ऑनियन उत्तपा (onion uttapam recipe in marathi)

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21

सर्व धान्याचे सेवन केल्याने फायबर जीवनसत्वे व खनिजे मिळतात

ऑनियन उत्तपा (onion uttapam recipe in marathi)

सर्व धान्याचे सेवन केल्याने फायबर जीवनसत्वे व खनिजे मिळतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिन
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदूळ
  2. 1/2 वाटीउडीद डाळ
  3. 1/2 वाटीचना डाळ
  4. 1 चमचामेथी
  5. 2कांदे चिरलेले
  6. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30मिन
  1. 1

    प्रथम तांदूळ, डाळी व मेथी 4 तास भिजवून घ्या

  2. 2

    मिश्रण मिक्सर ला वाटून दोशाच्या पीठा प्रमाणे बॅटर तयार करून 2 तास बाजूला ठेवा

  3. 3

    नॉन स्टिक तव्याला तेल लाऊन त्यावर बॅटर पसरवून त्यावर चिरलेला कांदा घालून हलक्या हाताने दाबून झाकण ठेवून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या

  4. 4

    हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21
रोजी

Similar Recipes