हैदराबादी टोस्ट... Street Food.. (Hyderabadi toast recipe in marathi)

हैदराबादी टोस्ट... Street Food.. (Hyderabadi toast recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकडलेले बटाटे कुस्करून त्यामध्ये मिरची पावडर, चाट मसाला, काळा मीठ घालून मिक्स करून घ्या... काळ्या मिठाऐवजी तुम्ही साधा मीठही वापरू शकता... पण असल्यास काळ मिठाच वापर चवीला चांगला लागतं... मग त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून हिरवी चटणी आणि गोड चटणी घालून सर्व छान एकजीव करून घ्या... हिरव्या चटणी चे प्रमाण आपल्या तिखट खायचा सवयीनुसार कमी जास्त करा...
- 2
एका पसरट भांड्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, साखर आणि चवीनुसार मीठ घाला... त्यामध्ये दुप्पट म्हणजे अर्धा कप पाणी घाला आणि स्लरी बनवून घ्या... स्लरी बनवलेला भांड संपूर्ण ब्रेड बुडु शकेल एवढ मोठ असाव...
- 3
ब्रेड स्लाइस वर हिरवी आणि लाल चटणी लावून घ्या... मग त्यावर उकडलेल्या बटाट्याचे मिश्रण लावा आणि मिश्रण लावलेली बाजू स्लरी मध्ये बुडवा...
- 4
पॅनमध्ये तेल घालून स्लरी लावलेली बाजू खाली ठेवून ब्रेड फ्राय करून घ्या... तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता... पण ब्रेड जास्त तेल शोषून घेतो, त्यामुळे मी सहसा टाळते... तरी आपल्या आवडीनुसार...
- 5
फ्राय केलेला ब्रेड स्लाइस चार भागात कापून घ्या... मग त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेव घालून आवडती चटणी किंवा केचप जोडीला सर्व्ह करा...
- 6
आपला हैदराबादी टोस्ट तयार आहे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
#GA4#week23#keyword_toastआलू टोस्ट सँडविच Shilpa Ravindra Kulkarni -
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
-
-
साधा टोस्ट सँडविच (Sada toast sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविच#ब्रेडभारतात सगळेच आवर्जून आवडीने स्ट्रीटफूड एन्जॉय करत असतात संध्याकाळ होताच बरेच लोक आपल्याला चौपाटी, चौकात, नाक्यात ,रेडी, गाड्यांवर स्ट्रीटफूड खाताना दिसतात. हे स्ट्रीटफूड आजचा युवापिढीचा सर्वात मोठे आकर्षण आहे. बरेच काही ट्विस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चटण्या ,सॉस तसेच आणि त्यांच्या दरवळणारा सुवास सगळ्याना आकर्षित करतोप्रत्येक शहरात सहज रित्या उपलब्ध होणार हा पदार्थ खूपच आवडता सगळ्यांचा फेवरेट आहे.सॅंडविच बऱ्याच प्रकारात मिळतात त्यातला एक साधा सोपा असा साधा टोस्ट सँडविच तयार केला आहेजवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावर सँडविच स्टॉल आपल्याला बघायला मिळेलच. केव्हाही खाता येणारा स्ट्रीट फूड मधला सर्वात फेमस असा पदार्थ आहे.साधा टोस्ट सँडविच ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
पावभाजी टोस्ट (चीज ओव्हर लोडेड) (pavbhaji toast recipe in marathi)
#GA4 #week23#टोस्टआमच्या घरातील हा आवडता नाश्ता. पावभाजी ही साधारणपणे सर्वांना आवडते.. चीज हे तर मुलांना प्रियच, मग काय गरम गरम पावभाजी टोस्ट खायला सर्वच तयार असतात. घरात रोज असणारे पदार्थ वापरुन, काही जास्त मेहनत न करता होणारा हा नाश्ता. फक्त भाज्या चिरुन घेण्याची मेहनत.. चला तर मग बघूया मुंबई स्पेशल चीज पावभाजी टोस्ट रेसिपी..Pradnya Purandare
-
बेसन टोस्ट (besan toast recipe in marathi)
