खानदेशी वरण बट्टी (varan batti recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#KS4
वरण बट्टी, ठेचा, पापड....😋😋😉😍

खानदेशी वरण बट्टी (varan batti recipe in marathi)

#KS4
वरण बट्टी, ठेचा, पापड....😋😋😉😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
चार व्यक्ती
  1. 1/2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपमका ही पीठ
  3. 1/4 कपजाड रवा
  4. 1/4 कपगव्हाचे जाड पीठ
  5. 1/2 टीस्पूनओवा
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 3 टेबलस्पूनतेल मोहन साठी
  10. बट्टी कणिक मळण्यासाठी अर्धा ग्लास कोमट पाणी
  11. वरण बनवण्यासाठी
  12. 1/2 कपतुरीची डाळ शिजवलेली
  13. 1/2 टीस्पूनमेथीदाणे
  14. फोडणीसाठी
  15. 1 टेबलस्पूनतेल
  16. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे
  17. 1/4 टीस्पूनहिंग
  18. 1/4 टीस्पूनहळद
  19. 1टमाटर बारीक चिरलेला
  20. 3-4 हिरव्या मिरच्या लांब
  21. 10-12 कढीपत्त्याची पानं
  22. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  23. 1/2 टीस्पूनधने जीरे पावडर
  24. चवीनुसारमीठ
  25. 1/2लिंबू रस
  26. आवडीप्रमाणे थोडीशी साखर किंवा गुड
  27. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  28. 2लवंग
  29. 50 ग्रॅमबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    बट्टी बनवण्यासाठी पराती मध्ये सर्व पीठ जीरे ओवा मीठ हळद तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या मुठ वाळून बघा ही समजा आपलं कणिक साठी व्यवस्थित पीठ तयार झाल आहे.

  2. 2

    गरम पाण्याने कडक पीठ बांधून घ्या दहा मिनिट रेस्ट साठी राहू द्या.. त्यानंतर एक मोठा गोळा घेऊन त्याची पोळपाट ऐवढी पोळी लाटून घ्या त्यावर ती तूप लावा..

  3. 3

    तूप लावल्यानंतर पोळीला हळूहळू वाळून घ्या मध्य भागातून दोन भाग करा. डायरेक्ट पिठाच्या गोळ्या पासून पण आपण बट्टी बनवू शकतो पण अशा पद्धतीने केल्याने बट्टी ही खूपच सॉफ्ट कशी बनते

  4. 4

    छानशा मध्ये लेअर तयार झाले असतील. आता दोन्ही बाजूच्या कडा या वाळवून घ्या आणि गोल आकाराची बट्टी तयार करून घ्या

  5. 5

    चाळणीला तेल लावून बट्टी ठेऊन 20 मिनिटापर्यंत वाफेवरती शिजवून घ्या.

  6. 6

    छानशी बट्टी तयार झाली असेल एका बट्टी चे चार भाग करून एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करा त्यामध्ये बट्टी ही तळून घ्या

  7. 7

    मस्त गुलाबी रंगाची बट्टी तयार झाली असेल.. वरून क्रिस्पी मधून एकदम खुसखुशीत खायला एकदम चविष्ट अशी बट्टी तयार झाली आहे

  8. 8

    आता बरं बनवण्यासाठी एक कढई गरम करा त्यामध्ये तेल टाका तेल गरम झाल्यावर मेथी दाणे मोहरी जीरे लवंग कढीपत्ता

  9. 9

    हिरवी मिरची टमाटर लाल तिखट धने जीरे पावडर चवीनुसार मीठ गुळ

  10. 10

    वरणाला छानशी उकळी येऊ द्या

  11. 11

    मस्त गरमागरम वरण बट्टी आपली तयार आहे खानदेश स्पेशल वरण बट्टी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes