चनपापडी

#बेसन, ही आमच्या ज्ञातीची पारंपारिक रेसिपी आहे आणि दिवाळीत बनवली जाते. अगदी कितीही अडचणी आल्या तरी, ज्ञातीभगिनी वाटीभर बेसनाच्या चनपापड्या बनवणारच. काळानुसार मी यात बरेच बदल केले, पण आज मी मुख्य पाककृती देणार आहे आणि त्यात तुम्ही कसे बदल करू शकता, हे सांगणार आहे. दुपारच्या खाण्यासाठी मस्त.
चनपापडी
#बेसन, ही आमच्या ज्ञातीची पारंपारिक रेसिपी आहे आणि दिवाळीत बनवली जाते. अगदी कितीही अडचणी आल्या तरी, ज्ञातीभगिनी वाटीभर बेसनाच्या चनपापड्या बनवणारच. काळानुसार मी यात बरेच बदल केले, पण आज मी मुख्य पाककृती देणार आहे आणि त्यात तुम्ही कसे बदल करू शकता, हे सांगणार आहे. दुपारच्या खाण्यासाठी मस्त.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन व सर्व मसाले, मीठ एकत्र करून घ्यावे.
- 2
या पिठात कडकडीत तेलाचे मोहन घालून पोळ्यांना भिजवतो तसे पीठ भिजवावे. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. वेळ नसल्यास लगेच केले तरी चालतात.
- 3
तयार पिठाची मोठी पोळी लाटून, छोट्या वाटी किंवा कुकी कटरने पापड्या पाडून घ्याव्यात.
- 4
तयार पापड्या गरम तेलात गुलाबीसर किंवा कडक होईपर्यंत तळून घ्याव्यात.
- 5
तयार पापड्या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. या पापड्यांच्या पिठात बारीक चिरलेला पुदिना किंवा कडीपत्ता घालून त्या चवीच्या पापड्या बनवू शकता. या पापड्या वापरून मी शेवपुरी बनवते, त्याचा फोटो सोबत दिला आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीचे मुटके (methiche mutke recipe in marathi)
#GA4 #week12 # बेसन हा शब्द वापरून ही रेसिपी केली आहे. आता हिवाळा सुरू आहे म्हणजे बरेच जण उंधियो करतात त्यात घालायला मुठिया लागतात म्हणून रेसिपी. तुम्ही आदल्या दिवशी करून ठेऊ शकता. Hema Wane -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीहि एक महाराष्ट्राची पारंपारिक स्वादिष्ट आशी पाककृती आहे. Arya Paradkar -
काकडीचे थालिपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#FD भारतीय ब्रेकफास्ट या आवडत्या विषयावर आधारित पाककृती करायला मिळाली याचा आनंद होतोय.त्यात मी आज काकडीचे थालिपीठ कसे करायचे हे सांगणार आहे तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
रैस्टोरेंट स्टाइल बेसन भेंडी (Besan Bhendi Recipe In Marathi)
#MLRबेसन भिंडी ही दुपारच्या जेवणासाठी अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट कुरकुरीत भाजी आहे. Sushma Sachin Sharma -
शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4यात मी सुखा हिरवा वाटाणा आणि बेसन चा सारणासाठी वापर केला आहे. Suvarna Potdar -
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfrघरोघरी दिवाळीत बनणारा पारंपारिक पदार्थ चिरोटे...उत्तम चिरोटे हलके, खुसखुशीत आणि खाल्ल्यावर तोंडात लगेच विरघळणारे असे हवे... छान सगळे पदर सुटले पाहिजेत अन् त्यावर हलकाच असा साखरेचा गोडवा... खुप सुंदर लागतात असे चिरोटे..चला तर पाहुया गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांसारखे,जिभेवर ठेवताच विरघळणारे खुसखुशीत चिरोटे Shital Muranjan -
-
रगडा पॅटिस
#स्ट्रीट फूडमुळात स्ट्रीट फूड म्हणून प्रचलित झालेला रगडा पॅटिस आता घरोघरी बनतो.पण आमच्याकडे थोडासा बदल आहे तो रंगड्यात.पारंपरिक रगडा आम्हाला आवडत नाही म्हणुन आम्ही नंतरची मसालेदार भाजी बनवतो या प्रकारे केलेल्या रगडा पॅटिससाठी लाल चटणीची गरज नसते. त्यासाठी.पण इथे पाककृती देताना मी पारंपारिक आणि माझ्या घरी बनणारी अशा दोन्ही कृती दिल्या आहेत.संदयकलचे जेवण म्हणूनही हा पोटभरीचा पदार्थ चालू शकतो. चटकदार,स्वादिष्ट रगडा पॅटिस थोडी पूर्वतयारी केली तर झटपट बनतो.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
कसुरी मेथी पराठा (kasuri methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सोमवार-प्रवासात नेण्यासाठी, चहामध्ये खाण्यासाठी पौष्टिक पराठा आहे.तुम्ही तुमच्या प्रमाणे त्यात बदल करू शकता. Shital Patil -
भाजणी थालीपीठ रेसिपी (bhajni thalipeeth recipe in marathi)
#cooksnapHema wane यांची भाजणी थालीपीठ रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे यात मी थोडा बदल केला आहे.लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीही हा नाष्टा खूप छान आहे आणि हेल्दीसूध्दा यात मी गाजर किसून घातले आहे त्याचपमाणे यात तुम्ही इतर कोणत्याही भाज्या अॅड करू शकता जसे की दुधी, गाजर, काकडी,पालेभाजी,लाल भोपळा इत्यादी घालून बनवू शकता.😊 nilam jadhav -
कोबीच्या वड्या (kobichya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत १‘आला आषाढ श्रावण...आल्या पावसाच्या सरी.' आषाढ संपतोय, श्रावणाची चाहूल लागतेय.पावसाच्या सरीवर सरी कोसळताहेत..अशा या वातावरणात अनेक सण, व्रत वैकल्यांचे दान घेऊन श्रावण येत आहे. पावसाळ्याच्या आल्हाददायी वातावरणात काहीतरी चमचमीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतं. कारण वातावरणच तसं असतं. मग घरात गरमागरम भजीची किंवा बटाटे वड्यांची, ब्रेड पॅटीस किंवा अन्य पदार्थांची फर्माईश केली जाते. तसेच आषाढ श्रावण मध्ये भाज्यांची पण रेलचल असते त्यामुळे कोथिंबीर वड्या, अळु वड्या, कोबीच्या वडया, पालक वड्या असे बरेच प्रकार घराघरात केले जातात आणि उपवास सोडण्यासाठी असे काही कुरकुरीत खायला मिळाले कि आणखी मज्जा येते. आज मी कोबीच्या वड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या. स्मिता जाधव -
भरली भेंडी/बेसन भेंडी (Stuffed Bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड(सासु माँ स्पेशल रेसीपी)मातृभाषा जरी समान असली तरी प्रत्येक कुटुंबाची एक आगळीवेगळी खानपान पध्दति असते. याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला तो मी सासरी आल्यावर... स्वयंपाक पध्दतीपासून ते त्यात वापरलेल्या मसाले व इतर पदार्थांपर्यंत सारेच भिन्न...माहेरी बहुतांशी पदार्थांत ओला नारळ, आलं-लसूण, कोथिंबीर यांचा वापर जास्त, तर सासरी सुकं खोबरं, लसूण, बेसन, दाण्याचे कुट इत्यादि वापर जास्त.... म्हणतात ना ज्या प्रदेशात आपण वर्षानुवर्षे रहातो त्या प्रदेशाची खाद्य संस्कृति आपल्या मुलभुत पाककलेत मिसळते...यांची उत्तम उदाहरणे म्हणजे माझ्या सासु माँ ने बनवलेल्या अनेक खमंग रेसीपीज्....माझ्या सासु माँ शाकाहारी पदार्थ खुप छान बनवतात...जसे की, गुजराती टच असलेली डाळ-ढोकळी, बटाटा भाजी, अस्सल मराठी टच असलेली बेसन भेंडी, फ्लावर व बटाटा रस्सा, पंचरंगी थर पुलाव, व्हेज बिर्याणी, भरली मिरची, शेव उसळ इत्यादि... लिस्ट खूप मोठी आहे पण त्यांनी बनवलेल्या अनेक शाकाहारी पदार्थांपैकी हे माझे जास्त फेवरेट आहेत...तर यापैकी एक म्हणजे "बेसन भेंडी"...भेंडीची भाजी अशाप्रकारे पण करतात हे माझ्याकरता अगदी नवीन, कारण कोणत्याही भाज्यांचे *भरले* प्रकार करायचे म्हणजे त्यात ओल्या नारळाच्या मसाल्याचे सारण घालून करायचे हेच पाहून भाज्या करायला शिकले... पण बेसन भेंडी हा नवीन प्रकार मनात कुतुहल निर्माण करु लागला आणि लग्नानंतर प्रथमच जेव्हा मी बेसन भेंडी खाल्ली तेव्हा नावडती असणारी *भेंडी भाजी* आवडती कधी झाली हे कळलेच नाही..खरंतर सून म्हणून प्रत्येक मुलीसाठी सासर आणि माहेर या *रेसीपी* नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात... दोन्हीचा तोल सावरत ती विविध पाककृती बनवते, याच कसरतीचा सराव म्हणून आज मी बेसन भेंडी केली. 🥰👍👌 Supriya Vartak Mohite -
तांदूळ पिठाची शेव भुजीया (tandul pithachi shev bhujiya recipe in marathi)
खूप सारे तांदळाचे पीठ होते.मग विचार केला की यात बेसन, बटाटा घालून शेव करून पहावी.आणि इतकी छान झाली की सगळ्यांना आवडली.शेव करतांना आपण सहसा बेसन पीठाचाच विचार करतो.पण एखादे वेळी जर बेसन कमी असेल तर अशी शेव करून पहा. Archana bangare -
ढाबा अंडा मसाला (dhaba anda masala recipe in marathi)
