दही के कबाब (dahi ke kabab recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#goldenapron3 #week 12 #ingreduent- curd
GA4
आपण साधारण सगळेच दह्याचा चक्का वापरून एखाद डीप किंवा श्रीखंड करतो पण ह्या दह्याचे कबाब जेव्हा मी एका हाँटेलमधे खाल्ले तेव्हाच ठरवल हे आपण बनवायचेच.जेव्हा केले तेव्हा घरचे सगळे म्हणाले हे कबाब तोंडात विरघळतात😊😋 #goldenapron3 #week 12 #ingreduent- curd

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ३/४ कप फडक्यात बांधुन चक्का बनवलेल दही
  2. १/२ कप पनीर
  3. १/४ कप ब्रेडक्रम
  4. 8-10काजु बारिक चिरलेले
  5. १/४ कप बारिक चिरलेला कांदा
  6. १-१/२ टेबलस्पून आल्याची पेस्ट
  7. 2 हिरव्या मिरचीची पेस्ट
  8. १-१/२ टेबलस्पून गरम मसाला
  9. ३ टेबलस्पून हरबरा डाळीच भाजलेल पीठ
  10. ३ टेबलस्पून चीरलेली कोथिंबीर
  11. मीठ चवीनुसार
  12. ३/४ टेबलस्पूनपांढरे तीळ
  13. ४/५ चमचे तेल कबाब शँलोफ्राय करण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    दह्याचा चक्का तयार करून घ्यावा

  2. 2

    एका मोठ्या भांड्यात किसुन मऊ केलेले पनीर, ष्रेडक्रम,दही एकत्रित करून ह्या मिश्रणात आल्याची पेस्ट,हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला, कांदा,काजु,कोथिंबीर, मीठ मीक्स करून.पीठ मळुन घ्यावे.

  3. 3

    तयार पिठाचे छोटे चपटे गोल करून त्याला हलक्या हाताने भाजलेले डाळीचे पीठ लावून वरून पांढरे तीळ लावावेत. तवा गरम करून तेलावर हे कबाब दोन्हीबाजुने गोल्डन रंगावर भाजुन घ्यावेत.

  4. 4

    तुमचे तोंडात विरघळणारे दही कबाब रेडी😋 हिरवी चटणी व काद्याच्या रिंगसह सर्व्ह करा #दहीकेकबाब.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes