कुकिंग सूचना
- 1
तुरीची डाळ स्वच्छ धुऊन त्यात हिंग,हळद,हिरव्या मिरच्यांचे तुकडे,टोमॅटो चिरून घालावा. पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्यावी. नंतर घोटून घ्यावी.
- 2
ओले खोबरे व जीरे थोड पाणी घालून मिक्सरध्ये वाटून घ्यावे.
- 3
पातेल्यात तेल गरम करून त्यात राई,जीरे,कढीपत्ता,हिंग यांची फोडणी करावी. फोडणी तडतडली की त्यात घोटलेली डाळ,जीरे खोबऱ्याचे वाटण घालून मिक्स करावे.चवीनुसार मीठ व पाणी घालून उकळावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15150375












टिप्पण्या