#cooksnapआज दुपारच्या जेवणासाठी मी Nilan Raje यांची पाककृती cooksnap केली आहे :)थोडा माझ्या पद्धतीने ट्विस्ट दिला आहे :) सुप्रिया घुडे -
मसाला चंपाकळी (Masala Champakali Recipe In Marathi)
संध्याकाळी चहा बरोबर खाण्यासाठी खुसखुशीत खमंग अशी मसाला चंपाकळी Charusheela Prabhu -
समोसे (samosa recipe in marathi)
#cooksnapमी सौ.अंजली पेन्दुरकर यांनी समोसे बनवले होते त्यात थोडे बदल करून मी समोसे बनवायचा प्रयत्न केला आहे Bharti R Sonawane -
कॉलीफ्लॉवर 65 (cauliflower / Gobi 65 recipe in marathi)
#GA4 #week10ह्या आठवड्याच्या पझलमधील कॉलीफ्लॉवर हा कीवर्ड ऊचलुन ही रेस्टॉरेंट स्टाईल क्रिस्पी, क्रंची पाककृति तयार केलीय . Bhaik Anjali -
गिलका भजी (gilka bhaji recipe in marathi)
#श्रावण भाजी/भजी#ही भाजी समस्त वर्गाला न आवडणारी.खर तर ज्याचे पोट नाजूक त्यानी अवश्य खावी.एकदम हलकी फुलकी. आमच्या कडेही आवडत नाही म्हणून भजी.मस्त पैकी पाऊस पडतोय भजी तर हवीच ना . Hema Wane -
कोबीच्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
#mfr# खुप छान अश्या पोष्टीक नि रूचकर वड्या.जर घरात कोबी खात नसतील तर नक्की करून बघा नी खायला घाला लहान मुलांना खुप आवडतात .शिवाय तुम्ही घरात कोणाला चण्याचे पीठ चालत नसेल तल फक्त ज्वारी चे पीठ वापरून करू शकता. Hema Wane -
एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीयासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.खूप छान भात लागत होता. Sujata Gengaje -
मिक्स पीठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
पारंपरिक पद्धतीने भाजणी पासून थालीपीठ बनवले जाते. मी घरी असलेल्या पीठापासून थालीपीठ बनवले आहे. ज्वारी, बाजरी, बेसन, गव्हाचे पीठ, तांदूळाच्या पीठाचा वापर केला आहे. Ranjana Balaji mali -
-
कुंडगुळे (kundgule recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोररेसिपीजकुडगुळे ही एक सातारी पाककृती आहे. करायला अगदी सोपी रेसिपी. प्रवासात किंवा घरात सुद्धा खायला खूपच मस्त रेसिपी आहे. चार पाच दिवस आरामात राहते. मुलांना मधल्या वेळेस खायला देऊ शकता. चहाबरोबर खूपच छान लागतात. Jyoti Gawankar -
गाजर मालपुआ (Gajar malpua recipe in marathi)
'गोड खाणार त्याला देव देणार' असे म्हणतात...आज मी तुम्हाला सांगणार आहे गाजर घालून तयार केलेला मालपुआ..अगदी झटपट, पटपट तयार होणारा गोड, क्रिस्पी गाजर मालपुआ Nandini Joshi -
कुरकुरीत मैक्रोनी (Crispy Macaroni recipe in Marathi)
पास्ता साठी वापरण्यात येणाऱ्या मायक्रोनी म्हणून तुम्ही उपयोग करू शकता कसे बनवायचे हे कुरकुरीत मायक्रोनी नक्की बघा. Prajakta Vidhate -
मिक्स व्हेजिटेबल सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूपही रेसिपी माझ्या आईची आहे त्यात मी थोडे फार बदल केले आहेत हे सूप वेट लॉससाठी खूप चांगले आहे यात सर्व मी भाज्यांचं समावेश आहे पण आपण आपल्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार भाज्या कमी-जास्त करू शकता. Rajashri Deodhar -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (upwasache ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्सझटपट आणि कमी साहित्यात होणारे असे रताळ्याचे कटलेट हे उपवासासाठी खूप छान पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागतात तर पाहुयात उपवासाचे रताळ्याचे कटलेट चि पाककृती. Shilpa Wani -
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#pcr#cooksnapPurnabramha rasaoi हिची बघून मी थोडा बदल करून ही डीश केलीय Charusheela Prabhu -
केळ्याची तवसळी
#रवाम्हटलं तर तशी ही पारंपारिक पाककृती आहे. केळी जास्त झाली आणि पिकली की दुपारच्या खाण्यासाठी ही तवसळी बनवली जायची. चला तर बनवूया घरातील सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही केळ्याची तवसळी. Darpana Bhatte
More Recipes
टिप्पण्या