शाही उत्तपम (shahi uttapam recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#cpm7

#week7

#उत्तपम

#शाही_ उत्तपम...😍😋

शाही उत्तपम...नावातच सगळा royal कारभार.. Vitamins, Proteins,Fats, minerals या सगळ्या अन्नघटकांचा जणू प्यार का संगम झालाय...म्हणूनच या डिशला अत्यंत richness आलाय..😍taste के साथ health भी..🤗..मुळात मला रंगांची प्रचंड आवड...*रंगबावरी मी*🥰...🌈🌈सप्तरंगांवर माझं मनापासून प्रेम 😍..आणि माझ्या या रंगांच्या प्रेमातूनच *शाही उत्तपम* ही डिश creat झाली..🤩तुम्हांला ही डिश कशी वाटली,आवडली का ते नक्की कमेंट करुन सांगा मला..😊..चला तर मग या रंगांची उधळण करत आलेल्या* शाही उत्तपम *कडे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
4जणांना
  1. 3 कपतांदूळ
  2. 1 कपउडीद डाळ
  3. 1 कपपोहे
  4. 1 टीस्पूनमेथी दाणा
  5. 1 टीस्पूनबटर
  6. काजू बदाम तुकडे आवडीनुसार
  7. 4-5टोमॅटो बारीक चिरून
  8. 4-5कांदे बारीक चिरून
  9. 7-8मिरच्यांचे तुकडे
  10. आल्याचे बारीक तुकडे आवडीनुसार
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल आवश्यकतेनुसार
  13. 1/2 कप मिक्स फ्रूट ज्यूस आवडीनुसार
  14. वेगवेगळी फळे सजावटीसाठी
  15. लाल तिखट
  16. मीठ
  17. एकत्र उत्तपम वर वरुन भुरभुरवायला
  18. कोथिंबीर बारीक चिरून

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    प्रथम डाळ तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि ते सात ते आठ तास भिजत ठेवावेत.नंतर डाळ-तांदूळ दळायच्या आधी अर्धा तास पोहे भिजवून ठेवावेत.

  2. 2

    मग डाळ-तांदूळ हे मिक्सरवर दळून घ्यावेत.तसेच पोहे ही मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत आणि सर्व मिश्रण एकत्र करून सात ते आठ तास आंबवण्यासाठी ठेवावे.

  3. 3

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्यावे. कांदा टोमॅटो काजू बदाम मिरच्या आले कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत. आता दळलेल्या पिठामध्ये मीठ घालून एका बाजूने पाच मिनिटात व्यवस्थित फेटून घ्या. नंतर त्यामध्ये फ्रूट ज्यूस घालून परत एकदा फेटून घ्या.एकीकडे पॅन तापत ठेवा पँन तापला की त्यामध्ये हे तेल आणि बटर घालून त्यावर उत्तप्याचे मिश्रण एका डावाने अलगद गोलाकार पसरून घ्या नंतर यावर कांदा टोमॅटो मिरच्या आले कोथिंबीर काजू बदाम चे तुकडे घाला. वरून तिखट मीठ भुरभुरावा आणि सोनेरी रंगावर उत्तपम शिजवा.

  4. 4

    दुसऱ्या बाजूने देखील बटर टाकून उत्तपम खमंग खरपूस शिजवून घ्या.

  5. 5

    तयार झाला आपला गरमागरम शाही उत्तपम एका डिश मध्ये शाही उत्तपम काजू बदाम फळांचे तुकडे चटणी सांबार या बरोबर सर्व्ह करा.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes