लिंबू शरबत (limbu sharbat recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

लिंबू शरबत (limbu sharbat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिट
दोन व्यक्ती
  1. 2 ग्लासपाणी
  2. 1मोठा लिंबू
  3. चिमुटभरमीठ
  4. चिमूटभरमिरी पावडर
  5. चिमूटभरजलजीरा पावडर
  6. 3 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

पाच मिनिट
  1. 1

    एक पातेले घ्या त्यामध्ये मीठ मिरी पाणी साखर लिंबू जलजीरा पावडर टाकून मिक्स करून घ्या.

  2. 2

    व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ग्लासमध्ये गाळणीने गाळून घ्या

  3. 3

    तयार आहे झटपट लिंबू सरबत

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes