मॅंगो मूस (mango mousse recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

मॅंगो मूस (mango mousse recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपफ्रेश क्रीम
  2. 2 टेबलस्पूनपीठी साखर
  3. 1/2 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  4. 1आंब्याचा रस
  5. 2 टेबलस्पूनआंब्याच्या फोडी

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम फ्रेश क्रीम बीट करून घेतले त्यात साखर व व्हॅनिला इसेन्स मिक्स करून थोडे बीट केले.

  2. 2

    आता आंब्याच्या रसात वरील क्रीम च्या मिश्रणातील तीन टेबलस्पून मिश्रण घालून बीट करून घेतले.

  3. 3

    आता दोन आयसिंग बॅग घेऊन एकात मॅंगो चे मिश्रण घातले व दुसऱ्यात फ्रेश क्रीम चे मिश्रण घातले.

  4. 4

    आता बाऊलमध्ये प्रथम आंब्याच्या फोडी घातल्या. त्यावर फ्रेश क्रीम चे मिश्रण घातले. व त्यावर आंब्याचे मिश्रण घातले. परत वरून थोड्याशा आंब्याच्या फोडी घालून गार्निश केले.

  5. 5

    तयार वाटी फ्रीजमध्ये ठेवून थंड केले. तयार मॅंगो मुस सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes