बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
#cpm6 week 6
आज ६० वा वाढदिवस आहे म्हणून आज खास रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#cpm6 week 6
आज ६० वा वाढदिवस आहे म्हणून आज खास रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे
कुकिंग सूचना
- 1
सगळी बिस्कीट हाताने लहान तुकडे करुन मिक्सर मध्ये घालून बारीक केले मग एक कप साखर घालून मिक्सरमधून काढून घेतले.
- 2
नंतर एका भांड्यात काढून ईनो घालून चांगले एकत्र करुन घ्यावे गॅसवर कुकर तापत ठेवा मग केक करायचा आहे.
- 3
त्या भांड्यात थोड्या तेलाचा हात फिरवायचा थोडे कुठलेही पीठ भुरभुरावे केक चे बॅटर भांड्यात काढावे वीस मिनिटे केक गरम कुकर मध्ये बेक करावे तयार आपला केक
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओरीओ बिस्कीट कप केक (oreo biscuit cup cake recipe in marathi)
#cpm6 #Week 6#मॅगझीन रेसिपी#बिस्कीट केक😋 Madhuri Watekar -
इन्स्टंट पार्ले जी बिस्कीट केक (parle biscuit cake reipe in marathi)
#cpm6 ... Magazine week - 6 आपण अनेक प्रकारचे केक बनवतो. पूर्वी फक्त रवा मैद्याचा केक बनवायची. परंतु आज काल इन्स्टंट चा जमाना आहे. केकच्या भरपूर व्हरायटीज आल्या आहेत. मी येथे इन्स्टंट पार्ले जी बिस्कीट केक तयार केला आहे. मी हा केक टीव्ही वर पण दाखविला आहे. घरात ह्या सर्व वस्तू असतातच. त्यामुळे लहानांपासून मोठेही आनंदात बनवू शकतात. आज मी टूटीफ्रूटी केक खास मुलांसाठी बनवला आहे. खूप सोपा व इन्स्टंट आहे. खूप कमी वस्तू मध्ये बनतो . त्यामुळे मजा येते. चला तर पाहूया कसे बनवायचे... Mangal Shah -
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
Week 6 #cpm6माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#cpm6 बिस्कीट केक आजची केक खास माझ्या मुला साठी राहुल साठी , आज त्याचा वाढदिवस आहे . व केला हा केक खुप आवडतो. Shobha Deshmukh -
लेझी बिस्कीट स्लाइस केक (lazy biscuit slice cake recipe in marathi)
#cpm6"लेझी बिस्कीट स्लाइस केक " नाव बघून आश्चर्य वाटलं असेल ना, पण जेव्हा कधी एक लेझी दिवस असेल, खूप कंटाळा आला असेल, पण काहीतरी चॉकलेटी खायची इच्छा झाली की हा केक नक्कीच बॅटर ऑप्शन आहे... जो ना बेक करावा लागतो, ना काही तामझाम , सुटसुटीत अशी मस्त रेसिपी आहे...👌👌 मला वाटत लहान पाणी सर्वांनी हा केक नक्कीच खाल्ला असेल, आज नव्याने परत एकदा हा केक बनवून पाहिला....☺️☺️ जुने दिवस आठवले...😊😊 चला तर मग पटकन रेसिपी पाहूया...👌👌Thank you for recipe reference #nehadeepak shah Shital Siddhesh Raut -
पार्ले जी बिस्कीट केक (parle-G biscuit cake recipe in marathi)
#cpm6 #थीम नुसार बिस्कीट केक करायचा होता. योगायोगाने लग्नाचा वाढदिवस साजरा करताना, तोच केक बनविला... त्यासाठी पार्ले जी बिस्कीट वापरले मी.. छान होतो केक.. Varsha Ingole Bele -
ओरिओ मारी बिस्कीट केक (oreo marie biscuit cake recipe in marathi)
#thanksgiving #श्वेता आमले मॅडम ची केक ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. मस्त झालाय केक .मी रेसिपी मध्ये अगदी थोडासा बदल करून केली आहे Preeti V. Salvi -
-
-
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी ओरिओ बिस्कीट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6 ओरिओ बिस्कीट पासून झटपट केक तयार होतो आणि खूप टेस्टी सुद्धा लागतो Smita Kiran Patil -
बिस्कीट केक/ ओरियो केक (oero cake recipe in marathi)
हा केक माझ्या भावाला आवडतो त्याझा बर्थडे साठी बनवला होता.#cpm6 Vaishnavi Salunke -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_ challenge..#बिस्कीट_केक....🎂🍰 डिसेंबर महिना.. थंडीचा,केक्सचा,कुकीजचा,वेगवेगळ्या मिठायांचा...ख्रिसमसचा...बच्चेकंपनीच्या सांताक्लॉज चा...भरपूर gifts चा...मुख्य म्हणजे holidays चा...भरभरुन shopping चा..आनंदाचा,उत्साहाचा,मनाची मरगळ दूर करुन प्रसन्न, प्रफुल्लित मनाने ,पूर्ण positivity ने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिद्ध असण्याचा....नवनवीन संकल्पांचा,आणि हे संकल्प, इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याची जिद्द बाळगण्याचा...संकटांवर,दुःखावर मात करत मागचे सगळे विसरुन,केलेल्या चुका सुधारत नव्याने full of energy ने आयुष्याची गाडी रुळावर ठेऊन जीवनाची गाडी पुढेपुढे नेण्याचा...😍🤗❤️ असा माहौल असताना कुछ मीठा तो बनता ही है ना...😍😋 चला तर मग इस खुशी का माहौल को और मीठा बनाने के लिए easiest वाला बिस्कीट केक बनाएँ....🎂🍰 Bhagyashree Lele -
ओरिओ बिस्किटांचा मग केक (oreo biscuitacha mug cake recipe in marathi)
#cpm629 जुलैला मोठ्या पुतण्याचा वाढदिवस म्हणून रात्री बारा वाजता कापण्यासाठी लेकीने आणि पुतणीने ओरिओ बिस्किटांचा मग केक बनवला Yadnya Desai -
मारी बिस्कीट पॉट केक (marie biscuit pot cake recipe in marathi)
#EB4#W4#innovative Komal Jayadeep Save -
बिस्किटांचा चॉकलेट केक (biscuit chocolate cake recipe in marathi)
#झटपट आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁 Shweta Amle -
-
टि टाईम चाॅकलेट बिस्कीट केक (chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4#wk4#बिस्कीटकेककमी वेळेत बनणारा ,चवीला तितकाच टेस्टी ,साॅफ्ट आणि फक्त ३साहित्यात बिस्कीट बेक होणारा हा केक.माझ्या मुलांचा अतिशय आवडता ..😊कुणाला हा चहासोबत आवडतो तर कुणाला काॅफीसोबत ..😊😋😋मला तर चहा सोबत फार आवडतो.चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मॅंगो कस्टड (mango custard recipe in marathi)
1st week = #cpm1माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कोको बिस्कीट केक (coco biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4हा केक अतिशय सोपा आहे, शिवाय रुचकर आहे.मुलांना चॉकलेट फ्लेवर खुप आवडतो. यात मी मगज व अक्रोड टाकले आहेत. या मुळे पौष्टिक देखील आहे. Rohini Deshkar -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#ओरीयोबिस्कीटकेक.....यमी आणि टेस्टी बाहेरून थोडा विचित्र पण आतून एक सरप्राइज.खरं तर या वेळेस माझी मम्मी नाही(जयश्री) तर मी शर्वरी आज ही रेसीपी टाकत आहे.हा केक तर मी माझ्या मम्मी आणि बाबा च्या 13 लग्ना च्या वाढदिवसाच्या लाॅकडाउनवाल्या Anniversary साठी बनवला.माझी मम्मी माझ्या वाढदिवसाला खुप सरप्राइज देते तर मी आज माझ्या मम्मी आणि बाबा साठी त्यांच्या मुलीकडून छोटेसे सरप्राइज. चला तर बनूवूया केक........ Jaishri hate -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो. Poonam Pandav -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
चॉकलेट कोल्ड केक (chocolate cold cake recipe in marathi)
#cpm6चॉकलेट कोल्ड केकबिस्किटांपासून झटपट बनणारा आणि तेवढाच टेस्टी... लहान मुलं ही स्वतःहून बनवू शकतील असा हा चॉकलेट कोल्ड केक.....😋 Vandana Shelar -
चॉकलेट केक डोनट (chocolate cake donut recipe in marathi)
#डोनटस# सप्टेंबरइंग्लिश मध्ये एक म्हण आहे एन एक्सक्युज् टू इट केक फोर ब्रेकफास्ट Rashmi Palkar Gupte -
-
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15322120
टिप्पण्या