मूग टिक्की (moong tikki recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

पावसाळ्यात मूग पीक भरपूर आलेले असते.
त्या मुळे आपल्याला आवडेल तसे अनेक प्रकार याचे करता येतात.मूग पचायला देखील अतिशय हलके असते.त्यामुळें भरपूर protein युक्त असलेले मूग खूप हितकर आहे... :-)
#shr

मूग टिक्की (moong tikki recipe in marathi)

पावसाळ्यात मूग पीक भरपूर आलेले असते.
त्या मुळे आपल्याला आवडेल तसे अनेक प्रकार याचे करता येतात.मूग पचायला देखील अतिशय हलके असते.त्यामुळें भरपूर protein युक्त असलेले मूग खूप हितकर आहे... :-)
#shr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ जण
  1. 2 वाटीमोड आलेले मूग
  2. 1 वाटीजाड भिजवलेले पोहे
  3. 2मध्यम आकराचे उकडलेले बटाटे
  4. 1चिरलेला कांदा
  5. थोडी चिरलेली कोथिंबीर
  6. 2 चमचेतिखट
  7. 2 चमचेधने जीरे पावडर
  8. 1 चमचाहळद
  9. ४-५ हिरवी मिरची
  10. ६-७ लसूण पाकळ्या
  11. चवी नुसारमीठ
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम मूग मिक्सर ला बारीक करून घेणे. सोबतच जीरे मिरची लसुण बारीक करून घ्या.

  2. 2

    बटाटा किसून घ्या.पोहे वाटल्यास मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

  3. 3

    वरील सर्व जिन्नस एकत्र करुन गोळाकरून घ्या. त्याच्य छोटी छोटी टिक्की करून तेलात तळा.मस्त खरपूस टिक्की तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes