चटपटीत कैरीची  कॅन्डी (kairichi candy recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#amr कैरीची कॅन्डी आज मी बनवली आहे लहान मुलांना खूप आवडते.

चटपटीत कैरीची  कॅन्डी (kairichi candy recipe in marathi)

#amr कैरीची कॅन्डी आज मी बनवली आहे लहान मुलांना खूप आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1कैरी
  2. 1.5 कप साखर
  3. 1/4 टीस्पूनजीरे भाजून पूड करून घ्यावे
  4. १/८ काळे मीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण एक कैरी धुऊन पुसून त्यांची साल काढून किसून घ्यावे मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे मग त्याच्या रस काढून तो गाळून घ्यावे मग

  2. 2

    एक पॅनमध्ये साखर घालून त्यात एक कप पाणी घालावे व चमच्याने ढवळत रहावे मग त्यात कैरीच्या रस घालावा व जीरे पूड, काळे मीठ घालावे व मंद आंचेवर चमच्याने ढवळत राहावे मिश्रण घट्ट झाले की मग हे मिश्रण चाॅकलेट मोल्ड मध्ये टाकून थोडे वेळ फ्रिज मध्ये ठेवून दे आपली कैरीची कॅन्डी तयार आहे

  3. 3

    कैरी थोडे पिकलेली असेल तर रंग छान येतो रंग वापरनेची गरज नाही. खूप छान झाली आहे कॅन्डी माझ्या मुलांना खूप आवडली. 😋😋🍬🍬

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes