पालक ची चिंच-गूळ घातलेली गोड आंबट भाजी (palak chi chinch gud ambat bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week 2-post 1
आम्ही लहान असताना आज्जोळी /मामाच्या गावाला जायचो तेव्हा माझी आज्जी अशी हि गोड आंबट भाजी बनवायची. सहसा पालक मला आवडत नसे पण हि भाजी खूप छान लागायची मी भातासोबत आवडीने पालक खायला लागली. आज कूकपॅड च्या गावची आठवण ह्या थिम मुळे मला आज्जीची आठवण झाली.मला माहित नाहीत आज्जी ती भाजी कशी बनवायची,आज आज्जी नाहीये मग मी आई ला विचारून बनवून बघितली खूप मस्त झाली. पण आज्जीच्या हातची हि भाजी परत खायची राहून गेली.
पालक ची चिंच-गूळ घातलेली गोड आंबट भाजी (palak chi chinch gud ambat bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week 2-post 1
आम्ही लहान असताना आज्जोळी /मामाच्या गावाला जायचो तेव्हा माझी आज्जी अशी हि गोड आंबट भाजी बनवायची. सहसा पालक मला आवडत नसे पण हि भाजी खूप छान लागायची मी भातासोबत आवडीने पालक खायला लागली. आज कूकपॅड च्या गावची आठवण ह्या थिम मुळे मला आज्जीची आठवण झाली.मला माहित नाहीत आज्जी ती भाजी कशी बनवायची,आज आज्जी नाहीये मग मी आई ला विचारून बनवून बघितली खूप मस्त झाली. पण आज्जीच्या हातची हि भाजी परत खायची राहून गेली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिंच, शेंगदाणे, चणा डाळ 2-3 तास आधी भिजत ठेवा नंतर धुवून कुकर मध्ये पाणी टाकून डाळ व शेंगदाणे मऊसर शिजवून घ्या. पालक धुवून मग बारीक चिरून घ्या.
- 2
कढई मध्ये 3-4 टीस्पून तेल तापत ठेवा नंतर त्यात मोहरी,जीर, कढीपत्ता,आलं-लसूण पेस्ट टाकून थोडं परतल्यावर तिखट, हळद टाका. नंतर कापलेला पालक टाका व थोडा वेळ परतुन घ्या.
- 3
नंतर शिजवलेली डाळ टाकून परतवा व स्मॅश करत रहा. नंतर त्यात गूळ,हिंग,चिंचच पाणी, मीठ घालून भाजी थोडा वेळ शिजू दया. अशी हि पालक ची गोड आंबट भाजी खाण्यासाठी तय्यार आहे. नक्की बनवून बघा व कशी झाली ते सांगा मला माहितीये तुम्हाला नक्की आवडेन.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
कोथिंबिरीची ताकातली पातळ भाजी (koshimbirichi takatli patal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक # week2 गावाकडची आठवण.गावाकडची आठवण यामध्ये काय लिहावा काळात नव्हतं. तसं माझं गाव जळगाव. पण तिथे जास्त सुट्टी घालवायची संधी नाही मिळाली.कारण नंतर सगळे मुंबई मध्येच स्थायिक झाले. पण मला तिथली एक रेसिपी अजून आवडते. (हि अजून काही ठिकाणी करत असतील पण ती मी माझ्या गावी खालल्यामुळे माझी हि आठवण).कोथिंबिरीची पातळ भाजी. कोणाला कोथिंबीर आवडत नसेल त्याने जरूर हि खावी कारण आंबट ताकाबरोबर ती अशी काही जादू करते कि भाजी फस्त झालीच समजा.तर हि अशी कोथिंबिरीची पातळ भाजी. Samarpita Patwardhan -
पालक वरण / डाळ पालक (palak varan recipe in marathi)
#GA4 #week2 #Spinach पालक मुलांना सहसा आवडत नाही..आपण पालक पराठे तर करतोच..पण पालकाच वरण पण करत असते नेहमी खूप छान लागत.. करून पाहा.. Mansi Patwari -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शनिवार_पालक भाजी मी नेहमीच या पद्धतीने पालक भाजी बनवते.. माझ्या मिस्टरांना खुप आवडते..ते जाम खुश आहेत, आपल्या लंच प्लॅनर वर ... लता धानापुने -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week2किती ही कंटाळा आला असून द्या, किती ही थकले असू द्या पण समोर गरमागरम डाळ भाजी आणि भात दिसला की भूक लागतेच. Archana bangare -
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" हाटून भाजी असेही म्हणतात.. लता धानापुने -
-
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे स्पेशलपालक भाजी. ही भाजी मी भरपूर लसूण घालून करते आणि अशी सात्विक भाजी मला आवडते. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनरमध्ये शनिवार पालकची भाजी असल्याने मी पालक ची भाजी केली आहे. Shama Mangale -