#GA4 #Week23Toast या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #week26पझल मधील पाणी पुरी हा शब्द. आमच्या कडे सर्वांना खूप आवडते. मी घरीच बनवते.मी हिरवे मूगच वापरते.चिंचेची चटणी व हिरवी चटणी मी घरीच करते.यांची रेसिपी मी माझ्या 1-2 रेसिपी मध्ये दिली आहे. Sujata Gengaje -
चीझ पावभाजी टोस्ट (cheese pavbhaji toast recipe in marathi)
#कीवर्ड टोस्ट#GA4 #विक 23 Deepali Bhat-Sohani -
आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)
#CDYबालदिनविशेषसॅन्डविच म्हणजे लहान मुलं आणि मोठ्यांचं ही तितकचं फेवरेट..😊 Deepti Padiyar -
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
मिनी पा.चि.ब्रेड टोस्ट (mini papad bread toast recipe in marathi)
#GA4 #Week23 #पापड टोस्ट ह्या किवर्ड नुसार हा अनोखायम्मी टोस्ट आपल्या समोर प्रेझेंट केला आहे. थोडा क्रंची, क्रिस्पी, कुकुरा टोस्ट आहे. फास्ट इझी, कमी साधनात व टेस्टी असा हा टोस्ट आहे.मिनी पा.चि.ब्रेड टोस्टम्हणजे पापड चीच ब्रेड टोस्ट होय. Sanhita Kand -
पनीर ब्रेड टोस्ट (paneer bread toast recipe in marathi)
#झटपट माझी रेसिपी पनीर ब्रेड टोस्ट काही मिनिटांत बनविली जाऊ शकते.खुपच टेस्टी तोंडाला पाणी देणारी रेसिपी. याची बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झटपट आहे.बनवुन पहा आपल्याला नक्कीचआवडेल.पनीर ब्रेड टोस्ट Amrapali Yerekar -
-
वाटी चाट (Vati chat recipe in marathi)
#MWK#माझा विकेंड स्पेशल रेसिपी चॅलेंजविकेंड आला की काहीतरी स्पेशल हे पाहिजेत. मी बनवली आहे वाटी चाट सर्वांची ऑल टाइम फेवरेट . चला तुम्ही पण या वीकेंडला बनवाच. Deepali dake Kulkarni -
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23पझल मधील पापड शब्द. हाॅटेल मध्ये स्टार्टर साठी मागवला जाणारा खास पदार्थ म्हणजे मसाला पापड. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा पदार्थ. Sujata Gengaje -
-
फ्रेंच कस्टर्ड टोस्ट (french custard toast recipe in marathi)
#GA4 #Week23 #Toastगोल्डन एप्रन 4 -आठवडा 23 चे कीवर्ड- टोस्ट Pranjal Kotkar -
-
ब्रेड सॅन्डविच (bread sandwich recipe in marathi)
#GA4 कधी ही सर्वानां आवडणारी रेसीपी म्हणजे ब्रेड सॅन्डविच Suchita Ingole Lavhale -
-
फ्रेंच टोस्ट (french toast with herbs recipe in marathi)
#GA4 #week23 #Toast #फ्रेंचटोस्ट Monal Bhoyar -
-
हैद्राबादी स्टाईल ब्रेड टोस्ट (bread toast recipe in marathi)
#MS चटपटीत चौ पा टी टोस्टमाझी रेसिपी ही लहान मुले तसेच मोठ्यानं साठी पण खाता येते रोज पेक्षा जरा वेगळी चव आहे आणि चटपटीत. Gauri Chavan -
चीजी पेरी पेरी टोस्ट (cheese peri peri toast recipe in marathi)
#GA4#week23#toastचीजी पेरी पेरी टोस्ट ही घरी बनवता येणारी ,अत्यंत कमी वेळात बनणारी स्ट्रीट फूड रेसिपी आहे. या रेसिपी मध्ये आपण पेरी पेरी मसाला व रेड गार्लीक चटनी बनवणार आहे.ही अत्यंत डिलिशियस रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे Mangala Bhamburkar -
-
दही पापडी चाट (dahi papdi chaat recipe in marathi)
अंजली मुळे पानसे यांचे पापडी चाट बघितली आणि त्याचे रिक्रियेशन करून मी दही पापडी चाट बनवली लेकीच्या फरमाईश वर Deepali dake Kulkarni
More Recipes
- पापड चुरा (papad chura recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
- सावजी स्पेशल येडमी पुरी (saoji specail yedami puri recipe in marathi)
- उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
- शिमला_मिरची चे खेकडा भजी (shimla mirchi che khekda bhaji recipe in marathi)
टिप्पण्या