तवा पुलाव‌ (tawa pulav recipe recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#KS8 तवा पुलाव मुंबई स्ट्रीट फूड बघता शनि तोंडाला पाणी येते .आज मी बनवलं आहेतः रायता आणि तवा पुलाव माझं आवडत. ,😋😋🥘🥘

तवा पुलाव‌ (tawa pulav recipe recipe in marathi)

#KS8 तवा पुलाव मुंबई स्ट्रीट फूड बघता शनि तोंडाला पाणी येते .आज मी बनवलं आहेतः रायता आणि तवा पुलाव माझं आवडत. ,😋😋🥘🥘

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
  1. २०० ग्रॅम तांदूळ
  2. 1शिमला मिरची
  3. 1गाजर
  4. 1 कपवटाणे
  5. 1 कप फुलांवर
  6. 1/2 कपबीन्स
  7. 1बटाटे
  8. 2आले चे तुकडे
  9. ७-८ लसूण पाकळ्या
  10. कांदे
  11. 2टोमॅटो
  12. तेल
  13. बटर किंवा तूप
  14. १/४ टीस्पून जीरे
  15. १/८ टीस्पून हिंग
  16. १ /४ टीस्पून हळद
  17. 1 टीस्पूनलाल तिखट
  18. 1 टीस्पूनपाव भाजी मसाला

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण भात शिजवून घेऊन एक चाळणीत काढून ठेवाल आहे
    मग सर्व भाज्या धुवून पुसून चिरून घ्यावे.

  2. 2

    मग टोमॅटो व कांदे बारीक चिरून घ्यावे एक कढ ईमधे तेल घालून त्यात
    सर्व भाज्या फ्राय करून घ्याव्या

  3. 3

    त्याच कढईमध्ये तेल घालून त्यात हिंग, जीरे,व बारीक चिरलेली कांदा घालून परतून घ्यावे मग त्यात आले लसूण पेस्ट घालून परतावे थोड्या वेळ परतून झाल्यावर त्याच्या मध्ये टोमॅटो घालून परतावे

  4. 4

    मग त्यात मसाला व मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे मग त्यात बटाटा घालावा व थोडे पाणी घालून शिजू द्यावे

  5. 5

    नंतर झाकण काढून त्यात फ्राय केलेल्या भाज्या घालाव्या थोडावेळ परतून त्यात भात घालावा.

  6. 6

    भात परतून झाल्यावर वरून तूप घालून गरम गरम तवा पुलाव रायता बरोबर सर्व्ह करावे मस्त 😋😋🥗🥙

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes