कुरकुरीत मैक्रोनी (Crispy Macaroni recipe in Marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

पास्ता साठी वापरण्यात येणाऱ्या मायक्रोनी म्हणून तुम्ही उपयोग करू शकता कसे बनवायचे हे कुरकुरीत मायक्रोनी नक्की बघा.

कुरकुरीत मैक्रोनी (Crispy Macaroni recipe in Marathi)

पास्ता साठी वापरण्यात येणाऱ्या मायक्रोनी म्हणून तुम्ही उपयोग करू शकता कसे बनवायचे हे कुरकुरीत मायक्रोनी नक्की बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅममैक्रॉनी
  2. 2 चमचेतांदूळ पीठ
  3. 2 चमचेतिखट
  4. 2 चमचेचाट मसाला
  5. 1 चमचाशेजवान मसाला
  6. चवीनुसारमीठ
  7. तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम मैक्रोनि स्वच्छ धुऊन घ्यावी. आणि गॅस वर पातेल्यामध्ये संपूर्ण त मायक्रोनी बुडतील एवढे पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे तेल आणि चवीपुरते मीठ टाकून हे 80 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत शिजवून घ्यावे.

  2. 2

    शिजलेली मायक्रोनी एका पराती मध्ये थंड झाल्यावर त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे.

  3. 3

    आता गॅसवर कढईमध्ये तेल घेऊन ते छान तापू द्यावे, तेलामध्ये तांदळाच्या पिठामध्ये घोळवलेली मायक्रोनी तळून घ्यावी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यावे तळल्या तळल्या लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यावे आणि त्यावर तिखट, शेजवान मसाला,चाट मसाला टाकून व्यवस्थित मिश्रण करावे घेऊन पाहावी हवे असल्यास मीठ घालावे व कुरकुरीत मायक्रोनी स्नॅक्स साठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

Similar Recipes