बटाटा कीसाचे क्रंची थालीपीठ (batata khees thalipith recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#बटाटा_रेसिपी #ऊपवास_रेसिपी ...नवरात्रात कींवा ऐरवि सारखे ऊपास असतात तेव्हा साबूदाणे खायचा कंटाळा येतो तेव्हा झटपट कच्चा बटाटा कीसून होणारे क्रंची थालीपीठ ,दही खूपच सूंदर लागत ...

बटाटा कीसाचे क्रंची थालीपीठ (batata khees thalipith recipe in marathi)

#बटाटा_रेसिपी #ऊपवास_रेसिपी ...नवरात्रात कींवा ऐरवि सारखे ऊपास असतात तेव्हा साबूदाणे खायचा कंटाळा येतो तेव्हा झटपट कच्चा बटाटा कीसून होणारे क्रंची थालीपीठ ,दही खूपच सूंदर लागत ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-मींट
2- झणानसाठी
  1. 3मीडीयम साईज बटाटे
  2. 60 ग्रॅम शेंगदाणे कूट
  3. 1 टीस्पूनशेंदा मीठ
  4. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  5. 1 टीस्पूनजीर
  6. 3-4हीरव्या मीर्ची
  7. 4 टेबलस्पूनशेंगदाणे तेल

कुकिंग सूचना

15-मींट
  1. 1

    प्रथम 3 मीडीयम साईज बटाटे धूवून सोलून घेणे...आणी कीसणीवर कीसून पाण्याने धूवून पूर्ण पाणी हाताने दाबून काढून घेणे...

  2. 2

    पूर्ण पाणी काढलेल्या कीसात शेंगदाणे कूट,मीठ, टाकणे...।

  3. 3

    जीरपूड,मीर्ची आणी जीर कूटून टाकणे...

  4. 4

    सगळ हाताने मीक्स करून घेणे...नाँनस्टिक तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर हे मीश्रण साधारण जाडीचे गोल थापून घेणे...

  5. 5

    थापून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 मींट शीजू देणे...नंतर झाकण काढून त्यावर एक ताटली टाकून त्यावर हे थालीपीठ घेऊन अलगद परतणे.....

  6. 6

    दूसरी कडून पण झाकण ठेवून मंद आचेवर 5 मीट लालसर क्रंची भाजून घेणे...आणी गोड दही,लोणच्या सोबत सर्व करणे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes