पिझ्झा उत्तपा (pizza uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उडदाची डाळ पाच सहा तास भिजत घालावी.नंतर थोड पाणी घालून बारीक वाटून घ्यावी.त्यात थोडा थोडा रवा व पाणी घालून मिक्स करावे.(नेहमीच्या इडली डोसा पिठाप्रमाणे) व सात आठ तास झाकून ठेवावे.आठ तासानी पीठ छान फुलून येते. त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे.
- 2
सिमला मिरची,कांदा बारीक चिरून घ्यावा.मक्याचे दाणे मीठ व हळद घालून उकडून घ्यावे नंतर गाळून घ्यावे. भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घ्याव्या. डोसा तवा गरम करून त्यावर तेल लावावे व चमचाभर मिश्रण पसरावे. गॅस मिडीयम असावा. एका बाजूने जाळी दिसू लागली की उत्तपा परतावा.आता गॅस स्लो करावा.
- 3
आता उत्तपा वर बटर लावून त्यावर एक टीस्पून पिझ्झा सॉस लावावा.
- 4
नंतर त्यावर मिक्स भाज्या पसराव्या.(आपल्या आवडप्रमाणे घ्याव्या) त्यावर
क्रमाने मिक्स हर्ब्ज,चीली फ्लेक्स दोन्ही चीझ घालून झाकण ठेवावे साधारण पाच मिनिटांनी चीझ वितळते.चीझ वितळले की गरम गरम पिझ्झा उत्तपा सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपा तसा साउथ इंडियन पदार्थ...पण बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता असणारा उत्तप्पा... तसे बघायला गेले तर उत्तप्पा चे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. पण चीज पिझ्झा उत्तप्पा तसा स्पेशलच. सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आणि उत्तप्पा यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला आजचा प्रयत्न चीज पिझ्झा उत्तप्पा... Shubhangi Dudhal-Pharande -
-
रवा पिझ्झा (RAVA PIZZA RECIPE IN MARATHI)
#फॅमिली प्रत्येक गृहिणी ही आपल्या फॅमिली साठी नेहमीच छान छान खायला करत असते. पण छान रेसिपी बरोबर त्या healthy असाव्यात ह्याची पण ती नेहमीच काळजी घेत असते. पिझ्झा हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे .आज मी केला आहे पौष्टिक पिझ्झा रवा वापरून. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपिझ्झा आणि मोमोज हे आज काल कोणाला आवडत नाही असे नाही.. पण त्याला थोडा आकर्षक आणि पौषटिक बनवायचे म्हणून हे प्रयोग. Radhika Joshi -
-
रोटी पिझ्झा सँडविच (roti pizza sandwich recipe in marathi)
#GA4#week25#keyword_Rotiझटपट होणारा सँडविचचा हा प्रकार. तितकाच यम्मी.त्रिवेणी संगम म्हणा ना. पिझ्झाची टेस्ट, दिसायला सँडविच सारखा आणि रोटी म्हणजेच चपाती पासून बनलेला. अफलातून कॉम्बिनेशन.नक्की करून पहा. Shital Muranjan -
ब्रेड चिकन कप पिझ्झा (cup pizza recipe in marathi)
रोज रोज मुलांना त्यांच्या आवडीचे काय खायला द्यायचं. पिझ्झा हा मुलांचा सगळ्यात आवडता. म्हणून मग घरात ब्रेड होता त्याचाच कप पिझ्झा ट्राय करून पाहिला. Jyoti Gawankar -
चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #Pizzaक्रॉसवर्ड पझल मधील Pizza हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चपाती पिझ्झाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
व्हेज पिझ्झा सँडविच (veg pizza sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील सँडविच ( Sandwich) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
पिझ्झा बेलपेपर (Pizza Bell Pepper Recipe In Marathi)
वीकेंड स्पेशल रेसीपी....#बेलपेपर#पिझ्झा Sampada Shrungarpure -
इन्स्टंट पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking#Cooksnapमास्टर शेफ नेहा ने दाखवलेली रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पिझ्झा केला तो पण ओव्हन न वापरता.. एकदम क्रिस्पी, टेस्टी झाला होता..Pradnya Purandare
-
-
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड आपला कधी घरात असाच पडून असतो. आणि पावसाच्या दिवसात लवकर खराबही होतो. म्हणून झटपट असे मुलांना खाण्यासाठी स्वादिष्ट असा ब्रेड पिझ्झा बनवला आहे. तुम्हींही नक्की करून पहा. Pratima Malusare -
-
पनीर पिझ्झा (Paneer Pizza Recipe In Marathi)
#KSमाझ्या मुलीला फास्ट फूड मध्ये पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे वीकेंडमध्ये बऱ्याचदा हेच पदार्थ तयार होतात तर बाल दिवस त्यानिमित्त तिच्यासाठी तयार केलेला पनीर पिझ्झा चा रेसिपी शेअर करत आहे. Chetana Bhojak -
डाळिंब पिझ्झा (dadim pizza recipe in marathi)
पिझ्झा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. आणि त्यात डाळिंब मला खूप आवडतो.म्हणून मी आज पिझ्झा मध्ये डाळिंब टाकला आहे.त्यामुळे पिझ्झा खूपच सुंदर झालाय.तुम्ही हि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
फ्युजन ढोकळा पिझ्झा (fusion dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन पदार्थगुजराती ढोकळा आणि इटालियन पिझ्झा या दोन वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती चा मिलाफ असलेला हा फ्युजन पिझ्झा आहे. बेस साठी रवा ढोकळा वापरला आहे.आणि मिनि पिझ्झा बनवला आहे. Shital shete -
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तसं बघायला गेले तर मोमोज हा पदार्थ आपण मोदक करतो जवळपास तसाच आहे.. मोदक गोड असतात आणि मोमोज तिखट..आज मी गव्हाचं पीठ आणि सर्व भाज्या वापरून हेल्दी आणि पौष्टिक असे मोमोज बनवले आहेत. पिझ्झा स्टफिंग असल्यामुळे पिझ्झा मोमोज खूप अप्रतिम लागतात. Ashwinii Raut -
बेल पेपर आणि कॉर्न पिझ्झा (Bell pepper n Corn pizza recipe in marathi)
लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे पार्टी आणि पिझ्झा हे ठरलेले समीकरण असत.पिझ्झा हा प्रकार बहुधा सर्वांनाच आवडतो आणि त्यामध्ये पनीर पिझ्झा,चीज पिझ्झा, वेजी पिझ्झा असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.आज जो पिझ्झा मे केला आहे तो आहे बेल पेपर आणि कॉर्न चा पिझ्झा...नक्की करून बघा . Prajakta Vidhate -
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#KS8पिझ्झा फॅड 😀 जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा सुरवातीला अशी परिस्थिती होती की पिझ्झा सर्व लोक विकत घेऊन खाऊ शकत नव्हते. कारण काही नावाजलेली ठराविक पिझ्झा आउटलेट असायची आणि तिथली पिझ्झाची किंमत सगळ्यांना परवडणारी नसायची. पण आता जसे भेळपुरी,पाणीपुरी सोबत चायनिज डिशेस चे गाडे असतात तसाच हा तवा पिझ्झा देखील बऱ्याच ठिकाणी मिळतो. यामध्ये वेगळेपण हे आहे की गाड्यावर किंवा छोट्या स्टॉल वर हा पिझ्झा ओव्हन मध्ये नाही तर तव्यावर बनवला जातो.आणि यासाठी तयार पिझ्झा बेस वापरले जातात. त्यामुळे तो सर्वांना परवडेल अशा किमतीत सगळीकडे मिळतो.चला तर रेसिपी पाहू. मी खाली भाज्यांचे आणि इतर साहित्याचे प्रमाण ठरविक असे काही लिहिले नाही आहे कारण पिझ्झा बनवताना कोणतेही ठराविक प्रमाण असे असत नाही. आवडीनुसार भाज्या वापरा. आवडीनुसार सॉस. तसेच चीझचे प्रमाण सुद्धा हवे तसे कमी जास्त करू शकतो. Kamat Gokhale Foodz -
नो यीस्ट, नो ओव्हन पिझ्झा (no oven pizza recipe in marathi)
#noovenbaking#Chefnehadeepakshah Recipe1 - No Oven, No Yeast, Pizzaआपल्या मास्टर Chef Neha Shah , यांची रेसिपी मी करून बघितली. पिझ्झा छान झाला. सगळ्यांना घरात खूप आवडला.मुख्य म्हणजे माझा घरी पाहूणे होते, आणि सांगावेसे वाटते अश्या प्रमाण घेऊन मी 14 पिझझें केले, पाहुण्यांना पण खूप आवडले, आणि ते पण करून बघणार घरी. Sampada Shrungarpure -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
व्हिट बेस होममेड पिझ्झा.... नो यीस्ट नो ओव्हन (pizza recipe in marathi)
#noovenbaking100% होम मेड पिझ्झा आज शेफ नेहाच्या मार्गदर्शनाने मी बनविला.... पिझ्झा बनविण्यासाठी दरवेळी पिझ्झा बेस आणावा लागतो. आयत्या वेळी पिझ्झा बनवायचा आणि घरी पिझ्झा बेस नसला की पिझ्झा खायचा बेत फसायचा. आणि घरी बेस बनवायचा तर त्यासाठी ओव्हन पाहिजे तसेच यीस्ट पण बनवा... पण आज शेफ नेहा मुळे हे अगदी सोप्पे झाले. आता कधीही हवा तेव्हा हवे तेवढा पिझ्झा खाऊ शकतो... Thanks chef Neha... Aparna Nilesh -
तवा पिझ्झा (tava pizza recipe in marathi)
#noovenbakingमी सध्या भारताबाहेर असून सर्व साधने उपलब्ध नसल्याने (स्टँड) मी तव्याच वापर केला आहे आणि म्हणून नाव आहे "तवा पिझ्झा". Archana Joshi
More Recipes
टिप्पण्या