दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी (dudhi bhopdyachya salichi chutney recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#दुधीच्या_सालीची_चटणी

दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी (dudhi bhopdyachya salichi chutney recipe in marathi)

#दुधीच्या_सालीची_चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
3_4 सर्व्हिंग
  1. 1 कपदधीची सालं
  2. 1 टेबलस्पूनतीळ
  3. 4-5 हीरव्या मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा
  4. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1-1/2 टेबलस्पूनतेल
  7. 1/4 टीस्पूनमीठ
  8. 5-6 लसूण कळ्या

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    आधी भोपळा स्वच्छ धुवुन मग त्याचे साल काढून घ्या व लगेचच 2चूकटी मीठ लावून घ्या. महणजे साल काळवंडत नाही.सगळे साहित्य जमा करून घ्या.मिरच्या जाळीवर भाजून घ्या.

  2. 2

    मिक्सरच्या पाॅट मध्ये भोपळ्याची सालं,मिरच्या,मीठ,कोथिंबीर,लसूण घालून घ्या व भरडून घ्या.

  3. 3

    कढईत तेल घालून गरम करा तेलात जीरे घाला तडतडले कि तीळ घालून घ्या परतून घ्या तडतडले की भरड घालून घ्या.

  4. 4

    2_3 मिनिट परतून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes