आरेंज कॅन्डी (orange candy recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

हि कॅन्डी छान लागते.मुलांनाही आवडते.#GA4 #week 18

आरेंज कॅन्डी (orange candy recipe in marathi)

हि कॅन्डी छान लागते.मुलांनाही आवडते.#GA4 #week 18

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
10जणांना
  1. आरेंज
  2. वाटी साखर
  3. थोडं मीठ

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    दोन आरेंज घ्या, सोलून घ्या व साखर घ्यावी.

  2. 2

    मग आरेंज ज्यूस करा आणि साखर कढईत घालून चमचा भर पाणी घाला

  3. 3

    साखर विरघळली की ज्यूस ओता.

  4. 4

    मिश्रण पाण्यात घातल्यावर गोळा तयार होतो, आणि दोन तीन मिनिटांत गॅस बंद करावा

  5. 5

    थोडं थंड झाल्यावर ट्रेमध्ये ओतावे, सेट झाली की कॅन्डी काढावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes