लाल माठाची/पोकळ्याची भाजी (pokdyachi bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#cooksnap
माझी मैत्रीण हेमा वणे हिची बघुन मी ही भाजी केलीय खूप टेस्टी नि छान झालीय

लाल माठाची/पोकळ्याची भाजी (pokdyachi bhaji recipe in marathi)

#cooksnap
माझी मैत्रीण हेमा वणे हिची बघुन मी ही भाजी केलीय खूप टेस्टी नि छान झालीय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2लाल मठाची निवडलेली भाजी
  2. 15लसून
  3. 4कांदे
  4. 2 चमचेतेल
  5. 2 चमचेतिखट
  6. 1/4 चमचाहळद
  7. 1/2 चमचाजिर
  8. चिमुभर हिंग
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम भाजी धून बारीक कापून घेतली
    लसून कांदे ही बारीक कापले

  2. 2

    मग तेलाची फोडणी करून त्यात जिर हिंग कांदा लासून घालून परतले व त्यात हलद तिखट व भाजी घालून परतले

  3. 3

    वाफेवर भाजी 15मिनिट परतून मग मीठ घालून एकजीव केले व गॅस बंद केला म्हणजे पाणी सुटत नाही मोकळी रहाते आवडल्यास ओले खोबरे घालू शकतो आमच्याकडे आवडत नाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes