तवा पुलाव‌ (tawa pulav recipe recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

तवा पुलाव‌ (tawa pulav recipe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. १ कप तादुळ
  2. १/२शिमला मिरचि,
  3. १/२ टोमॅटो,
  4. १/२ कपहिरवा मटर,
  5. मीठ,
  6. हळद,
  7. १ चमचा पाव भाजी मसाला,
  8. १/२ चमचा गरम मसाला,
  9. १/२ चमचालाल मिरची पावडर,
  10. २ कप पाणी
  11. १ चमचा तुप,जिर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घेऊया नंतर तादुळ स्वछ धुवुन घेऊया

  2. 2

    कुकर गरम करून त्यात १ चमचा तुप घालूया नंतर जीरे घालूया आता मटार,शिमला मिरची,, टोमॅटो घालूया

  3. 3

    आता मीठ घालूया

  4. 4

    आता हळद, मसाले घालूया

  5. 5

    आता धुतलेला तादुळ घालूया आणि कुकर बद करूया आणि ४शिटि मारुया

  6. 6

    कुकर थंड झाले कि वाढुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes