मिल्क मेड शेवई खीर विथ मँगो पापडी (milk maid sheviya kheer with mango papdi recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
मिल्क मेड शेवई खीर विथ मँगो पापडी (milk maid sheviya kheer with mango papdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सुरूवातीला सर्व सामग्री एकत्र ठेवावी. गॅस सुरू करून त्यावर एका कढईत तूप टाकून त्यात शेवया टाकाव्यात.
- 2
शेवया सोनेरी रंगावर भाजून घ्याव्यात. त्यानंतर त्यात गरम पाणी टाकून मिनिटभर शिजू द्यावे. लगेचच त्यात गरम दूध टाकून एक उकळी आणावी.
- 3
सुकामेवा तुकडे टाकून त्यात नेस्ले मिल्क मेड टाकून चांगले उकळू द्यावे. आता त्यात मँगो पापडी चे तुकडे टाकून एक उकळी काढून घ्यावी.
- 4
की लगेच गॅस बंद करावा. खीर तयार आहे. सर्व्ह करताना सर्व्हिंग बाउल मध्ये खीर काढून, वरून सुकामेवा आणि मँगो पापडी चे तुकडे टाकून, सर्व्ह करावी. मँगो पापडी ची छान चव उतरते या खिरी मध्ये..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो खीर (mango kheer recipe in marathi)
#उन्हाळी डेझर्ट#मँगो खीरफळांचा राजा आंबा हा सर्वाचा आवडता त्याचे किती प्रकार करू ते कमीच .आज मी याचा उपयोग खीर मध्ये केला आहे .झटपट खीर पाहून सर्व एकदम खुश. Rohini Deshkar -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
क्रीमी मॅंगो शेवाई खीर (Creamy Mango Sevai Kheer Recipe In Marathi)
#स्विट #आंबा #क्रिमि मँगो शेवई खीर.... आंब्याचा सिझन आता संपत आला पण अजूनही मॅंगो खायची हौऊस गेली नाही ....शेवट शेवट मिळणारे जे आंबे आहेत ते घेऊन मी आंब्याची क्रिमि मँगो सेवाई खीर बनवली आहे.... Varsha Deshpande -
रोज शेवई कस्टर्ड (rose sheviya custard recipe in marathi)
#cooksnapवर्षा वेदपाठक पंडित#रोज शेवई कस्टर्डमी वर्षा ताई पंडित यांची रोज शेवई कस्टर्ड बनवले आहे .घरी सर्वांना खूप आवडले . यात मी थोडा बदल केलेला आहे.पटकन तयार होणारी ही अतिशय सुंदर रेसिपी आहे .थँक्यू वर्षा ताई इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल. Rohini Deshkar -
वरीची खीर (भगरीची खीर) (varichi kheer recipe in marathi)
#nrrदिवस चौथा वरी.मी आज वरीची खीर केली आहे. माझी जाऊ ज्या पद्धतीने बनवते . तशी करण्याचा प्रयत्न केला आहे.चवीला छान लागते. पोटभरीची होते Shilpa Ravindra Kulkarni -
रोज फ्लेवर शेवई खीर (rose flavour seviya kheer recipe in marathi)
#gpr#गुरु पौर्णिमा स्पेशल#रोज फ्लेवर शेवई खीर Rupali Atre - deshpande -
केसर बदाम मँगो मिल्क शेक (kesar badam mango milk shake recipe in marathi)
सध्या आंब्याचा सिझन असल्याने त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.मला सुध्दा मँगो मिल्क शेक करावा असे वाटले व मिल्क शेक बनविले. Dilip Bele -
कॅरामलाईज्ड शेवया खीर (caramalized sevya kheer recipe in marathi)
#gurआपण साधी शेवयाची खीर करतो पण आज थोडी वेगळी चव आणण्यासाठी मी साखरेचे कॅरमेल करून ते दुधात विरघळवल आणि ते खिरीत घातलं त्यामुळे कॅरामेलची मस्त चव खिरीला आली. वेगळी चव म्हणून सर्वांना खूपच आवडली. Deepa Gad -
शेवयाची खीर (sheviya kheer recipe in marathi)
शेवयांची खीर सगळेच करत असणार पण मी आज त्यात गाजर घातले त्यामुळे खीरीची चव आणखीनच छान लागते. Anjali Tendulkar -
तांदुळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
काल माझ्या मुलाचा वाढदिवस आणि त्याच बरोबर या दिवशी सासऱ्यांचे श्राद्ध पण असते त्यामुळे सकाळी श्राद्धाचा स्वयंपाक व संध्याकाळी मुलाचा वाढदिवस असो दरवर्षी सुरू असते म्हणून म्हणून मी खीर बनवलेली होती तुम्ही पण हे खीर बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खायला ये खूप चविष्ट अशीही खीर आहे Maya Bawane Damai -
मँगो आइस्क्रीम (Mango Icecream Recipe in Marathi)
#मँगोगरमीचे दिवस आणि आंब्याच आइस्क्रीम हे कॉम्बिनेशन च एकदम छान आहे. मी आज खास रविवार दुपार साठी मँगो आइस्क्रीम केल होत. इतकं क्रिमी आणि मस्त झालं होत एकदम झटपट. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो शीरा (MANGO SHEERA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week3ह्या वर्षी आषाढी एकादशीला मँगो शीरा चा बेत केला होता.सारखे आमरस खाऊन विट आल्यामुळे.. शीरा विथ फ्रूटी मँगो ट्विस्ट बनवायचे ठरवले. रेसिपी बुक ची थीम नैवेद्य असल्यामुळे तुमच्या बरोबर ही रेसिपी आज शेर करत आहे. Madhura Shinde -
-
शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#शेवयाची खीरआज हरतालिका असल्यामुळे निवद्यासाठी शेवयाची खीर बनवली आहे. Sapna Telkar -
तांदळाची खीर विथ ड्रायफ्रूट खजूर बोट (tandlachi kheer with drfruit khajur boat recipe in marathi)
तांदळाची खीर पटकन होणारी आणि अगदी पौष्टिक अशी सगळ्यांना आवडणारी खीर.त्यात मी आंब्याचा घट्ट गर घातला आहे. आणि वर ड्रायफ्रूट व खजूर बोट्स नी सजावट केली आहे.#cpm3 Kshama's Kitchen -
शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नैवेद्य म्हणून शेवयांची खीर बनवलीय. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, त्याच प्रमाणे माझ्या cookpad वरच्या नवीन मैत्रिणी😊 माझ्या पाककलेच्या ज्ञानात रोज भर करतात त्या सगळ्या मैत्रिणीना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. 🙏 Sushma Shendarkar -
मँगो मिल्क शेक (mango milkshake recipe in marathi)
#मँगो,,,,,,,, मँगो शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, ,,, हा शेक थोडा आगळा वेगळ्या प्रकारचा आहे पण याचे फायदे खूप छान आहे👉 म्हणजे यात स्पेशालिटी अशी आहे की, त्या पासून आपल्या शरीरात ह्युमॅनिटी पावर वाढविण्याचे काम करतो,तो गुणकारी पदार्थ म्हणजे कलौंजी चला तर बघुया मँगो शेक Jyotshna Vishal Khadatkar -
शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-2 शेवयांची खीर ही पटकन होणारी रेसिपी आहे,आणि सर्वांना आवडणारी पण. Sujata Gengaje -
मँगो सॅगो खीर (mango sago kheer recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपि मीनल भोयर यांची **मँगो सॅगो शॉट्स ** आवडल्याने बनवली. सुंदर प्रझेंटेशन होते. Sanhita Kand -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap #Sanskruti Jayesh Gaonkar# ही माझी 400 वी रेसिपी! तेव्हाच ठरवले की गोड पदार्थाचे cooksnap करू ... म्हणून मग मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. खरेच अफलातून चव लागते या खीरीची... माझ्या मुलाला तर खूपच आवडली.. thanks संस्कृती! Varsha Ingole Bele -
मँगो ऍपल स्मूदि (MANGO APPLE SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो....without मिल्क smoothie बनवण्याचा प्रयत्न केला....खूप छान चव आली आहे...स्वाती सारंग पाटील
-
मिल्कमेड शेवई खीर(MilkMaid Sevai Kheer Recipe In Marathi)
#मिल्कमेड शेवई खीर#कृष्ण जन्माष्टमी स्पेशल.... कृष्ण जन्माष्टमीला पण वेगवेगळ्या प्रकारचे कृष्णासाठी नेवेद्य भोग बनवतो दुधाचे दह्याचे प्रकार बनवतो .... वेगवेगळ्या खीरीचे प्रकार बनवतो तशीच आज मी शेवयांची मिल्कमेड टाकून खीर बनवली अतिशय क्रिमी आणि सुंदर लागते... Varsha Deshpande -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
मँगो लस्सी विथ आईसक्रीम (mango lassi with ice-cream recipe in marathi)
#मँगो#दिपालीपाटील Pallavi Mahajan -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
गौरी गणपतीला केला जाणारा सर्वात सोपा पदार्थ.#gur Chhaya Chatterjee -
उपवासाची भगर / वरईची खीर (upwasachi kheer recipe in marathi)
#cpm6 #उपवासाची भगर / वरईची खीर.. झटपट होणारी, आणि स्वादिष्ट अशी ही उपवासाकरिता , उपयुक्त खीर.. Varsha Ingole Bele -
मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोफळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो गुलकंदी विथ मँगो क्युब्ज (mango gulkand milkshake with recipe in marathi)
#मँगो#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
तांदूळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खीर..खीर म्हटली की किती प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तांदूळाची खीर ही आपल्या पारंपारिक पदार्थांपैकी एक...करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी तिचे महत्त्व आहेच...आमचेकडे तांदूळाची खीर सर्वपित्री अमावस्येला करतात. इतरवेळी सहसा करीत नाही. आज मी ही खीर बनविण्याची माझी पद्धत सांगतेय. Varsha Ingole Bele -
साबुदाण्याची खीर (sabudana kheer recipe in marathi)
#नवरात्र#उपवास असला की जीभेचे चोचले पुरविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ आपण करीत असतो. मी ही आज अगदी सर्वमान्य साबुदाण्याची पौष्टिक व पचायला हलकी अशी खीर केलीय. कारण प्रत्येकाची पदार्थ बनविण्याची पद्धत वेगळी असते नं... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15210946
टिप्पण्या