भरलेली खान्देशी मिरची (bharleli khandesi mirchi recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

#KS4
खान्देश स्पेशल

भरलेली खान्देशी मिरची (bharleli khandesi mirchi recipe in marathi)

#KS4
खान्देश स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
७ जणांसाठी
  1. मोठ्या जाड मिरच्या तिखट मिरच्या
  2. 4 चमचेशेंगदाणे कुट जाडसर
  3. 1 वाटीबेसन
  4. चवीनुसारमीठ
  5. 6 चमचेतेल
  6. कोथिंबीर
  7. 2 चमचलसूण जीरे पेस्ट (लसूण 5 ते 6 पाकळ्या व जीरे अर्धा चमचा)
  8. 1/2 चमचाहळद

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    प्रथम मिरच्या स्वच्छ धुवून एका बाजूने सुरीने चिरून आतील बिया काढून घेणे व थोडे मीठ आतून मिरचीला लावून ती 5 मिनिट बाजूला ठेवणे. ठेथ काढायचा नाही वरील काही (मिरचीचे ठेथ आपणच निघाले. 3 दिवस लाईट नसल्यामुळे)

  2. 2

    दुसऱ्या बाजूला एका भांड्यात बेसन, शेंगदाणे कूट, हळद, लसूण जीरे पेस्ट, चवीनुसार मीठ घालून मिश्रण ढवळून घेणे मग त्यात आवश्यकतेनुसार तेल फक्त घालून मिश्रण एक जीव करणे. (मला 4 चमचे तेल लागले.) पाण्याचा वापर केला नाही. मग सर्व मिरच्यात सारण भरून घेणे.

  3. 3

    गॅस वर मंद आचेवर पॅन गरम करून ब्रश च्या सहाय्याने त्याला तेल लावणे. मग एक एक मिरची ठेवणे.वरून झाकण ठेवणे.

  4. 4

    ७ मिनीट नंतर मिरचीची दुसरी बाजू पलुटून घेणे. वरून तेल ब्रश च्या साहाय्याने टाकणे. पुन्हा मिरची झाकून ठेवणे. ७ मिनिट नंतर तिखट अशी भरलेली मिरची खाण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

Similar Recipes