तवा पुलाव‌ (tawa pulav recipe recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#KS8
#महाराष्ट्राचा_किचन_स्टर
#स्ट्रीटफूडतवापुलावमुंबईस्टाईल

तवा पुलाव‌ (tawa pulav recipe recipe in marathi)

#KS8
#महाराष्ट्राचा_किचन_स्टर
#स्ट्रीटफूडतवापुलावमुंबईस्टाईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
4_5 सर्व्हिंग
  1. 175 ग्रॅमबासमती तांदुळ(तांदुळ वीस मिनिट आधीच भिजवून ठेवा)
  2. 1सिमला
  3. 2टोमॅटो
  4. 1गाजर
  5. 1कांदा
  6. 1 -1/2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 2 टेबलस्पूनघरचे लोणी
  10. 7-8 लसूण कळ्या
  11. 1 टीस्पूनतेल
  12. 4 टेबलस्पूनफ्रोझन मटार

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य एकत्र करून घ्या. भाज्या चिरून घ्या लसून सोलून घ्या.पाण्यात हळद,तेल व 1टी स्पून मीठ घालून घ्या वउकळायला ठेवा

  2. 2

    पाणी उकळायला लाघले की तांदुळ घालून 13 मिनीट शिजवून घ्या.शिजल्यावर चाळनीत उपसून त्यावर कप भर थंड पाणी घालून पाणी गळू द्या.

  3. 3

    लसूण कळ्या बारीक कुटून घ्या. पॅन मध्ये लोणी घालून गरम करा तेलात कांदा घाला परतून घ्या. आता सिमला,गाजर घालून परतून घ्या. मटार घालून परतून घ्या.

  4. 4

    आता तिखट,लसूणपेस्ट,मीठ,पावभाजी,टोमॅटटो मसाला घालून परतून घ्या. व शिजलेला पीवळा भात घालून मसाले मिक्स होईपर्यंत 1मीनीट परतून घ्या गॅस बंद करा पूलाव शीजवायचा नाहीफक्त मसाले मिक्स होईपर्यंत परतून घ्या.

  5. 5

    मीक्स करून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes