आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#CB उन्हाळ्यात घरोघरी केला जाणारा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे आमरस पुरी

आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)

#CB उन्हाळ्यात घरोघरी केला जाणारा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे आमरस पुरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम काणिक
  2. 1 टेबलस्पुनतेल
  3. 1-2 टीस्पूनसाखर
  4. चविनुसारमीठ
  5. ५० ग्रॅम साखर
  6. 1 टीस्पूनवेलची पावडर
  7. १५० ग्रॅम हापुस आंब्याचे पिसेस
  8. २०० ग्रॅम तेल
  9. २० ग्रॅम थंड दुध

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    कणकेत मीठ साखर तेल मिक्स करून नंतर पाणी टाकुन कणिक मळून १/२ तास झाकुन ठेवा

  2. 2

    मिक्सर जार मध्ये आंब्याच्या फोडी साखर दुध टाकुन फिरवुन पेस्ट करून घ्या नंतर त्यात वेलची पावडर व ड्रायफ्रुटचे पिस मिक्स करा तयार आमरस१/२ तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा

  3. 3

    कढईत तेल गरम करायला ठेवा व मळलेल्या कणकेला तेल लावुन परत मळुन लहान लहान गोळे करून तेल लावुन पुऱ्या लाटा व तळा

  4. 4

    अशा प्रकारे पुऱ्या तळुन घ्या

  5. 5

    प्लेटमध्ये मधे बाऊलमध्ये थंडगार आमरस ठेवुन वरून वेलचीपावडर व ड्राय फ्रुट च्या कापांनी डेकोरेट करा व सभोवती गरमगरम फुललेल्या पुऱ्या ठेवुन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes