शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#cpm6
अतिशय सोपी व रुचकर भाजी एकदम पटकन व मस्त होते.

शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)

#cpm6
अतिशय सोपी व रुचकर भाजी एकदम पटकन व मस्त होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिय
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोशिमला मिरची
  2. 1मोठा बटाटा
  3. 4 चमचेतेल
  4. 8-10लसूण पाकळ्या
  5. डिड चमचा तिखट
  6. चवीनुसारमीठ
  7. 1/4 चमचाहळद
  8. 1/4 चमचागोडा मसाला
  9. 2इंचखोबर व 2 कांदे भाजून वाटण
  10. चिमूटभरसाखर

कुकिंग सूचना

20मिनिय
  1. 1

    शिमला मिरची व बटाटा मोठे कापून धून घ्यावे

  2. 2

    मग लसूण ठेचून घ्यावा व कढईत तेल घेऊन ते गरम झालं की त्यात लसूण घालुन तो सोनेरी झाला की वाटण तिखट हळद मीठ साखर घालून परतावे 2मिनिटांनी शिमला बटाटा फोडी घालून परतावे मग मंद गॅस वर शिजत ठेवावे

  3. 3

    बटाटा शिजला की गरम मसाला घालून 2मिनीट ठेऊन गॅस बंद करावा व गरम चपाती भाकरी सोबत खावे

  4. 4

    अतिशय रुचकर भाजी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes