क्रिमी मॅंगो कस्टर्ड (creamy mango custard recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#cpm1
#week1
मॅंगो कस्टर्ड

क्रिमी मॅंगो कस्टर्ड (creamy mango custard recipe in marathi)

#cpm1
#week1
मॅंगो कस्टर्ड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर
  2. 2आंबे
  3. 1/2 वाटीसाखर
  4. 4-5पुदिना गार्ननिश साठी
  5. 1 लिटरदूध

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम दूध उकडून घेऊ, एका वाटीत दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर भिजवून दुधात लावा आणि साखर घाला आणि थोड्या वेळात कमी गॅस वर होऊ द्या आता गॅस बंद करून द्या।

  2. 2

    आता मॅंगो प्युरी मध्ये अर्धा कप दूध घालून कस्टर्ड मध्ये मिक्स करा, आता वाटी मध्ये घालून आणि वरून चेरी आणि बारीक चिरलेले मॅंगो घालून गार्निश करा।

  3. 3

    पदिना चे पान आणि चेरी ना गार्निश करून घ्या आणि फ्रिजमध्ये चिल्ड करायला ठेवा।

  4. 4

    थंडगार मँगो कस्टर्ड तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes