खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हींग
  1. 2 कपतांदुळ
  2. 1 कपतूरडाळ
  3. 1बटाटा
  4. 1/4 कपशेंगदाणे
  5. 1मोठा कांदा उभा चिरलेला
  6. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  7. 2तमालपत्र
  8. 1/2दालचिनीचा तुकडा
  9. 4-5 कढीपत्ता पान
  10. 1 टीस्पूनमोहरी
  11. चिमूटभरहींग
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  14. 1-1/2 टीस्पूनलाल तिखट
  15. कोथिंबीर
  16. मीठ चवीनुसार
  17. गरम पाणी
  18. 2पळी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम खिचडीची सर्व तयारी करून घेऊ.

  2. 2

    गॅसवर कुकरमध्ये तेल गरम करुन त्यात प्रथम मोहरी,हिंग, कढीपत्ता,कांदा, तमालपत्र, दालचिनी परतून घेऊ.त्यानंतर आल-लसूण पेस्ट, हळद, बटाटा,शेगदाणे,टोमॅटो,लाल तिखट घालून परतून घेऊ मग त्यात तांदुळ आणि डाळ घालून मिक्स करुन घेऊ.

  3. 3

    आता त्यात गरम पाणी घालून घेऊ मीठ घालूया त्यानंतर एक उकळी आल्यावर आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि गॅसची फ्लेम मिडीयम ते हाय ठेवुन 2 शिट्टी घेऊन गॅस बंद करा.

  4. 4

    कुकर थंड झाल्यावर आपण सर्व्ह करूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes