मेथी- मका टिक्की (methi maka tikka recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

माझ्या घरी मका सर्वांना आवडतो त्यामुळे त्याचे वेगवेगळे प्रकार मी करून बघते आजचा प्रयोग त्यातलाच एक. मका- बटाटा एकत्र करून आपण नेहमीच टिक्की बनवतो आज मी त्यात हिरवी मेथी घालून अधिक पौष्टिक नाश्ता बनवण्याचा प्रयोग केला आहे.

मेथी- मका टिक्की (methi maka tikka recipe in marathi)

माझ्या घरी मका सर्वांना आवडतो त्यामुळे त्याचे वेगवेगळे प्रकार मी करून बघते आजचा प्रयोग त्यातलाच एक. मका- बटाटा एकत्र करून आपण नेहमीच टिक्की बनवतो आज मी त्यात हिरवी मेथी घालून अधिक पौष्टिक नाश्ता बनवण्याचा प्रयोग केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1.5 कपमका दाणे उकडून
  2. 2उकडलेले छोटे बटाटे
  3. 1/2 कपमेथी बारीक चिरलेली
  4. 2 टेबलस्पूनआले, मिरची, लसूण पेस्ट
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पून धणे जीरे पावडर
  8. 1 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  9. 2 टेबलस्पूनबेसन
  10. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  11. थोडी कोथिंबीर
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    प्रथम उकडलेले मका दाणे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या. एका भांड्यात ते काढून त्यामध्ये मीठ, सर्व मसाले, आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मेथी घालून मिक्स करा. मग त्यात बेसन, तांदूळ पीठ घालून एकजीव करा.

  2. 2

    आता या मिश्रणात उकडलेले बटाटे किसून घाला.

  3. 3

    टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा. या टिक्की मध्ये तुम्ही चाट मसाला, चीज किसून घालू शकता.

  4. 4

    सर्व मिश्रण एकत्र करून त्याच्या छोट्या टिक्की बनवा. एका ताटली मध्ये बारीक रवा घेऊन त्यात टिक्की घोळवून ती तेलामध्ये तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

Similar Recipes