अळूची पातळ भाजी (alu chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गम्मतपावसाळा सुरू झाला की विविध प्रकारच्या रान भाज्या दिसू लागतात. त्यातील काही भाज्या अनेकांना खूप आवडतात. त्यापैकी एक म्हणजे अळूची भाजी. खास करून श्रावण महिन्यात घरातील सत्यनारायण असो वा मंगळागौरी असोत अळूची पातळ भाजी अगदी हमखास असतेच. जेंव्हा आपले पावसाळी चॅलेंज आले तेंव्हा मी ठरवले होते की अळूची भाजी नक्की करायची, पण या वर्षी कोरोना मुळे मला भाजीचे अळू मिळत न्हवते. काल एका ठिकाणी एक जुडी मिळाली आणि मी लगेच ती घेऊन अळूची भाजी केलीच. माझ्या सासूबाई खूपच सुंदर करायच्या ही भाजी त्यांच्या कडून शिकून मी पण एक्स्पर्ट झाले. चला तर मग अळूची पातळ भाजी करूयात....Pradnya Purandare
-
पालक मटार भाजी (Palak Matar Bhaji Recipe In Marathi)
पालक या पालेभाजी मध्ये पौष्टिकतेचे गुण भरपूर सामावले आहेत. आजारी माणसांना पालक सूप दिले जाते. कधी कधी आपण पोळी भाजी न करता वरण-भात करतो त्या ऐवजी पालक मटार भाजी ,आणि भाताचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी -
-
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार_पालक भाजीमुळातच पालेभाज्या कमी जणांना आवडतात.पालका मध्ये लोह खूप प्रमाणात असते.पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.आज आपण पालकांची भाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#cooksnap # नीलम जाधव # आज मी नीलम जाधव यांची पालक भाजी ची रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान झाली आहे. धन्यवाद नीलम.. Varsha Ingole Bele -
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
आता या दिवसांमध्ये खूप छान ताजी पालक मिळते.त्यामुळे हा बेत आखला.घरची टेस्ट काही औरच असते.मी अगदी साध्या पद्धतीने भाजी केली.बघा तुम्हाला कशी वाटते. Archana bangare -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
पालक भात (palak bhaat recipe in marathi)
भाताचे अनेक प्रकार आहेत. आज मी पालक भात केला आहे.खूप छान लागतो व झटपट तयार होतो. Sujata Gengaje -
आळु पालक पातळ भाजी (aloo palak patal bhaji recipe in marathi)
अंजलीताई भाईक यांची आळूच फदफद हि रेसिपी बघितलि आणि आज मी पण केली थोडा रिक्रिएशन करून छान झाली सर्वांना खुप आवडली अंजलीताई Deepali dake Kulkarni -
पालक मुद्दा भाजी (palak muda bhaji recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटकपालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक मुद्दा हिवाळ्याच्या हंगामात ताज्या पालकपासून बनविलेले भाजी निरोगी तसेच चवदार असते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज कर्नाटक पद्धतीचे पालक मुद्दा भाजी कशी करायची ते बघूया😘 Vandana Shelar -
लसूनी पालक (lasooni palak recipe in marathi)
खूप दिवसांपासून लसुनी पालक बनवायची होती आज बनवून झाली, लसुनी मेथीची पण रेसिपी लवकरच घेऊन येईल. Pallavi Maudekar Parate -
पालकची भाजी (palakachi bhaji recipe in marathi)
#लंच मला पालक भाजी खूप आवडते अशी भाजी नक्की बनवून बघा . Rajashree Yele -
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#HLRहिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. हिरव्या भाज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात, हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक स्वादासोबत च आरोग्यासाठीही उपयुक्त असते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. Priya Lekurwale
More Recipes
टिप्पण्या (7)