पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो .

पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)

#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 2बटाटे उकडून घ्यावे
  2. 1कांदा
  3. 2चीज क्यूब
  4. 4स्लाईस ब्रेड
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. १/८ टीस्पून मोहरी
  8. 1चिमूट हिंग
  9. १/८ टीस्पून हळद
  10. तेल
  11. बटर
  12. टोमॅटो सॉस
  13. चवीनुसारमीठ घालावे

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण बटाटे उकडून बारीक चिरून घ्यावे व कांदा बारीक चिरून घ्यावे मग एक कढ ईमधे तेल घालून त्यात हिंग, मोहरी, घालून फोडणी करावी मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे

  2. 2

    मग त्यात लाल तिखट मीठ हळद आणि मीठ, कोथिंबीर घालून परतावे व नंतर त्याच्या मध्ये बारीक चिरलेली बटाटे घालून छान मिक्स करावे आपली भाजी तयार आहे

  3. 3

    ४ स्लाईस ब्रेड कडा कापून घ्या मग त्याला टोमॅटो सॉस लावून घ्यावं नंतर त्याच्या वर बटाट्याची भाजी घालून वरून चीज किसून घालावे व वरून दुसऱ्या स्लाईस ला पण टोमॅटो सॉस लावून घ्या मग एक.

  4. 4

    पॅनमध्ये बटर लावून सॅडविच दोन्ही साईड भाजून घ्यावा आपले सॅडविच तयार आहे कट करून चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे मस्त 😋😋👍🥪🥪.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes