फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#dr
फोडणीचे वरण

फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)

#dr
फोडणीचे वरण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीतुवर डाळ
  2. 1टमाटर बारीक चिरलेला
  3. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेले
  4. 1 चमचातिखट
  5. 1 चमचामीठ तुमच्या चवीनुसार
  6. 1/2 चमचाहळद
  7. 1/2 चमचाहिंग
  8. लग्नाचे पाकड्या
  9. गोड लिंबाचे
  10. गोड लिंबाचे पान बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 1 चमचाजिरा आणि मोरे
  12. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम डाळ कुकर मध्ये स्वच्छ धुऊन त्यात बारीक चिरलेला टमाटर आणि मिरच्या घालून शिजवून घ्यावा, डाळ शिजले की त्यात एक चमचा तिखट मीठ हळद घालून वाटून घ्या।

  2. 2

    आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात जीरे मोहरीगोड लिंबाचे पान लसणाच्या पाकळ्या आणि हिंग घालून वरण फोडणी द्या।

  3. 3

    डाळ पातळ हवे तर थोडासा पाणी घालून छान उकळी येऊ द्या, वरण छान उकळू द्या चवीला छान लागते वरण छान उकडले की आता वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून द्या गरमागरम भातासोबत सर्व्ह करा।

  4. 4

    फोडणीचा वरण तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes