न कधी... ते म्हणजे सकाळच्या वरणाला संध्याकाळी डायरेक्ट "दाल फ्राय" च रूप देऊन....😊😊चला तर मग ही जुगाड रेसिपी बघुया....👍👍 Shital Siddhesh Raut -
-
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#दाल तडका#तिसरी रेसिपीभाजी आवडती नसली की हमखास दाल तडका कर अशी आमच्या कडे फर्माईश असते.तिला स जन दुजोरा देतात कारण लागतेच टी तशी भारी.लय भारी चवीची आणि सर्व ना प्रिय. Rohini Deshkar -
-
-
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
तुरीच्या दाळी पासुन वरण तयार करुन वेगवेगळ्या प्रकाराने फोडणी दिल्या जातात. त्यातला आजचा दाल तडका केला. Suchita Ingole Lavhale -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnapआज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋Thank you tai for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
आज मी दाल तड़का बनवले ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. काही जणांना, दाल तडका आणि दाल फ्राय वेगवेगळे वाटते. पण दाल तडकामध्ये, डाळ बनवून वरून फोडणी घालतात. या फोडणीत लसूण आणि कढीपत्ता घातल्याने तेलाचा सुगंधित तवंग डाळीवर राहतो. दाल फ्रायमध्ये आधी फोडणी तयार करून त्यात कांदा, टोमॅटो परतून त्यावर डाळ फोडणीस घालतात. दाल तडक्याप्रमाणे दाल फ्रायमध्ये वरून फोडणी घालत नाहीत.दोन्ही प्रकार खुपच चविष्ट लागतात तसेच दोन्हीमध्ये अगदीच थोडा फरक आहे Tejashree Jagtap -
छोलार दाल (cholar dal recipe in marathi)
छोलार दाल ही खास बंगाली पाककृती आहे. मी कोलकात्याला राहत असताना शिकले आणि ती आमच्या घरात कायमचं स्थान मिळवून बसली. महिन्यातून एक - दोनदा तरी नक्की बनवली जाते.याचे साहित्य सर्व घरात असतेच त्यामुळे तुम्हाला अगदी कधीही बनवता येईल. थंडीत तर गरमागरम छोलार दाल खूपच मस्त लागते.याच्याबरोबर #लूची बनवली जाते. लुचीची कृती मी एका रेसिपी मध्ये दिली आहे. दोन्ही नक्की बनवा आणि सगळ्यांनी मिळून आस्वाद घ्या. Rohini Kelapure -
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
तीन दाल लहसूणी तडका (teen dal lehsuni tadka recipe in marathi)
#Cooksnap मी ही रेसिपी ज्योती गावणकर ताई यांची कूकस्नॅप केलेली आहे. या डाळीला मी माझा टच दिलेला आहे .मुगाच्या डाळी एवजी यात बरबटी वापरलेली आहे. कांदा ,टोमॅटो, तेजपान ,दालचिनी यांचा सुद्धा वापर केलेला आहे. तुपाऐवजी तेल वापरलेले आहे. लसुनी तडका टाकलेली ही डाळ घरात सर्वांना आवडली. Shweta Amle -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#दालतडकादाल तडका ही भारतीय रेस्टॉरंट मध्ये मिळणारी डिश.... कधीही, केव्हाही, कोठेही... इझीली अवेलेबल...उत्तर असो वा दक्षिण दाल तडका इज ऑलवेज हिट...पौंढान पासून ते लहान पर्यत,सर्वांची पहिली पसंती... *दाल तडका*💃 💕 Vasudha Gudhe -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंचडाळ स्वयंपाकघरात रोज बनवली जाते. मग ती फिक्की डाळ तर कधी तडके वाली बनवली जाते. Supriya Devkar -
ढाबा स्टाईल दाल तडका (Dhaba Style Dal Tadka Recipe In Marathi)
#BPRनेहमी आपण बाहेर जेवायला गेलो कि हमखास दाल तडका घेतोच. दिल्ली साईड ला गेलो कि हरबरा डाळीची डाळ मिळते खूप मस्त लागते ही दाल नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
दाल पालक (dal palak recipe in marathi)
#GA4 #week4दाल पालक ही खूप सोपी आणि मस्त टेस्टी डीश आहे आणि लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आणि त्यांना आवडणारी भाजी आहे आणि आज मी ती बनवणार आहे. Gital Haria -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक प्लानर गुरूवार ची रेसिपी आहे दाल तडका रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर ती सगळ्यांची फेव्हरेट आहे किती पण भाज्या मागवल्या तरीही दाल तडका एक असतो ची चला माझ्या रेसिपी ला फॉलो करा आणि बनवा रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका R.s. Ashwini -
मिक्स दाल तडका (Mix Dal Tadka Recipe In Marathi)
#TRमिक्स डाळीचा केलेला दाल तडका अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15141562
टिप्पण्या