खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी चौथी पाककृती सादर करत आहे - खान्देशी खिचडी

खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)

#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी चौथी पाककृती सादर करत आहे - खान्देशी खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 वाटी तांदूळ
  2. 1/2 वाटीतुरीची डाळ
  3. मोहरी, हिंग, कढीपत्ता पाने फोडणीसाठी
  4. 1-2 चमचेलाल तिखट मसाला
  5. तेल
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/4 वाटीलसणाच्या पाकळ्या
  9. 2लाल सुक्‍या मिरच्या

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम डाळ-तांदूळ एकत्र धुऊन ठेवावेत

  2. 2

    भांड्यात थोडं तेल तापवून घ्यावं. त्यात मोहरी, हिंग व लाल तिखट मसाला घालून फोडणी द्यावी.

  3. 3

    डाळ-तांदूळ घालून परतावेत. हळद घालू नये.

  4. 4

    चवीनुसार मीठ व पाणी घालून खिचडी अर्धवट शिजवावी. नंतर कुकर ला २ शिट्या काढून डाळभाताप्रमाणे शिजवावं.

  5. 5

    अर्धी वाटी तेल गरम करून त्यात कढीपत्ता पाने, लसूण व लाल आणि हिरव्या मिरच्या कुरकुरीत तळाव्यात.

  6. 6

    खिचडीवर हे तेल ओतावं. जास्त तिखट हवं असल्यास मिरच्या भातात कुस्करून खाव्या. हि खिचडी फोडणी दिलेल्या ताकासोबत अप्रतिम लागते :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes