ओनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)

#fdr माझ्या प्रिय मैत्रिणींनो ,जागतिक मैत्री दीन निमिते मी बनवलेले ऑनियन उत्तप्पा रेसिपी आपल्या cookpad च्या मैत्रिणींनी ला dedicate करते.
ओनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)
#fdr माझ्या प्रिय मैत्रिणींनो ,जागतिक मैत्री दीन निमिते मी बनवलेले ऑनियन उत्तप्पा रेसिपी आपल्या cookpad च्या मैत्रिणींनी ला dedicate करते.
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ आणि डाळ ८ तास भिजत ठेवा त्यानंतर तेला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या
- 2
नंतर दोन तास ठेवा नंतर फुगून आलेले पीठात मीठ घाला आणि छान हलवा मिक्स करा. आता पॅन गरम करायला ठेवा पॅन गरम झालं की गोल गोल डोसा पॅन मध्ये बनवा.
- 3
त्यावर ती बारीक चिरलेला कांदा आणि मिरची पसरवा आणि कोथंबीर पण टाका नंतर वर ती झाकण ठेवा नंतर तीन मिनिटानंतर उत्तप्पा उलट करा त्यानंतर टप्पा एक प्लेट मध्ये नारळाची चटणी किंवा दुसरी लसणाची चटणी बरोबर सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओनियन-चीज उत्तप्पा (onion cheese uttapam recipe in marathi)
#GA4#week1 गोल्डन ॲप्रन मध्ये माझी पहिलीच रेसिपी. Puzzle सोडवून रेसिपी करणे. मज्जा येणार आहे. नेहमीचा उत्तप्पा पण जरा हटके...छान वाटले. Shubhangee Kumbhar -
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast मी आज मिनी उत्तप्पा बनवलेला आहे. Cookpad मध्ये उत्तप्पा पात्र मला गिफ्ट मिळाले thank you.Cookpad उत्तप्पा पात्र दिल्याबद्दल. इडली बॅटर चे मी आज मिनी उत्तप्पा बनवलेले आहे तसे तर मी रव्यापासून बनवते पण आज पहिल्यांदा असे पण बनवून बघते खूप छान झाले टेस्टी तुम्ही पण नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. झटपट तयार होणारी रेसिपी खूप कमी वेळामध्ये मला तर खूप आवडले. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि राहलेस तर तिखट ,मीठ ,मसाले ,.व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार जे आवडेल ते ऍड करू शकता. मुलं नक्की आवडीने खातील. चला तर मग बनवूया मिनी उत्तप्पा. Jaishri hate -
ओनियन उत्तप्पा (Onion Uttapam Recipe In Marathi)
उरलेल्या डोशाच्या पिठाचा केलेला हा उत्तप्पा अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu -
कॉर्न ओनियन उत्तप्पा (Corn Onion Uttapam Recipe In Marathi)
#LOR #कॉर्न ओनियन उत्तप्पा.... संडेला इडली केल्यामुळे उरलेला इडलीच्या पिठापासून आज उत्तप्पा बनवले.... नाश्त्यासाठी अतिशय सुंदर असा हा उत्तप्पा चटणी , सांभार किंवा सॉस सोबत किंवा नुसता ही छान लागतो.... Varsha Deshpande -
मीनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
# कुकस्नॅपआज मी कुकस्नॅप साठी jaishri hate यांची मीनी उत्तप्पा ही रेसिपी केली आहे. झटपट होणारी व चवीला छान अशी ही रेसिपी आहे. Ashwinee Vaidya -
व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तप्पागोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला. Deepa Gad -
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4 #week1उत्तपम ही एक दक्षीण भारतातील लोकप्रिय डीश आहे. ह्याला उत्तप्पा असेही म्हणतात. उत्तपम हा संपूर्ण भारतभरच आवडता झाला नाही, तर इतर देशांतही तो लोकप्रिय आहे. उत्तपम हा डोशाचा पिठापासून बनवतात, फक्त डोसा पातळसर असतो तर उत्तप्पा थोडा जाडसर असतो. त्यातही अनेक प्रकार आहेत. जसे साधा उत्तप्पा, ओनियन उत्तपम, टोमॅटो उत्तपम व मीक्स व्हेज उत्तपम. मी ओनियन उत्तपम बनवला आहे. Ashwinee Vaidya -
अनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)
#wdr रविवार असला की सगळ्यांना काहीतरी वेगळं हवं असतं .अनियन उत्तप्पा लुसलुशीत ,स्वादिष्ट ,असतो. हा सांबर - चटणी बरोबर आवडीने खाल्ला जातो. आंबवलेलं पीठ असल्याने पौष्टिक असून , त्यांत हिरवा मसाला ,कांदा ,टोमॅटो टाकल्याने चविष्ट पण होतात . याचं पीठ फ्रीज मध्ये ठेवल्यास 2 -3 दिवस छान टिकतं . घाईच्या वेळीं बॅटर आधी करून ठेऊ शकतो .चटकन होणारी अशी ही रेसिपी आहे . चला तर पाहू कसे करतात Madhuri Shah -
कॉर्न सूप (Corn Soup recipe in marathi)
#fdr# fun get togetherआजची रेसिपी मी वर्षा इंगोले बेले मॅडम ला dedicate करते. Cookpad शी ओळख करून दिल्या मुळे तुमचे खूप खूप धन्यवाद.. madam.. Priya Lekurwale -
चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपा तसा साउथ इंडियन पदार्थ...पण बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता असणारा उत्तप्पा... तसे बघायला गेले तर उत्तप्पा चे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. पण चीज पिझ्झा उत्तप्पा तसा स्पेशलच. सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आणि उत्तप्पा यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला आजचा प्रयत्न चीज पिझ्झा उत्तप्पा... Shubhangi Dudhal-Pharande -
मटण कीमा (mutton keema recipe in marathi)
#fdrऑगस्टचा पहिला रविवार जागतिक मैत्री दिन साजरा केला जातोजागतिक मैत्री दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा🙏 Mamta Bhandakkar -
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टरोज सकाळी नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न अनेकजणींना पडत असतो. पोहे, उपमा, शिरा, इडली , डोसे, उत्तप्पा हे पदार्थ आपण नेहमीच खातो. पण उत्तप्पा नाश्त्याला.....? का नाही.... खाऊच शकतो. अहो एक उत्तप्पा खाल्ला तरी पोट भरतं.... आणि अगदी पोटभरीच नकोच असेल तर मिनी उत्तप्पा करा. चला मग बघूया मिनी उत्तप्पा रेसिपी.Gauri K Sutavane
-
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4Week1 ओनियन_उत्तपम मुलांसाठी पौष्टिक तर आहेच पण सगळ्यांची आवडणारी अशी डिश आहे ही. Janhvi Pathak Pande -
-
-
उत्तप्पा (uttapam recipe in marathi)
#GA4#Week1 मी आज रव्याचा उत्तप्पा बनवला आहे. ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी खूप छान आणि पटकन होणारी आहे. Deepali Surve -
मिक्स डाळ मिनी उत्तप्पा (mix dal mini uttapam recipe in marathi)
#cpm7"मिक्स डाळ मिनी उत्तप्पा" उत्तप्पा म्हणा किंवा उत्तपम पोटभरीचा पौष्टिक मेनू जर कोणता असेल तर हाच...👌👌मिश्रण आंबवण्यासाठी लागणारा वेळ सोडला, तर उत्तप्पा ,इडली,डोसा , असे पदार्थ झटपट होतात,अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात...■आंबवलेले पदार्थ/फरमेन्ट केलेलं पदार्थ खाण्याचे फायदे ही बरेच आहेत...👌👌काही फायदे बघुयात...!!-जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात.-आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.-लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण तळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.-आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते. तेव्हा नक्कीच आपल्याला आहारात , फायदेशीर अश्या फरमेनटेड पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे,चला तर मग पटकन रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#fdr ही रेसिपी मी माझ्या Cookpad च्या सर्व सुगरण मैत्रिणींना समर्पित करते..❤️ "खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी" लता धानापुने -
पोटॅटो उत्तप्पा (potato Uttapam recipe in marathi)
#peब्रेकफास्टची ही झटपट होणारी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आलू पराठा आणि उत्तप्पा याच कॉम्बिनेशन म्हणा ना हव तर. पण आलू पराठा सारखे लाटायला नको आणि उत्तप्पा सारखे पीठ आंबवणे देखील नको. अगदी सोप्या पद्धतीने लगेच होणारा पोटॅटो उत्तप्पा नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
खरतर साऊथ इंडियन डिश ही,पण आपल्या ला फारच भावलेली. तशी ही एकदम करायला मस्त. फक्त थोडी पूर्व तयारी असली पाहिजे मग कधीही करा..#cpm7 Anjita Mahajan -
रंगीत भाज्यांचा इन्स्टंट उत्तप्पा (instant uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसकाळचा पहिला पदार्थ तरी निदान पौष्टीक असावा याकडे माझा भर असतो..तर असाच रव्याचा रंगीत भाज्या घातलेला इन्स्टंट उत्तप्पा केलेला आहे सो रेसिपी बघुयात.. Megha Jamadade -
टेस्टी डिस्को उत्तप्पा (disco uttapam recipe in marathi)
#wdr खरंतर ही रेसिपी कर्नाटकात जास्त बनवली जाते. परंतु आज काल सगळीकडेच तयार करून आवडीने खातात. अत्यंत पोटभर अशी ही रेसिपी आहे. त्याबरोबर ग्रीन चटणी व टोमॅटो सॉस असल्यामुळे टेस्टला आणखीनच भर पडते व वीकेंड असल्यामुळे मी असे बॉल टाईप डिस्को उत्तपे तयार केले. चला तर पाहुयात काय सामुग्री लागते ते ? Mangal Shah -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week 1माझी ga4 साठी पहिली रेसिपी उत्तपम आहे. Sandhya Chimurkar -
खमण स्टार (khaman star recipe in marathi)
#fdrमाझी मैत्रीण अश्विता तरे हिला मी बनविला खमण खूप आवडतो ती जेव्हा माझ्या घरी येते तेव्हा ती बनवुन मागते म्हणून आज ची ही खमण स्टार रेसिपी मी तिच्यासाठी बनविली आहे."मैत्री म्हणजे काय ,मैत्री हे एक अस नात आहे ते ठरवून ही जोडता येत नाही आणि तोडताही येत नाही ती कोणाशीही होते .आपल्या सुख दुःख च्या सर्व काही आपण आपल्या माणसंशी शेअर करत नाही तितकं आपण आपल्या मैत्रिणीशी बोलतो.आणि आपली मैत्रीण आपल्या कधी भेटते अस होते ती जेव्हा आपल्या भेटते तोच दिवस आपल्या आयुष्यातला खरा फ्रेंडशिपडे त्यासाठी कुठल्या दिवसाची गरज नसते . माझ्या कूकपड च्या सर्व मैत्रिणींना "Happy friend ship day" आरती तरे -
ऑनियन उत्तपा (onion uttapam recipe in marathi)
सर्व धान्याचे सेवन केल्याने फायबर जीवनसत्वे व खनिजे मिळतात Madhuri Jadhav -
-
ज्वारीचा मिनी उत्तप्पा(Jwaricha Mini Uttapam Recipe In Marathi)
आज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा विचार करता करताच ही रेसिपी सुचली.लगेच केली . छानच झालाय उत्तप्पा Pragati Hakim -
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar
More Recipes
टिप्पण्या (2)