सोजीचा गुळाचा शिरा प्रसाद (sujicha gulacha sheera recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#gpr
# गुरूपौर्णिमा प्रसाद रेसीपी

सोजीचा गुळाचा शिरा प्रसाद (sujicha gulacha sheera recipe in marathi)

#gpr
# गुरूपौर्णिमा प्रसाद रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
6 जणं
  1. 1 वाटीसोजी (broken wheat)
  2. 1 वाटीगुळ कीसलेला
  3. 1/2 वाटीतुप
  4. 1 टेबलस्पूनखोबरा कीस
  5. 1 टीस्पूनविलायची पूड
  6. केशर काड्या आवडीप्रमाणे
  7. ड्रायफ्रूटस् आवडीप्रमाणे
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 3 वाट्यापाणी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम गुळ गरम पाण्यात विरघळवून घ्यावा.पाणी गरम करून घ्यावे.गॅसवर पॅन मध्ये तुप घालून सोजी छान खमंग भाजून घ्यावी.मीठ घालावे.नंतर त्यात गरम पाणी घालावे,पाणी वाटल्यास जास्त घालावे.

  2. 2

    सोजी मऊ शिजल्यानंतर पाण्यात विरघळवलेला गूळ गाळून त्यात घालावा.व्यवस्थित ढवळून थोडा खोबराकीस,विलायची पूड व केशर घालून पून्हा वाफ येवू द्यावी..सूरूवातीला आसट वाटणारा शीरा थोड्या वेळाने आळून येतो व घट्ट होतो.

  3. 3

    आपला गुरूपौर्णिमेच्या प्रसादाचा सोजीचा शीरा तयार आहे..हा शीरा खूपच पौष्टीक व पचायला हलका असतो..याला लापशी पण म्हणतात..

  4. 4

    आमच्या श्री गजानन गुरू माऊलींना नैवेद्य मन:पूर्वक अर्पण...
    "जय गजानन"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes